HERO ने लहान मुलांसाठी आणि युवकांसाठी आणल्या 2 इलेक्ट्रिक बाईक

HERO Electric Bikes

टाइम्स मराठी । टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरो मोटोकॉर्पने इटली येथील मिलान मध्ये आयोजित करण्यात आलेल्या EICMA मोटर शो मध्ये वेगवेगळ्या संकल्पनेचे अनावरण केले. हिरो मोटोकॉर्प  कंपनीने  XOOM 160 ही स्कूटर देखील या इव्हेंटमध्ये सादर केली होती. आता कंपनीने इव्हेंट मध्ये ऑफ लोडिंग इलेक्ट्रिक मोटरसायकल LYNX आणि CONCEPT ACRO ही मुलांसाठी डिझाईन करण्यात … Read more

Infinix Smart 8 : बाजारात आलाय खिशाला परवडणारा मोबाईल; किंमत 8500 रुपयांपेक्षा कमी

Infinix Smart 8

टाइम्स मराठी । इनफिनिक्स कंपनीने नायजेरियाई बाजारपेठेमध्ये नवीन बजेट फ्रेंडली मोबाईल लॉन्च केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनचे नाव Infinix Smart 8 आहे. हा या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने SMART 7 लॉन्च केला होता. आता लॉन्च करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन TECNO POP 8 प्रमाणे दिसतो. कंपनीने Infinix Smart 8 हा चार कलर ऑप्शन मध्ये लाँच केला आहे. … Read more

Kia ने नवीन कार्निवल फेसलिफ्ट मॉडेलच्या डिझाईन बद्दल केला खुलासा; लवकरच होणार लॉन्च

Kia Carnival Facelift

टाइम्स मराठी । भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये लोकप्रिय असलेली Kia लवकरच कार्निवल फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. कंपनीने या प्रसिद्ध MPV कार्निवल फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याची तयारी केली असून नुकतच कंपनीने या मॉडेलच्या इंटेरियर डिझाईन बद्दल खुलासा केला. ही MPV लॉन्च झाल्यानंतर टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि टोयोटा वेल्फायर सेगमेंट मध्ये स्थित राहील. कंपनीने या MPV मॉडेलमध्ये बरेच फीचर्स … Read more

या Smart Ring च्या माध्यमातून करा ऑनलाईन पेमेंट; कसे ते पहा

Contactless Payment Ring

टाइम्स मराठी । Samsung, Boat आणि Noice या कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वी स्मार्ट रिंग लॉन्च केली होती. ही डिजिटल रिंग स्मार्टवॉच प्रमाणेच काम करते. आता स्वदेशी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवन ने  नवीन स्मार्ट रिंग लॉन्च केली आहे. ही भारतातील पहिली कॉन्टॅक्टलेस पेमेंट स्मार्ट रिंग आहे. त्यानुसार ही रिंग विदाऊट कॉन्टॅक्ट पेमेंट करण्यास परमिशन देते. या लॉन्च करण्यात आलेल्या … Read more

Elon Musk माणसांच्या डोक्यात बसवणार चिप; प्रोजेक्टला मिळाली परवानगी 

Elon Musk

टाइम्स मराठी । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये असलेले उद्योगपती, आणि  ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव  आणि त्यांच्या हटके करण्याच्या अंदाजावरून चर्चेत राहतात. ट्विटर मध्ये त्यांनी बरेच बदल केले असून एलन मस्क यांचे दुसरे स्टार्टअप Neuralink ला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता एलन मस्क एका प्रोजेक्टच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये ह्यूमन … Read more

LG ने लॉन्च केले हाय Washtower वॉशिंग मशीन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

LG Washtower

टाइम्स मराठी । LG कंपनीचे भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. आता कंपनीने हाय वॉशटॉवर वॉशिंग मशीन लॉन्च केले आहे. लॉन्च करण्यात आलेला या मशीनमध्ये स्ट्रीम ड्रायर सोबतच स्टॅक्ड व्हर्टिकल डिझाईन देण्यात आली आहे. या LG WASH TOWER ची किंमत भारतामध्ये दोन लाख 75,000 रुपये एवढी आहे. तुम्ही हे वॉशिंग मशीन LG च्या ऑनलाईन स्टोर वरून खरेदी करू … Read more

KTM 990 Duke बाजारात घालणार धुमाकूळ; पहा काय फीचर्स मिळतात?

KTM 990 Duke

टाइम्स मराठी | इटलीमध्ये सुरू असलेल्या  EICMA 2023 या मोटर शो मध्ये बऱ्याच ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपन्या नवीन वाहने सादर करत आहेत. या शोमध्ये Yamaha, Honda, Suzuki, Hero Motocorp, KTM यासारख्या बऱ्याच कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.  यावेळी KTM ने या इव्हेंटमध्ये नवीन 990 Duke या बाईकचे अनावरण केले आहे. ही एक परफॉर्मन्स ओरिएंटेड नेकेड बाईक असून जागतिक … Read more

Spam Calls Block : तुम्हालाही Spam Calls येतायंत? फक्त मोबाईल मधील हे सेटिंग बदला

Spam Calls Block

Spam Calls Block । दैनंदिन जीवनामध्ये स्मार्टफोनचा वापर वाढला असून आजकाल मोबाईल शिवाय कोणतेच काम होऊ शकत नाही. प्रत्येक कामासाठी स्मार्टफोनची गरज पडते. याशिवाय आजकाल सर्वच ऑफिशियल, पर्सनल, बँक रिलेटेड कामे स्मार्टफोनच्या माध्यमातून होत असल्यामुळे मोबाईल गरजेचा झालेला आहे.  ज्याप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने स्मार्टफोनच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा सुरू झाली, त्याचप्रमाणे सायबर क्राईम चे गुन्हे देखील … Read more

Hero ने आणल्या 2 स्पोर्टी स्कूटर; मार्केट मध्ये घालणार धुमाकूळ

Hero Xoom 125R and Hero Xoom 160

टाइम्स मराठी । इटली येथील मिलान मध्ये सुरू असलेल्या EICMA 2023 इव्हेंट मध्ये हिरो मोटोकार्प कंपनीने दोन नवीन स्कूटर सादर केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर अप्रतिम डिझाईन सह उपलब्ध आहे. Hero Xoom 125R and Hero Xoom 160 असे या दोन्ही स्कुटरची नावे आहेत. या दोन्ही स्कुटर VIDA V1 PRO COUPE आणि HERO 2.5R XTUNT कॉन्सेप्ट वर … Read more

VIDA V1 चे न्यू एडिशन सादर; पहा कसा आहे लूक?

Hero Vida V1 Coupe

टाइम्स मराठी । इटली येथील मिलान मध्ये सुरू असलेल्या EICMA 2023 या मोटर शो मध्ये  वेगवेगळ्या वाहन निर्माता कंपन्या नवीन वाहन आणि कन्सेप्ट सादर करत आहेत. या शोमध्ये  सुझुकी हिरो, होंडा मोटोकॉर्प यासारख्या बऱ्याच  कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. होंडा मोटोकॉर्प कंपनीने शो मध्ये XOOM 160 लॉन्चिंग सोबतच LYNX हे इलेक्ट्रिक बाइक देखील लॉन्च केली आहे. … Read more