2024 मध्ये भारतात लॉन्च होणार Porsche Panamera; पहा किंमत आणि फीचर्स

Porsche Panamera

टाइम्स मराठी । लक्झरी कार निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणारी Porsche ने नवीन सेडान कारचे अनावरण केले आहे. लवकरच ही सेडान भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. या लक्झरी कारमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणि पावरफुल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने ही कार 2024 मध्ये लॉन्च होणार असल्याची माहिती देत सेडान कारच्या किमतीचा खुलासा करण्यात आला आहे. या … Read more

Google ने किशोरवयीन मुलांसाठी आणले नवीन AI चॅटबॉट; अभ्यास करण्यासाठी करेल मदत

Google AI chatbot

टाइम्स मराठी । Google प्रत्येक एप्लीकेशन मध्ये आणि प्लॅटफॉर्म मध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर करत आहे. गुगल सोबतच  बऱ्याच IT कंपनी, स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे ॲप्स  या सर्व गोष्टींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आता गुगलने जगभरातील किशोरवयीन मुलांसाठी  AI  लॅंग्वेज  मॉडेल, आणि बार्ड ला नवीन अवतारामध्ये लॉन्च केले … Read more

Yamaha ची हायस्पीड Street Bike; तरुणांना पडतेय चांगलीच भुरळ

Yamaha FZ S F1

टाइम्स मराठी । Yamaha कंपनीच्या बाईकला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते. Yamaha च्या बाईक्स या स्टायलिश लुक साठी जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशभरातील तरुणाई या गाड्यांकडे आकर्षित असते. तुम्ही देखील यामाहा कंपनीची हायस्पीड बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 115 किलोमीटर टॉप स्पीड देणारी Yamaha FZ S F1 ही बाईक तुमच्यासाठी अप्रतिम ठरेल. … Read more

OnePlus 12 ‘या’ तारखेला होणार लाँच; मिळणार खास फीचर्स

OnePlus 12

टाइम्स मराठी । भारतातील सर्वात फेमस ब्रँड म्हणून ओळखला जाणारा OnePlus ब्रँडचे बरेच स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ही कंपनी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये मोबाईल लॉन्च करत असते. लवकरच OnePlus कंपनी नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. लॉन्च करणार असलेल्या या स्मार्टफोनचे नाव  OnePlus 12 आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग ची तारीख कंपनीने कन्फर्म करत ONEPLUS ACE 3 ची … Read more

Instagram Reels : आता Internet शिवाय पाहता येणार Instagram Reels

Instagram Reels Without Internet

Instagram Reels । Instagram चा वापर न करणाऱ्या युजरची संख्या हातावर मोजण्या इतकी असेल. कारण इंस्टाग्राम चा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रत्येकाचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. META कंपनीने इंस्टाग्राम मध्ये वेगवेगळे फीचर्स अपडेट केल्यापासून आणि इंस्टाग्राम मध्ये रील्स हे फीचर उपलब्ध करण्यात आल्यामुळे इंस्टाग्राम यूजर ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही देखील इंस्टाग्राम … Read more

Rashi Bhavishya : या राशींच्या व्यक्तींना 2024 पूर्वी मिळेल धनसंपत्ती; निर्माण होत आहे महाधन योग

Rashi Bhavishya

Rashi Bhavishya । ज्योतिष शास्त्रानुसार राशींचे बारा प्रकार पडतात. या प्रत्येक राशीवर ग्रह परिवर्तनाचा, राजयोगाचा परिणाम दिसून येतो. हा प्रभाव कधी शुभ तर कधी अशुभ असतो. त्याचप्रकारे आता ग्रहांचा राजा बुधदेवाने 27 नोव्हेंबरला धनु राशीत गोचर केले आहे. यामुळे काही राशींना 2024 वर्ष सुरू होण्यापूर्वीच धनसंपत्तीचा लाभ होणार आहे. बुध ग्रह हा धनु राशि मध्ये 28 … Read more

Odyssey कंपनीने लाँच केलं e2Go चे ग्राफीन व्हेरिएंट, जाणून घ्या फीचर्स 

Odysse e2Go

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव पाहता इलेक्ट्रिक वाहनांची चलती प्रचंड वाढली आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव वाढत जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडे इलेक्ट्रिक स्कूटर हा पर्याय असल्याचे दिसून येते. यामुळेच इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे देखील सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड कल दिसून येतो. अशातच आता Odyssey या इलेक्ट्रिक व्हेईकल निर्माता कंपनीने मार्केटमध्ये आणखीन इलेक्ट्रिक … Read more

Lotus Emira 2024 मध्ये भारतात लाँच होणार; लूक पाहूनच पडाल प्रेमात

LOTUS EMIRA

टाइम्स मराठी । ब्रिटिश ऑटोमोबाईल निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणारी Lotus Cars कंपनीने इलेक्ट्रा SUV सोबतच भारतीय बाजारपेठेमध्ये एन्ट्री केली आहे. लोटस कार्स कंपनीची Lotus Emira ही कार अत्यंत फेमस आहे. ही कार आता कंपनीकडून भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहे.  या स्पोर्ट्स कारच्या लॉन्चिंग बद्दल कंपनीने घोषणा करत भारतीय बाजारात ती कधी येणार यांची माहिती … Read more

Chanakya Niti : देवापेक्षाही श्रेष्ठ आहे ‘ही’ व्यक्ती; पहा काय सांगते चाणक्यनीती?

Chanakya Niti

टाइम्स मराठी । नितीशास्त्र हा संग्रह तुम्हाला सर्वांना माहित असेल. आचार्य चाणक्य यांनी लिहिलेला हा संग्रह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व व्यक्तींना प्रत्येक पावलावर उपयोगी ठरत असतो. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्र किंवा चाणक्य नीति या संग्रहाच्या माध्यमातून आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे हे सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीति (Chanakya Niti) आचरणात आणल्यास प्रत्येक व्यक्ती … Read more

2024 KTM 790 Adventure जागतिक बाजारात लाँच; मिळतायत दमदार फीचर्स

2024 KTM 790 Adventure

टाइम्स मराठी । KTM या टू व्हीलर निर्माता कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये स्टायलिश ऍडव्हेन्चर बाईक लॉन्च केली आहे. KTM कंपनीकडून भारतीय मार्केटमध्ये हाय स्पीड आणि पावरफुल बाईक्स लॉन्च केले जातात. या कंपनीने नुकतेच लॉन्च केलेल्या एडवेंचर बाईकचे नाव 2024 KTM 790 Adventure आहे. कंपनीने ही बाईक मोठ्या इंजिन पॉवरसह लॉन्च केली आहे. लवकरच ही बाईक भारतीय … Read more