iQOO Neo 9 Series : iQOO Neo 9 सिरीज लाँच; 50MP कॅमेरा, 5,150mAh बॅटरी अन बरंच काही….

iQOO Neo 9 Series launch

iQOO Neo 9 Series । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड iQOO ने चिनी बाजारात Neo 9 सिरीज लाँच केली आहे. कंपनीने या सिरीज अंतर्गत iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro हे २ मोबाईल लॉन्च केले आहेत. हा मोबाईल लाल, काळ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. लवकरच हे दोन्ही मोबाईल भारतीय मार्केट मध्ये सुद्धा लाँच होऊ … Read more

ChatGPT ला टक्कर देणार BharatGPT; अंबानींचा खास प्लॅन

Reliance BharatGPT

टाइम्स मराठी । सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून दिवसेंदिवस तंत्रज्ञान वेगवेगळ्या पायऱ्या गाठत आहे. सध्या तरी संपूर्ण जगात ChatGPT ची जोरदार चर्चा सुरु आहे . ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहता Google, Apple, Baidu सारख्या कंपन्यांनी त्यांच्या Generative Artificial Intelligence ची घोषणा केली आहे. आता या स्पर्धेत आपला भारत देश सुद्धा मागे राहणार नाही. याचे … Read more

सोशल मीडियावर मोदींचा जलवा कायम!! Youtube वर 2 कोटी सब्सक्राइबर्स

PM Modi Youtube subscribers

टाइम्स मराठी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रसिद्धी बद्दल आम्ही काय सांगणार… संपूर्ण देशात मोदींचे भरपूर चाहते आहेत. मोदींना ओळखत नाही असा एकही माणूस देशात नसेल. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्याच मुखात मोदींचे नाव तुम्ही ऐकलं असेल. सोशल मीडियावर सुद्धा मोदींचे बरेच फॉलोअर्स आहेत. यापूर्वी ट्विटर वर मोदींनी सर्वाधिक फॉलोवर्स कमावले होते … Read more

Samsung Galaxy A25 5G : 8GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Samsung ने लाँच केला नवा 5G Mobile

Samsung Galaxy A25 5G Mobile

Samsung Galaxy A25 5G : भारतात मोबाईलचे दिवाने भरपूर आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईल वापरणारे अनेकजण असल्याने मोबाईलची मागणीही देशात मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वच मोबाईल निर्माता कंपन्या नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेलं स्मार्टफोन बाजारात आणत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Samsung ने आपला Galaxy A25 5G हा मोबाईल भारतात लाँच … Read more

ADAS फीचर्ससह Jeep ने लाँच केली अपडेटेड Compass SUV

Jeep Compass SUV ADAS

टाइम्स मराठी । सध्या ऑटोमोबाईल मार्केट चांगल्याच तेजीत आहे. दररोज नवनवीन गाड्या बाजारात येत आहेत. तर काही कंपन्या आपल्या जुन्या मॉडेललाच अपडेटेड फीचर्ससह मार्केट मध्ये नव्याने लाँच करत आहेत. ऑटोमोबाईल मार्केट मध्ये सुद्धा सर्वच कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढल्याने ग्राहकांची मने जिंकून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न कंपन्या करत आहेत. मार्केट मध्ये एकूण अशी परिस्थिती असताना आता प्रसिद्ध कंपनी … Read more

Vivo Y100i Power : 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह Vivo ने लाँच केला नवा मोबाईल

Vivo Y100i Power Mobile

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने Y100 सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y100i Power असे या मोबाईलचे नाव असून सध्या तरी हा मोबाईल चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. आज आपण Vivo च्या या स्मार्टफोनचे फीचर्स, … Read more

स्कुटरच्या दमदार परफॉर्मन्ससाठी ‘या’ गोष्टींचे पालन करा

Tips For Good Scooter Performance

टाइम्स मराठी । मित्रानो, दैनंदिन कामासाठी आणि रोजच्या प्रवासासाठी स्कूटर (Scooter) हा एक चांगला पर्याय आहे. खास करून शहरी भागात म्हणजेच ज्याठिकाणी वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते अशा ठिकाणी स्कुटर चालवणे अतिशय फायदेशीर मानले जाते. तसेच स्कुटर ही पुरुषांसोबत महिला सुद्धा अगदी आरामात चालवू शकतात. यामुळे अनेकजण स्कुटर खरेदीला प्राधान्य देतात. परंतु स्कुटरचे मायलेज हे … Read more

Infinix INBook Y2 Plus : Infinix ने लाँच केला स्वस्तात मस्त Laptop; मिळतात दमदार फीचर्स

Infinix INBook Y2 Plus Laptop

Infinix INBook Y2 Plus : मित्रानो, लॅपटॉप हा आजकाल अनेक कामांसाठी गरजेचा झाला आहे. परंतु किमती महाग असल्याने अनेकजण इच्छा असूनही लॅपटॉप खरेदी करू शकता नाहीत. भारतीय बाजारपेठेत Asus, Samsung, Dell, HP, Infinix, Jio या कंपन्यांचे लॅपटॉप प्रसिद्ध आहेत. परंतु ग्राहक मात्र स्वस्तात लॅपटॉप खरेदी करण्याला आपले पप्राधान्य देत असतो. हीच गोष्ट नजरेसमोर ठेऊन प्रसिद्ध … Read more

Chanakya Niti For Husband : नवऱ्याने बायकोसमोर कधीही बोलू नये या 4 गोष्टी; अन्यथा संसाराला लागेल आग

Chanakya Niti For Husband (1)

Chanakya Niti For Husband । आचार्य चाणक्य यांच्या बद्दल तर तुम्ही नक्क्कीच ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीतीच्या माध्यमातून अनेक मार्गदर्शक सल्ले दिले आहेत. आयुष्य कस जगावे? पैसे मिळ्वण्यासाठी काय करावं ? सुखी संसारासाठी आणि यशस्वी होण्यासाठी कोणते प्रयत्न करावे याबाबत त्यांनी लेखन केलं आहे. चाणक्यनीती मध्ये नवरा बायकोच्या नात्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं … Read more

Google Pay चा ग्राहकांना दणका!! रिचार्जवर आकारले जातायंत अतिरिक्त पैसे

Google Pay

टाइम्स मराठी । मित्रानो, सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण सर्वच कामे अगदी घरबसल्या आणि आरामात करत आहोत. मग ते ऑनलाईन बँकिंग असो, एकमेकांना पैसे पाठवायचे असो, किंवा मोबाईल रिचार्ज अथवा लाईट बिल भरन असो… काही क्षणात ही कामे पटापट होत आहेत. GooglePay, PhonePe, Pay TM यांसारख्या अँपच्या माध्यमातून आपण ही कामे करत असतो. … Read more