Instagram- Facebook साठी मेटा ने लॉन्च केले 2 AI टूल्स; व्हिडिओ एडिट करणे होईल सोपे
टाइम्स मराठी | आज-काल सोशल मीडियावर लाखो युजर सक्रिय असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मचा वापर देखील आज-काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचप्रकारे मेटा कंपनीकडून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात येतात. या फीचरच्या माध्यमातून युजर्स ला अप्रतिम अनुभव मिळतो. आता मेटा कंपनीने फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही … Read more