Oppo ने लॉन्च केली Reno 11 सिरीज; पहा किंमत आणि फीचर्स

Oppo Reno 11 Series 20231126 144002 0000

टाइम्स मराठी | Oppo ही स्मार्टफोन निर्माता कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता ओप्पो कंपनीने  Oppo Reno 11 सिरीज लॉन्च केली असून या सिरीज मध्ये 2 Mobile उपलब्ध केले आहे. या स्मार्टफोनचे नाव  Oppo Reno 11 आणि Oppo Reno Pro असे आहे. या दोन्ही मोबाईल मध्ये सेम फीचर्स देण्यात आले असून  … Read more

Royal Enfield Himalayan 450 लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Royal Enfield Himalayan 450

टाइम्स मराठी । Royal Enfield कंपनीची बुलेट तरुण पिढीला प्रचंड भावते. देशभरातील युवकांचा रॉयल एनफिल्ड घेण्याकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. आता कंपनीने रॉयल एनफिल्डने चाहत्यांसाठी नवीन बाईक लॉन्च केली आहे. गोवा येथील मोटोवर्स इव्हेंट मध्ये कंपनीने Royal Enfield Himalayan 450 ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची सुरुवातीची किंमत 2.69 लाख रुपये एवढी … Read more

भारतात लाँच झाली नवीन ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन; खरेदीवर मिळत आहे 50% डिस्काउंट 

Haier Automatic Washing Machine

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपन्या वॉशिंग मशीन लॉन्च करत असतात. आता Haier कंपनीने नवीन वॉशिंग मशीन भारतीय बाजारपेठेत  लॉन्च केली आहे. लॉन्च करण्यात आलेली ही वॉशिंग मशीन फुल ऑटोमॅटिक मशीन आहे. हे मॉडेल Haier च्या कॉम्बी सिरीजचा एक पार्ट आहे. या लेटेस्ट वॉशिंग मशीन ला विजेची बचत करण्यासाठी 5 स्टार रेटिंग देण्यात आली … Read more

Instagram Reels Download : Instagram वर येणार नवीन फिचर; Reels डाऊनलोड करण्यासाठी होईल मदत  

Instagram Reels Download

Instagram Reels Download । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वजण सक्रिय असल्याचे दिसतात. Whatsapp, Instagram, Facebook या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बरेच युजर्स आता पैसे कमवायला लागले आहेत. यापूर्वी Instagram प्लॅटफॉर्म वर हातावर मोजण्या एवढे युजर सक्रिय होते. परंतु आता Instagram मध्ये उपलब्ध असलेले रिल्स, स्टोरी पोस्टिंग यामुळे आणि कंपनीने ऍड केलेल्या काही फीचर्स मुळे इंस्टाग्राम चा … Read more

Honor 100 आणि Honor 100 Pro लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Honor 100

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Honor ने नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीज मध्ये कंपनीने दोन मोबाईल लॉन्च केले असून  ही सिरीज  Honor 90 लाईनअपचे सक्सेसर आहे. नवीन लॉन्च करण्यात आलेल्या दोन्ही मोबाईलचे नाव Honor 100 आणि Honor 100 Pro असं आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये बरेच अपडेटेड फीचर्स दिले आहे. सध्या Honor … Read more

BMW ने लाँच केल्या 2 आकर्षक Bike; बघता क्षणीच पडाल प्रेमात

BMW R 12 AND R 12

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये लक्झरी कार निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी BMW कंपनीने 2024 R 12 आणि R 12 ninT बाईक लॉन्च केली आहे. यापूर्वी ही बाईक कंपनीने 2013 मध्ये लॉन्च केली होती. आता कंपनीने या बाईकमध्ये मेकॅनिकल चेंजेस आणि फ्रेम अपडेट केली आहे. BMW कंपनीचे R 12 हे मॉडेल बऱ्याच कस्टम बिल्डरसाठी कॅनवास … Read more

Samsung Galaxy A05 : Samsung ने 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला दमदार मोबाईल

Samsung Galaxy A05

टाइम्स मराठी । Samsung कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळे स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता कंपनीने भारतात बजेट फ्रेंडली मोबाईल लॉन्च केला आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनचे नाव  Samsung Galaxy A05 आहे. हा नवीन लॉन्च करण्यात आलेला स्मार्टफोन  A05S प्रमाणे डिझाईन करण्यात आला आहे. सॅमसंगने हा मोबाईल तीन कलर ऑप्शन आणि 2 रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च … Read more

Chanakya Niti For Success : जीवनात यशस्वी होण्यासाठी ‘या’ गोष्टींचे पालन करा; पहा काय सांगते चाणक्यनीती

Chanakya Niti For Success

Chanakya Niti For Success । विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्र या संग्रहामध्ये प्रत्येक गोष्टीवर लिखाण केले आहे. आचार्य चाणक्य यांचे धोरणे किंवा नीती आज देखील सुप्रसिद्ध आहे. त्यांनी सांगितलेल्या नितीनचे पालन आजही प्रत्येक व्यक्ती करत असतो. ज्येष्ठ व्यक्तीपासून लहानांपर्यंत प्रत्येक व्यक्तींसाठी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीती कामात येतात. आजच्या चाणक्य नीति … Read more

Vivo Y12 : Vivo ने 2 रंगात लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; पहा फीचर्स

Vivo Y12 LAUNCHED

टाइम्स मराठी । Vivo हा चिनी ब्रँड मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असतो. आता कंपनीने ग्राहकांसाठी नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनचे नाव  Vivo Y12 आहे. कंपनीने हा मोबाईल ऑफिशियल वेबसाईटवर Y सिरीज मध्ये लिस्ट केला असून हा मोबाईल दोन  कलर ऑप्शनसह उपलब्ध आहे. कंपनीने हा स्मार्टफोन चिनी मार्केटमध्ये … Read more

PhonePe, PayTM प्रमाणे Google Pay सुद्धा रिचार्जवर वसूल करणार Extra पैसे

Google Pay

टाइम्स मराठी । आजकाल डिजिटल बँकिंगचे जग सुरू आहे. त्यानुसार कोणत्याही गोष्टींसाठी आता ऑनलाइन पद्धतीने Google Pay, PhonePe, च्या माध्यमातून पेमेंट केले जाते. ऑनलाइन पेमेंट मुळे आज-काल कोणीही खिशात कॅश बाळगत नाही. भाजी घेण्यापासून ते पेट्रोल भरण्यापर्यंत सर्व ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केले जाते. ऑनलाइन पेमेंट मुळे सर्व कामे सोपे झाले आहेत. एखाद्या व्यक्तीला पैसे  … Read more