Chanakya Niti : ‘या’ व्यक्तींपासून रहा सावधान; कोणालाही देऊ शकतात धोका

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्र या संग्रहामधून आपण यशस्वी होण्यासाठी  काही नीती आचरणात आणत असतो. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीति (Chanakya Niti) मध्ये बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे योग्य आहे हे देखील चाणक्य सांगतात. त्याचबरोबर वैवाहिक जीवनावर देखील आचार्य चाणक्य यांनी भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या व्यक्तीला … Read more

Honda ने लॉन्च केली प्रीमियम एडवेंचर बाईक; 11 लाख रुपये किंमत

Honda XL750 Transalp

टाइम्स मराठी । भारतातील प्रसिद्ध टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या Honda या कंपनीने XL750 Transalp ही प्रीमियम एडवेंचर बाईक लॉन्च केली आहे. कंपनी ही बाईक कम्प्लीट बिल्ड युनिट CBU रूट ने देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. यासाठी होंडाने काही शहरांमध्ये सुरुवातीला 100 ग्राहकांसाठी बुकिंग सुरू केली आहे. यामध्ये गुरुग्राम, मुंबई, बेंगलोर, इंदोर, कोची, हैदराबाद, … Read more

Doogee Smini : बाजारात आलाय मजबूत मोबाईल; पाण्यात पडला तरी नो टेन्शन

Doogee Smini

Doogee Smini : मजबूत आणि दणकट मोबाईल बनवणाऱ्या Doogee कंपनीने बाजारात एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा हा मोबाईल इतका मजबूत आहे कि कसाही वापरला तरी त्याला काहीही होणार नाही. Doogee Smini असे या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल पाण्यात पडला तरीही खराब होत नाही. आज आपण या स्मार्टफोनचे खास … Read more

BMW ने लाँच केली Luxury Car; पहा किंमत आणि फीचर्स

BMW X4 M Performance

टाइम्स मराठी । भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये SUV ची चलती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मार्केटमध्ये बजाज, होंडा, मारुती सुझुकी, यासारख्या बऱ्याच ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपन्या आहेत. या कंपन्या वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये अप्रतिम फीचर्स वाहन लॉन्च  करतात. त्याचप्रकारे बऱ्याच विदेशी कंपन्या देखील इंडियन मार्केटमध्ये त्यांचे वाहन लॉन्च करत आहे. त्यातच आता प्रसिद्ध लक्जरी ब्रँड BMW ने भारतीय … Read more

Apple Scary Fast Event : Apple ने लाँच केला Macbook Pro आणि iMac; किंमत पहा

Apple Scary Fast Event

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड Apple च्या Apple Scary Fast Event मध्ये M3 चिपसेट प्रॉडक्टसह नवीन प्राईज रेंजमध्ये Macbook Pro आणि iMac लाँच केले आहे. या नवीन M3 चिपसेटच्या वापरामुळे मॅकबुक पूर्वीपेक्षाही दुप्पट स्पीड मध्ये काम करू शकेल. कॅलिफोर्निया येथील कंपनीच्या हेडक्वार्टर्समध्ये Apple चा Scary Fast Event पार पडला. 1984 मध्ये सर्वात आधी MAC लाँच … Read more

मंगळ ग्रहावर माणूस नेमका उतरणार तरी कुठे? शास्त्रज्ञांनी शेअर केला जागेचा नकाशा

Mars Planet

टाइम्स मराठी । मंगळ ग्रहासंदर्भात (Mars Planet) आपण बऱ्याचदा वेगवेगळे रहस्य ऐकत असतो. त्याचबरोबर असे काही रहस्य आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. त्यातच जगभरातील वैज्ञानिक मंगळ ग्रहावर वेगवेगळ्या मिशनच्या माध्यमातून रिसर्च करत असतात. आता मंगळ ग्रहावर मानवी वस्ती डेव्हलप करण्याचे स्वप्न लवकरच साकारले जाईल. यासाठी नासाकडून संशोधन सुरू आहे. मंगळ ग्रहावर ऑक्सिजन निर्मिती करण्यामध्ये नासाला आता … Read more

Amazon च्या सेलमध्ये ‘या’ Ring Light वर बंपर डिस्काउंट

Ring Light

टाइम्स मराठी । आज- काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे पैसे कमावण्याचे साधन झाले आहे. बरेच युजर्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओज आणि वेळच्या माध्यमातून कंटेंट पोस्ट करत असतात. आणि यातून पैसे कमवतात. youtube आणि instagram वर  रिल्स आणि व्हिडिओ  बनवणाऱ्या युजर साठी सर्वात महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट म्हणजे रिंग लाईट असते. रिंग लाईट हा व्हिडिओ किंवा रिल्स बनवताना … Read more

Samsung Galaxy Z Flip 5 चे Retro व्हर्जन लाँच; पहा काय फीचर्स मिळतात

Samsung Galaxy Z Flip 5 Retro

टाइम्स मराठी । सध्या मोबाईल मार्केटमध्ये 5G आणि फोल्डेबल स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात चलती आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बऱ्याच कंपन्या आता फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करत आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy Z Flip 5 हा मोबाईल लाँच केला होता, आता हाच मोबाईल कंपनीने Retro व्हर्जन मध्ये आणला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि किमतीबद्दल … Read more

आधार कार्डवरील मोबाईल नंबर विसरलाय? चिंता न करता अशाप्रकारे जाणून घ्या

aadhar card

टाइम्स मराठी । आज-काल आधार कार्ड (Aadhaar Card) हे आपले ओळखपत्र म्हणून आपण सोबत ठेवत असतो. यासोबतच आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. प्रवास करत असताना, गार्डनमध्ये किंवा  देवदर्शनाला जाताना ओळखपत्र म्हणून आपण आधार कार्ड देतो. एवढेच नाही तर ऍडमिशन घेण्यासाठी, बँकेत खाते सुरु करण्यासाठी, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे महत्वपूर्ण … Read more

TVS Ronin Special Edition : TVS ने लाँच केलं Ronin चे Special Edition; एवढी आहे किंमत 

TVS Ronin Special Edition

TVS Ronin Special Edition । सर्वत्र दिवाळी खरेदीची तयारी सुरू आहे. दिवाळी फेस्टिवल निमित्त भारतात वाहन खरेदी करणे आणि सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यानुसार दिवाळीच्या निमित्ताने बरेच जण नवीन गाड्या खरेदी करत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही देखील यंदा दिवाळीला नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रसिद्ध कंपनी TVS ने आपल्या आकर्षक स्पोर्ट बाईक … Read more