Noise कंपनीने लॉन्च केले नवीन Aura Buds; किंमत 1500 रुपयांपेक्षाही कमी

Noise Aura Buds

टाइम्स मराठी । Noise कंपनी भारतात अप्रतिम कॉलिटी मध्ये इयर बड्स आणि  प्रॉडक्ट लॉन्च करत असते. आता कंपनीने भारतात नवीन TWS इयर बड्स लॉन्च केले आहे. या इयरबड्स चे नाव Noise Aura Buds आहे. Noise कंपनीच्या बाकीच्या प्रॉडक्ट प्रमाणे कंपनीने हे इयर बड्स सुद्धा परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध केले आहे. त्यानुसार कंपनीने लॉन्चिंग प्राईस1500 रुपयांपेक्षाही कमी ठेवली … Read more

Honda CB350 : Honda ने लाँच केली नवी बाईक; Royal Enfield ला देणार टक्कर

Honda CB350

Honda CB350 : भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या 350cc बाईक्स मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. 350 CC इंजिन असलेल्या बाईक्स म्हणजेच रॉयल एनफिल्ड, बुलेट, क्लासिक, हंटर 350. या बाईक्स मोठ्या इंजिन सह उपलब्ध असून ग्राहकांच्या पसंतीस मोठ्या प्रमाणात पडतात. आता भारतात रॉयल एनफिल्ड ला टक्कर देण्यासाठी सुप्रसिद्ध कंपनी Honda ने नवीन बाईक लॉन्च केली आहे. Honda … Read more

Astrology : सावधान! चंद्र आणि राहूची होणार युती; या राशींच्या व्यक्तींसाठी पुढील 48 तास आहेत कठीण

Astrology

Astrology । वैदिक शास्त्रानुसार, चंद्र कोणत्याही राशीमध्ये अडीच दिवसांपेक्षा जास्त राहत नाही. चंद्र लगेच राशी बदल करतो. अशातच आता 22 नोव्हेंबरला चंद्रग्रहणे मीन राशि मध्ये गोचर करणे सुरु केले आहे. मीन राशि मध्ये अगोदर पासूनच राहू ग्रह उपस्थित आहे. चंद्र मीन राशि मध्ये 24 नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजून एक मिनिटांनी विराजमान होईल. राहूदेखील मीन राशि … Read more

Fire-Boltt Royale स्मार्टवॉच लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Fire-Boltt Royale

टाइम्स मराठी । Fire-Boltt कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मेटॉलिक बॉडीमध्ये नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. नुकतच कंपनीने  वियरेबल्स सेगमेंट मध्ये तिसरा क्रमांक पटकावला असून यामध्ये बरेच फीचर्स ऍड केले आहे. त्यानुसार या वॉच मध्ये फिरणारा क्राऊन देण्यात आला आहे. Fire-Boltt Royale असे या स्मार्टवॉचचे नाव असून कंपनीने हे स्मार्टवॉच गुलाबी गोल्ड, गोल्ड, ब्लॅक, ब्ल्यू, सिल्वर कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध … Read more

Chanakya Niti For Women : अशा प्रकारे ओळख महिलांचा स्वभाव; पहा काय सांगते चाणक्यनीती?

Chanakya Niti For Women

Chanakya Niti For Women : आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती मध्य जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर कशा पद्धतीने मात केली पाहिजे यावर भाष्य केलं आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीती ज्येष्ठापासून लहान पर्यंत प्रत्येक व्यक्तीने आचारणात आणण्या सारखे आहेत. जेणेकरून जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अडचणींचा सामना करता येईल. यासोबतच वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींवर देखील कशा पद्धतीने मात केली पाहिजे … Read more

Electric Bike : 171 KM रेंज देतेय ही इलेक्ट्रिक बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

Electric Bike ecoDryft 350

टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Bike) प्रचंड पसंत केले जाते. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यानुसार बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये उतरल्या असून इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये बऱ्याच स्कूटर आणि टू व्हीलर लॉन्च होत आहेत. त्यानुसार आता इंडियन टू व्हीलर मार्केटमध्ये Pure … Read more

घरामध्ये चांदीच्या हत्तीची मूर्ती ठेवल्याने मिळते सुख समृद्धी; पहा अजून काय फायदे होतात

Silver Elephant

टाइम्स मराठी । ज्योतिषशास्त्रात चांदीच्या वस्तू वापरण्यामागे काही महत्त्वाचे कारणे सांगितले आहे. या कारणांनुसार घरात सुख समृद्धी देखील लाभत असल्याचं सांगण्यात येतं. यासोबतच हिंदू धर्मामध्ये, चांदी पासून बनवण्यात आलेली हत्तीची मूर्ती वापरणे देखील शुभ मानले जाते. हत्तीला गणेशाचे स्वरूप मानतात. याशिवाय लक्ष्मीची सवारी म्हणून देखील हत्ती ओळखला जातो. चांदी आणि हत्ती हे दोन्ही शुभ असल्यामुळे … Read more

New Toyota Hilux Hybrid लॉन्च; मिळतात हे खास फीचर्स

New Toyota Hilux Hybrid

टाइम्स मराठी । जपानी वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Toyota कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वाहून लॉन्च करत असते. आता टोयोटा कंपनीने युरोपीय मार्केटमध्ये टोयोटाच्या हिलक्स लाइफस्टाईल पिकअप ट्रकचे माइल्ड हायब्रीड व्हर्जन लॉन्च केले आहे. कंपनी हे वर्जन 2024 मध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. या वर्जनमध्ये पूर्णपणे अपडेटेड इंटेरियर डिझाईन, नवीन प्लॅटफॉर्म … Read more

Hero Splendor Electric Bike : इलेक्ट्रिक अवतारात येणार Hero Splendor; पैशाची होणार मोठी बचत

Hero Splendor Electric Bike (1)

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे भाव आणि महागाई प्रचंड वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोळमडल्याचे दिसून येते. या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावाला आळा घालण्यासाठी भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा दबदबा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणाऱ्याला प्राधान्य देत असतात, त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक अवतारात आणत आहेत. . … Read more