Infinix Smart 8 : फक्त 7000 रुपयांमध्ये मिळतोय 8GB रॅम वाला मोबाईल

Infinix Smart 8 sale

टाइम्स मराठी । नव्या वर्षात मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. प्रसिद्ध मोबाईल कंपनी Infinix ने ग्राहकांना परवडेल अशा किमतीत दमदार असा मोबाईल लाँच केला आहे. Infinix Smart 8 असे या मोबाईलचे नाव असून आज म्हणजेच 15 जानेवारीपासून हा मोबाईल विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे. या मोबाईल मध्ये तब्बल 8GB रॅम मिळत असून तुम्ही … Read more

नाद खुळा!! बाजारात आली पारदर्शक Electric Bike; 15 मिनिटात चार्ज, 150 KM रेंज

raptee transparent bike

टाइम्स मराठी । भारतात गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट चांगलंच वाढलं आहे. पेट्रोलची झंझट नसल्याने अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. वाढती मागणी पाहून गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आणि ग्राहकांची मोठी पसंती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्याच पार्श्वभूमीवर आता चेन्नई-येथील इलेक्ट्रिक वाहन (EV) स्टार्टअप Raptee … Read more

POCO X6 Series भारतात लाँच; मिळतात हे दमदार फीचर्स

POCO X6 Series

POCO X6 Series । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी POCO ने POCO X6 सिरीज भारतात लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने POCO X6 5G आणि POCO X6 Pro 5G असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत हे दोन्ही मोबाईल लाँच करण्यात आले असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतात. चला तर मग … Read more

Samsung Galaxy Tab Active 5 Tablet लाँच; मिळतात ‘हे’ खास फीचर्स

Samsung Galaxy Tab Active 5 Tablet

टाइम्स मराठी । Consumer Electronics Show (CES) 2024 मध्ये प्रसिद्ध ब्रँड Samsung ने Galaxy Tab Active 5 टॅबलेट लाँच केला आहे. हा टॅबलेट वॉटरप्रूफ असून कसाही वापरला तरी त्याला काहीही होणार नाही अशा दणकट पद्धतीने बनवण्यात आला आहे. या टॅबलेट मध्ये अनेक दमदार फीचर्स मिळत आहेत. परतू कंपनीने अजून तरी या टॅबलेटच्या किमतीचा खुलासा केलेला … Read more

बाब्बो!! LG ने आणलाय पारदर्शक TV; फीचर्स पाहून व्हाल थक्क

LG Transparent TV

टाइम्स मराठी । CES 2024 मध्ये म्हणजेच Consumer Electronics Show मध्ये नवनवीन आणि आकर्षक गॅजेट्स सादर केले जात आहेत. आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या TV बघितल्या असतील. पूर्वीच्या काळी TV चा आकार मोठा असायचा, पण नंतर जस जशी टेक्नॉलॉजी पुढे गेली तस तस वजनाने हलक्या आणि स्लिम अशा LED TV बाजारात येऊ लागल्या. पण आता हे … Read more

आता WhatsApp वर मिळणार ब्लु टिक; कंपनीचे ग्राहकांना खास गिफ्ट

Whatsapp Blue Tick

टाइम्स मराठी । फेसबुक, इन्स्टाग्राम प्रमाणे आता प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp वर सुद्धा ब्लु टिक मिळणार आहे. म्हणजेच WhatsApp अकाउंट सुद्धा व्हेरिफाय करण्यात येणार आहे. खास करून बिझनेस करणाऱ्या यूजर्सना ही ब्लु टिक देण्यात येणार आहे. त्यासाठी व्हेरिफिकेशन बॅज खरेदी करावा लागेल. कंपनीने बिझनेस अकाउंट साठी ही खास सुविधा आणली आहे. WhatsApp बाबत … Read more

लाँच झाली स्वस्तात मस्त 7 सीटर कार; मारुती अर्टिगाला देणार टक्कर

Renault Triber

टाइम्स मराठी । भारतात 7 सीटर कारची चांगलीच चलती आहे. खास करून मित्रांसोबत किंवा कुटुंबासह बाहेर फिरायला जायचं म्हंटल तर ७ सीटर कार सर्वात बेस्ट पर्याय ठरते, त्यामुळे या गाड्या बाजारात मोठ्या प्रमाणात खपतात. सध्या मारुती सुझुकीची एर्टिगा ही देशातील सर्वात लोकप्रिय 7-सीटर कार म्हणून ओळखली जाते, मात्र आता रेनॉल्ट कंपनीने स्वस्तात मस्त अशी नवी … Read more

Ather 450 Apex इलेक्ट्रिक स्कूटर Warp+ राइडिंग मोडसह लाँच

Ather 450 Apex

टाइम्स मराठी । सध्या बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती असून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य देत असतात. त्यामुळे मार्केट मध्येही सर्वच कंपन्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत असून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अपडेटेड फीचर्ससह नवनवीन गाड्या बाजारात येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध Ather ने आपली 450 Apex इलेक्ट्रिक स्कूटर Warp+ राइडिंग मोडसह लाँच केली आहे. कंपनीने या … Read more

WhatsApp वरून करा गॅस सिलिंडरचे बुकिंग; कसे ते पहा

Gas Booking Through Whatsapp

टाइम्स मराठी । WhatsApp वरून आजकाल अनेक कामे शक्य झाली आहेत. यापूर्वी आपण फक्त चॅटिंग आणि इमेज, विडिओ शेअरिंग साठी व्हाट्सअँप वापरत होतो, पण आता तंत्रज्ञान अजून पुढे गेलं असून आपण वैयक्तिक किंवा ऑफिशिअली कामे सुद्धा WhatsApp च्या माध्यमातून करू शकतो. तसेच एकमेकाना पैसे सुद्धा पाठवू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का? आपण WhatsApp वरून … Read more

Amazon Great Republic Day Sale 2024 : लवकरच सुरु होतोय Amazon सेल; या वस्तूंवर 75 % सूट

Amazon Great Republic Day Sale 2024

टाइम्स मराठी । येत्या २६ जानेवारीला देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा होणार असून यानिमित्ताने प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Amazon ने आपल्या ग्राहकांसाठी Amazon Great Republic Day Sale आणला आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्हाला अनेक वस्तूंवर ७५%सूट मिळत आहे. यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ संसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. तुम्ही सुद्धा नव्या वर्षात भरगोस खरेदी करणार असाल तर … Read more