Gmail मधील डॉक्युमेंट फाईल्स या सोप्प्या पद्धतीने करा डिलीट
टाइम्स मराठी | Google ने काही दिवसांपूर्वी Google Cloud आणि Google Drive युजर्स ला एक्स्ट्रा डेटा घेण्यासाठी पैसे भरावे लागेल अशी माहिती दिली होती. त्यानुसार Google कडून यूजर्सला 15 GB फ्री क्राउड स्टोरेज मिळते. आता तुम्हाला 15 GB पेक्षा जास्त क्राउड स्टोरेज हवे असेल तर पैसे भरून स्टोरेज घ्यावे लागणार आहे. जर तुम्हाला पैसे भरून … Read more