Vivo Y100i 5G : Vivo ने लाँच केला 12 GB रॅम वाला मोबाईल; किंमतही परवडणारी

Vivo Y100i 5G

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता कंपनीने जागतिक बाजारात Y सिरीज मध्ये  नवीन मीड रेंज मोबाईल लॉन्च केला आहे. विवो कंपनीने हा नवीन मोबाईल तरुण पिढीच्या गरजा लक्षात घेत  डिझाईन केला असून  यामध्ये अप्रतिम रॅम आणि जास्त स्टोरेज देण्यात आले आहे. या नवीन लॉन्च … Read more

Toyota Camry Hybrid : ही आहे Toyota ची Camry Hybrid कार; पहा काय आहेत फीचर्स

Toyota Camry Hybrid

Toyota Camry Hybrid : 1982 पासून मार्केटमध्ये उपलब्ध असलेली टोयोटा कंपनीची Camry Hybrid ही कार अजूनही भारतात खरेदी केली जाते. टोयोटा या जर्मन वाहन निर्माता कंपनीने कार मध्ये उपलब्ध करण्यात येणारे V6 इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला असून आता नवीन जनरेशन Camry Hybrid कार कंपनीने सादर केली आहे. या न्यू जनरेशन कार मध्ये कंपनीने  दोन … Read more

Jio Airfiber Service Area : Jio ने ‘या’ 115 शहरात लॉन्च केली जिओ एअर फाइबर सर्विस

Jio Airfiber Service Area

टाइम्स मराठी । रिलायन्स जिओ कंपनीने गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिओ एअर फायबर सर्विस (Jio Airfiber Service Area) लॉन्च केली होती. आता जिओ ने एअरटेल ला टक्कर देत आता आठ राज्यांमधील 115 शहरात जिओ एअर फायबर सुविधा सुरू केली आहे. यापूर्वी कंपनीने आठ मेट्रो शहरांसाठी ही सुविधा सुरू केली होती. यामध्ये अहमदाबाद, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, कोलकत्ता, मुंबई … Read more

इटालियन ब्रँड Lambretta ने लॉन्च केली नवीन Elytra e Concept स्कूटर

Lambretta Elytra e Concept

टाइम्स मराठी । भारतात इटालियन ब्रँड म्हणून ओळखल्या जाणारा Lambretta हा लोकप्रिय स्कूटर ब्रँड आहे. 1960-70 या दशकामध्ये  या ब्रँडची स्कूटर अतिशय लोकप्रिय होती. परंतु आधुनिक आणि देशांतर्गत स्कूटर ब्रँडच्या आगमनामुळे Lambretta या ब्रँडला भारतातून पसार व्हावे लागले. त्यानंतर युरोपीय मार्केटमध्ये टू व्हीलर सेगमेंट मध्ये कंपनीने या ब्रँडला मजबुती दिली. आता भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक सेगमेंटची मोठ्या … Read more

Chanakya Niti : ‘या’ 4 व्यक्तींसोबत राहणं तुम्हाला ठरेल नुकसानकारक

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीति (Chanakya Niti) प्रत्येक वळणावर मदत करते. छोट्यां पासून जेष्ठ व्यक्ती पर्यंत सर्वांना चाणक्य नीति ही मार्ग दाखवत असते. त्यांनी सांगितलेल्या नितीचे पालन केल्यास  सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करता येते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या संग्रहामध्ये, जीवनात येणाऱ्या अडचणींवर भाष्य केले आहे. त्यानुसार चाणक्य नीति आचरणात आणल्यास … Read more

मीडियाटेक ने लॉन्च केला Dimensity 9300 प्रोसेसर 

Dimensity 9300 processor

टाइम्स मराठी । तैवानची फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी मीडियाटेक कंपनी प्रत्येक वर्षी नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन चिपसेट लॉन्च करत असते. त्यानुसार यंदा मीडियाटेक कंपनीने Dimensity 9300 प्रोसेसर लॉन्च केला आहे. यासोबतच  मार्केटमध्ये Qwalcomm चे Snapdragon 8 Gen 3 हे प्रोसेसर देखील उपलब्ध आहे. नवीन लॉन्च करण्यात आलेला Dimensity 9300 प्रोसेसर स्नॅपड्रॅगनला टक्कर देईल. कंपनीने … Read more

Volkswagen ने लाँच केलं Taigun चे GT Edge Trail Edition; पहा किंमत आणि फीचर्स

Taigun GT Edge Trail Edition

टाइम्स मराठी । भारतीय कार बाजारात Volkswagen या ब्रँडच्या कार सर्वात जास्त विकल्या जातात. Volkswagen कंपनीच्या कार आजच्या पिढीला अट्रॅक्ट करतात. आता कंपनीने नवीन मीड साईज SUV लॉन्च केली आहे. ही मीड साईज SUV Taigun चे GT Edge Trail एडिशन आहे. या नवीन  Volkswagen Taigun GT Edge Trail Edition ची एक्स शोरूम किंमत  16.29 लाख रुपये … Read more

कोणतेही काम करताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्यावी; पहा काय सांगते चाणक्यनीती

Acharya Chanakya

टाइम्स मराठी । विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य चाणक्य यांचे चाणक्य नीति ही आयुष्यात प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत असते. आचार्य चाणक्य हे राजनीति शास्त्रज्ञ, महान अर्थशास्त्रज्ञ, कौटिल्य म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या संग्रहांपैकी राजनीति अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र हे प्रमुख संग्रह सर्वांच्या ओळखीतील आहे. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास  जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर … Read more

Max Pro Epic आणि Max Pro Grand स्मार्टवॉच लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Max Pro Epic and Max Pro Grand

टाइम्स मराठी । काही वर्षांपासून स्मार्टवॉच खरेदी करण्याकडे भारतीय ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो. भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या  धमाकेदार फीचर सह बऱ्याच स्मार्टवॉच उपलब्ध आहे. स्मार्टवॉच सेगमेंट मध्ये टिकून राहण्यासाठी बऱ्याच कंपन्या स्मार्टवॉच मध्ये नवीन फीचर्स आणि नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून स्मार्टवॉच ग्राहकांना पसंत पडेल. त्यानुसार आता वॉच निर्माता कंपनी मॅक्सीमाने नवीन दोन स्मार्टवॉच लॉन्च … Read more

या 7 सीक्रेट कोडच्या माध्यमातून मोबाईल ठेवा सुरक्षित; डेटा आणि नंबर होणार नाही हॅक

mobile secret code

टाइम्स मराठी । मोबाईल हा आजकाल अत्यंत गरजेचा झाला आहे. कोणत्याही कामासाठी मोबाईलची गरज पडत असल्यामुळे मोबाईल शिवाय घराच्या बाहेर पडणे सुद्धा काही जणांना जमत नाही. कारण स्मार्टफोनच्या माध्यमातून बरेच व्यक्ती पैसे कमवत असतात. शिवाय ऑफिसची कामे देखील स्मार्टफोनवर करणे सोपे होते. पूर्वी ऑफिशियल कामांसाठी कम्प्युटरचा वापर व्हायचा. परंतु मोबाईलमध्ये बऱ्याच सुविधा उपलब्ध असल्यामुळे कोणतेही … Read more