Chanakya Niti : ही आहे महिलांची सर्वात मोठी ताकद; कोणालाही करू शकतात मंत्रमुग्ध

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांचे नीतिशास्त्र (Chanakya Niti) हा संग्रह प्रचंड  प्रसिद्ध आहे. या संग्रहाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठीच्या काही नीती सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य हे जीवनात येणाऱ्या संकटावर कशा पद्धतीने मात केली पाहिजे याबाबत भाष्य करतात. एवढेच नाही तर  वैवाहिक जीवन, घरात सुख समृद्धी लाभावी यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांवर देखील … Read more

BSNL देणार मोफत 4G सिम आणि डेटा; काय आहे ऑफर?

BSNL Free 4g sim

टाइम्स मराठी । जिओ आणि एअरटेल प्रमाणेच BSNL या टेलिकॉम कंपनीने आता ग्राहकांना वेगवेगळ्या रिचार्ज ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. स्वस्तात रिचार्ज असलेल्या BSNL कंपनीकडून वेगवेगळ्या रिचार्ज प्लानच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. आता BSNL ने ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. यानुसार आता BSNL च्या ग्राहकांना  मोफत 4G सिम मिळणार आहे. एवढेच नाही तर … Read more

Whatsapp Channel मध्ये मिळणार नवं फीचर्स; या लोकांना होणार फायदा

Whatsapp Channel

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Whatsapp च्या माध्यमातून आज-काल  चॅटींग करण्याचा अनुभव अप्रतिम होत आहे. यासोबतच फक्त चॅटिंग नाही तर फोटो शेअरिंग, ऑडिओ व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप मेकिंग सर्व गोष्टी मजेशीर झाल्या आहेत. कारण कंपनी कडून वेगवेगळे फीचर्स Whatsapp मध्ये ऍड करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच Whatsapp मध्ये Whatsapp Channel फीचर हे … Read more

भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार ही Electric Car; 600 KM रेंज

Electric Car Lotus Eletre R

टाइम्स मराठी । लक्झरी आणि इलेक्ट्रिक SUV बनवणारी ब्रिटिश कंपनी LOTUS CARS ने भारतामध्ये एंट्री गेली आहे. या कंपनीने भारतात दिवाळीनिमित्त  Electric SUV कार लॉन्च केली. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या कारचे नाव Lotus Eletre R आहे. कंपनीने ही कार तीन व्हेरिएन्टमध्ये लॉन्च केली आहे. याशिवाय भारतीय बाजारपेठेमध्ये कंपनीकडून 2024 च्या सुरुवातीला LOTUS EMIRA ही कार लॉन्च … Read more

Chanakya Niti For Success : यशस्वी होण्यासाठी चाणक्यांनी दिला ‘हा’ कानमंत्र

Chanakya Niti For Success

Chanakya Niti For Success । आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीती आयुष्यात प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करत असते. आचार्य चाणक्य हे कुटनीतज्ञ, राजनीति शास्त्रज्ञ, होते. त्यांनी बऱ्याच संग्रहांचे लिखाण केले असून अर्थशास्त्र नीतीशास्त्र हे संग्रह प्रसिद्ध आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टींचा सामना करत यश गाठले. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व अडचणीवर आणि जीवन कशा पद्धतीने जगले … Read more

Electric Bike : 248 KM रेंज देतेय ही Electric Bike; बाजारात घालणार धुमाकूळ

Electric Bike ZERO S 2024

टाइम्स मराठी । अमेरिकी इलेक्ट्रिक मोटरसायकल मॅन्युफॅक्चर कंपनी ZERO ने इटली येथे सुरू असलेल्या EICMA 2023 या शोमध्ये ZERO S 2024 एडिशन सादर केले आहे. 2023 ला लॉन्च करण्यात आलेल्या ZERO S या स्कूटर पेक्षा दमदार बॅटरी या नवीन एडिशन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. ZERO S 2024 Electric Bike भारतीय बाजारपेठेमध्ये देखील लॉंच करण्यात येऊ शकते. कारण … Read more

Hydrogen Car : शेतकऱ्याच्या लेकाने बनवली हायड्रोजनवर चालणारी कार; देते दमदार मायलेज 

Hydrogen Car

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे भाव आणि वाढती महागाई यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहन खरेदी कडे कल वाढला आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन हा अप्रतिम पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक वाहनां सोबतच ग्रीन हायड्रोजन वाहन (Hydrogen Car) देखील आता लॉन्च करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे … Read more

Tata ने 12995 रुपयांत लाँच केली सायकल; पहा काय फीचर्स मिळतात

Contino Noisy Boy Bicycle

टाइम्स मराठी । टाटा इंटरनॅशनल ची सहाय्यक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्ट्राईडर सायकल्सने नवीन सायकल लॉन्च केली आहे. या नवीन सायकलचे नाव Contino Noisy Boy Bicycle असे आहे. ही सायकल परफॉर्मन्स आणि स्टाईलला लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ही स्कूटर ऍथलेटो पर्यंत सर्व स्तरांवर यूजर्सच्या गरजा पूर्ण करू शकते. यामध्ये आकर्षक डिझाईन देण्यात आली … Read more

… तर तुमचेही Gmail अकाउंट होणार बंद; Google करणार कारवाई

Gmail Ban

टाइम्स मराठी । Google हे सर्च इंजिन युजर्सला अप्रतिम अनुभव देत असते. हा अनुभव कधी विचारलेल्या प्रश्नांचा असतो, तर बऱ्याचदा  गुगलमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्स मुळे असतो. गुगलच्या माध्यमातून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधले जाते. एवढेच नाही तर , बातम्या, फॅशन रिलेटेड, डिझाइन्स, बाईक्स, अगदी मनात आलेला कोणताही प्रश्न आपण गुगल ला विचारतो. जेणेकरून आपल्या प्रश्नाचे समाधानकारक  … Read more

आता Whatsapp वर दिसतील जाहिराती; कंपनीला होणार मोठा फायदा

Whatsapp

टाइम्स मराठी । Whatsapp या इन्स्टंट मेसेजिंग ॲप च्या माध्यमातून चॅटिंगचा अनुभव अप्रतिम झाला आहे. युजर्सला अप्रतिम एक्स्पिरियन्स मिळावा यासाठी मेटाकडून Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपडेट करण्यात येत आहे. जेणेकरून ग्राहकांना या फीचर्सच्या माध्यमातून फायदा होईल. Whatsapp ने ऑडिओ कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंग, चॅनेल, अवतार, HD फोटो, ब्रॉडकास्ट लिस्ट, यासारखे बरेच फीचर्स लॉन्च केले आहे. … Read more