भारतीय मार्केटमध्ये Triumph Tiger 900 चे 2 व्हेरिएंट लॉन्च; एवढ्या किमतीत उपलब्ध 

Triumph Tiger 900

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाणारी Triumph ने टायगर 900 ही नवीन बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली असून सध्या उपलब्ध असलेली Triumph Tiger 900 रॅली ही बाईक बंद करण्यात आली आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या दोन्ही व्हेरिएंट चे नावे Triumph GT आणि Triumph Rally Pro … Read more

TCL ने लाँच केले 2 Smart TV ; घरबसल्या येईल थेटरमध्ये बसल्याचा फील

TCL Smart TV

टाइम्स मराठी । यावर्षी ऑगस्ट महिन्यात TCL या कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये टीव्ही सिरीजचे नवीन मॉडेल लॉन्च केले होते. आता कंपनीने भारतात आणखीन दोन नवीन Smart TV सिरीज लॉन्च केली आहे. C755 QD MINI LED 4K TV आणि P745 4K UHD असे या दोन्ही स्मार्ट टीव्हीचे नाव असून यामध्ये कंपनीने अप्रतिम फीचर्स उपलब्ध केले आहे. सध्या दिवाळी … Read more

Tecno Pop 8 : Tecno ने लाँच केला बजेट मध्ये परवडणारा मोबाईल; पहा फीचर्स

Tecno Pop 8

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेक्नोने बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Tecno Pop 8 असे या मोबाईलचे नाव असून हा नवीन स्मार्टफोन चार वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. एप्लेंगो गोल्ड, ग्रेव्हीटी ब्लॅक, मिस्ट्री व्हाईट, मॅजिक स्किन या रंगाचा समावेश आहे. कंपनीने या मोबाईलच्या किमतीचा अजून खुलासा केलेला नाही. आज … Read more

Google Pay देतंय दिवाळीची ऑफर!! अशाप्रकारे मिळवा 501 रुपयांचे बक्षीस

Google Pay offer

टाइम्स मराठी । सध्या सर्व ठिकाणी दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळीनिमित्त बऱ्याच कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट वर दिवाळी ऑफर देखील उपलब्ध करत आहेत. अशातच आता लोकप्रिय पेमेंट ॲप Google Pay ने देखील दिवाळीनिमित्ताने युजर्ससाठी एक स्पेशन गिफ्ट आणलं आहे. गुगल पे आता युजर्सला दिवाळीनिमित्त शगुन देत आहे. हे शगुन घेण्यासाठी तुम्हाला गुगल पे ॲप वर काही … Read more

सिग्नल वरील Red Light च्या माध्यमातून Electric Car होईल चार्ज; जाणून घ्या काय आहे प्रोजेक्ट

Red Light Signal Electric Car

टाइम्स मराठी । सध्या देशात इलेक्ट्रिक वाहन मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत . इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता मॅन्युफॅक्चरर कंपन्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा शोध लावत आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टिकण्यासाठी एका पेक्षा एक वरचढ इलेक्ट्रिक वाहन डेव्हलप करत आहेत.  यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग ही महत्त्वाच आहे. वाहन चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांसोबत चार्जर दिले जाते. या चार्जर … Read more

LG ने लाँच केली XBOOM ऑडिओ स्पीकर सिरीज; पहा किंमत आणि फीचर्स

LG XBOOM SERIES

टाइम्स मराठी । भारतात LG इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. आता LG ने नवीन ऑडिओ स्पीकर सिरीज लॉन्च केली आहे. या नवीन LG ऑडिओ स्पीकर सिरीजचे नाव LG XBOOM आहे. यामध्ये आऊटस्टँडिंग फीचर्स, स्ट्रॉंग साऊंड, लाईट इफेक्ट यासारखे बरेच फीचर्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर गॅदरिंग, फंक्शन, एन्जॉयमेंट साठी हा ऑडिओ स्पीकर अप्रतिम चॉईस … Read more

Huawei Nova 11 SE : 108 MP कॅमेरा, 4500 mAh बॅटरी; बाजारात आलाय स्टायलिश मोबाईल

Huawei Nova 11 SE

टाइम्स मराठी । चीन आणि ग्लोबल मार्केटमध्ये  धुमाकूळ घालणाऱ्या HUAWEI या ब्रांडने  नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. HUAWEI ही कंपनी भारतात स्मार्टफोन विकत नाही. परंतु ग्लोबल आणि चीन मार्केटमध्ये  या ब्रँडचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असतात. या ब्रँड ने Huawei Nova 11 SE हा नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. या ब्रँडने हा मोबाईल अतिशय … Read more

आधारकार्ड वरील जन्मतारीख चूकलीय? अशा प्रकारे करा दुरुस्त

Aadhar Card

टाइम्स मराठी । आज काल ओळखपत्र म्हणून आपण आधार कार्ड (Aadhar Card) प्रत्येक ठिकाणी वापरत असतो. आधार कार्ड शिवाय कोणतेच काम पूर्ण होऊ शकत नाही. या आधार कार्डच्या माध्यमातूनच आपण सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो. एवढेच नाही तर ऍडमिशन घेण्यासाठी देखील आधार कार्डची गरज पडते. या आधार कार्डच्या माध्यमातून कार्डधारकांची बायोमेट्रिक आणि जनसांख्यिकीय माहिती मिळते. बऱ्याच व्यक्तींच्या … Read more

itel A70 : 12GB रॅमसह itel ने लाँच केला जबरदस्त Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

itel A70

टाइम्स मराठी । भारतीय बाजारात परवडणाऱ्या किमतीत मोबाईल विक्री करणारी कंपनी म्हणून itel ओळखली जाते. आताही itel ने ग्राहकांना बजेट मध्ये बसेल असा मोबाईल लाँच केला आहे. itel A70 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला 12GB ची मजबूत रॅम मिळत आहे. या मोबाईल मध्ये डायनामिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून यामुळे तुम्हाला बॅटरी आणि … Read more

Rashi Bhavishya : नोव्हेंबर महिन्यामध्ये ‘या’ राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकणार

Rashi Bhavishya

टाइम्स मराठी । आज पासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिना हा काही राशींसाठी (Rashi Bhavishya) फायदेशीर ठरणार आहे. कारण या राशींच्या लोकांवर नोव्हेंबर महिन्यात माता लक्ष्मीची खास कृपा असणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र हा ग्रह कन्या राशी मध्ये विराजमान होणार आहे. आणि शनिदेव मार्गी होणार आहेत. यासोबतच  शनिदेव राशी परिवर्तन करून कुंभ … Read more