Oppo A2 5G : Oppo ने आणला 512 GB स्टोरेजवाला Mobile; किंमत अगदी स्वस्त

Oppo A2 5G

टाइम्स मराठी । Oppo कंपनीचे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. कंपनी सुद्धा सातत्याने अपडेटेड फीचर्स सह नवनवीन मोबाईल लाँच करत असते. आता सुद्धा Oppo ने आपल्या A सिरीज अंतर्गत एक नवा मोबाईल बाजारात आणला आहे. Oppo A2 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला तब्बल 512 GB पर्यंत स्टोरेज मिळत आहे. … Read more

दिवाळीनिमित्त Maruti च्या ‘या’ कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट

Maruti Suzuki Wagon R

टाइम्स मराठी । सध्या सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु असून या पवित्र सणाला वाहन खरेदीकडे लोकांचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. त्यातच दिवाळी निमित्त काही कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टवर बम्पर डिस्काउंट ऑफर करत असतात. जेणेकरून ग्राहकांना कमी किमतीमध्ये वस्तू खरेदी करता येतील. तुम्ही देखील यंदा दिवाळीमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकीची Wagon R ही … Read more

60,000 mAh चा पॉवरबँक!! 10 वेळा करू शकता मोबाईल चार्ज

60,000 mAh Power BAnk

टाइम्स मराठी । मार्केटमध्ये मोबाईल विदाऊट चार्जर चार्ज करण्यासाठी पावरबॅंक हा ऑप्शन उपलब्ध आहे. पावरबॅंकच्या मदतीने मोबाईल चार्ज करणे सोपे होते. त्याचबरोबर आपण घराच्या बाहेर असाल तर मोबाईल चार्जिंग साठी  पावरबॅंकच उत्तम पर्याय आहे. मार्केटमध्ये आपण यापूर्वी 10,000mAh आणि 20,000 mAh पावरबॅंक उपलब्ध असून आता मार्केट मध्ये 60,000 mAh बॅटरी असलेले 2 पावरबँक लॉन्च करण्यात आले … Read more

Google ने लाँच केलं .ing डोमेन; एका शब्दात बनवा स्वतःची वेबसाईट

Google .ing domain

टाइम्स मराठी । सर्च इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Google ने एक नवीन डोमेन लॉन्च केले आहे. एखादा व्यवसाय करण्यासाठी  किंवा स्वतःची वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी डोमेन नेम ची गरज पडते. हे डोमेन नेम विकत घेण्यासाठी बरेच पैसे भरावे लागतात. आतापर्यंत डोमेन नेम साठी एक लांब आणि युनिक नाव शोधावे लागत होते. त्यानंतर आपल्याला .com किंवा .co चा वापर … Read more

Google AI Course : Google ने सुरु केले Free AI Certificate कोर्स; पहा कोणकोणते कोर्स आहेत?

Google AI Course

Google AI Course । आजकाल प्रत्येक ठिकाणी तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजंटचे नाव ऐकले असेल. न्यूज चैनल, सॉफ्टवेअर कंपन्या, गुगल, ॲप्स अशा बऱ्याच क्षेत्रात आता आर्टिफिशल इंटेलिजंट म्हणजेच AI द्वारे काम करण्यात येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दिवसेंदिवस वाढणारा वापर आणि  आर्टिफिशियल इंटेलिजंटची डिमांड पाहता बऱ्याच एज्युकेशनल संस्थांनी AI कोर्स  उपलब्ध केले आहेत. या कोर्सच्या माध्यमातून तरुण पिढीला … Read more

Bank Holidays In November 2023 : या महिन्यात 15 दिवस बँक बंद; पहा सुट्यांची संपूर्ण यादी

Bank Holidays In November 2023

Bank Holidays In November 2023 : देशातील सर्वात मोठा सण असलेला महिना म्हणजेच  नोव्हेंबर. कारण या महिन्यात सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी आहे. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी पैसे काढायला अनेकजण बँकेत जातात. आज-काल ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्सफर केले जात असले तरी देखील काही व्यक्तींचा ऑनलाईन बँकिंग वर विश्वास नाही. यासोबतच काही मार्केटमध्ये अजून देखील ऑनलाइन पेमेंट करण्याची … Read more

मोबाईल मधील Restart आणि Reboot यांच्यातील फरक माहितेय का?

Restart and Reboot

टाइम्स मराठी । मोबाईल (Mobile) हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. आजकाल दिवसाची सुरुवात ही मोबाईल बघूनच केली जाते. यासोबतच ऑफिशियल पर्सनल यासारखी बरेच कामे स्मार्टफोनच्या मदतीने केली जातात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल वर अवलम्बुन आहे. प्रत्येक व्यक्ती हा स्मार्टफोनचा वापर करत असून काही व्यक्तींना मोबाईल मध्ये उपलब्ध असलेल्या बऱ्याच फीचर्स बद्दल माहिती आहे. … Read more

Chanakya Niti : महिलांच्या अंगातील ‘या’ 4 सवयींमुळे घराचं होईल नरक

Chanakya Niti For Women (1)

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुपंत शिरोमणी यांनी बऱ्याच ग्रंथांचे लेखन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेल्या संग्रहामधून जीवन जगताना येणाऱ्या अडचणींवर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मात करू शकतात. चाणक्यनीती (Chanakya Niti) आचरणात आणल्यास आपले आयुष्य सुखदायी आणि आनंदमय होऊ शकते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति मध्ये यशस्वी होण्यासाठी मूलमंत्रे, काही वाईट सवयी, दैनंदिन जीवनात गरजेच्या गोष्टी, … Read more

Ajio ने लॉन्च केले नवीन ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Ajiogram; फॅशन क्षेत्रात क्रांती घडणार

Ajiogram

टाइम्स मराठी । फॅशन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Ajio ने एक D2C फोकस कन्टेन्ट इंटरॅक्टिव्ह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. या प्लॅटफॉर्म चे नाव Ajiogram ठेवण्यात आले असून 2 नोव्हेंबरला हे प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आले. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फॅशन स्टार्टअप्सला सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्मचा फोकस खास करून डायरेक्ट टू कंजूमर D2C वर … Read more

Cubot KingKong 8 : बाजारात आलाय मजबूत मोबाईल, पाण्यात पडला तरी खराब होत नाही; किंमत किती?

Cubot KingKong 8

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये टिकाऊ स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात चलती आहे. अशातच रग्ड फोन बनवणारी कंपनी Cubot ने नवीन टिकाऊ मोबाईल लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Cubot Kingkong 8 आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये अप्रतिम फीचर्स आणि दमदार बॅटरी उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेला टॉर्च अप्रतिम प्रकाश देतो. हा स्मार्टफोन युरोपमध्ये खरेदी … Read more