Bajaj Platina CNG : Bajaj Platina येणार CNG मध्ये; पेट्रोलपासून होणार सुटका

Bajaj Platina CNG

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाईमुळे ग्राहक आता CNG आणि इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे आपली पसंती दाखवत आहेत. अनेक कार आपण CNG मध्ये पाहतोय. तसेच अनेकजण CNG किट बसवून देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध कंपनी Bajaj तिची सुप्रसिद्ध बाइक Bajaj Platina CNG मध्ये लाँच करणार आहे. सध्या कंपनी या … Read more

Mobile Under 7000 । 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय हा Mobile; फीचर्सही आहेत दमदार

Mobile Under 7000

Mobile Under 7000 । सर्वत्र फेस्टिवल सिझनची तयारी दिसून येत आहे. या फेस्टिवल सीझनमध्ये बरेच जण नवनवीन वस्तू प्रॉडक्ट खरेदी करत असतात. सणासुदीच्या काळात खरेदी करणं भारतात शुभ मानलं जाते, त्यामुळे या फेस्टिवल सीझनमध्ये बऱ्याच कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टवर बंपर डिस्काउंट ऑफर देखील उपलब्ध करत असतात. यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये डिस्काउंट च्या माध्यमातून प्रोडक्ट खरेदी करणे … Read more

Samsung Galaxy A05s भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy A05s

टाइम्स मराठी । Samsung कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे मोबाईल आणि गॅझेट लॉन्च करत असते. ग्राहक सुद्धा मोठ्या विश्वासाने Samsung चे मोबाईल विकत घेतात. आताही कंपनीने आपला Samsung Galaxy A05s भारतात लाँच केला आहे. मागील महिन्यात हा स्मार्टफोन कंपनीने मलेशियामध्ये लॉन्च केला होता, आता भारतात या मोबाईलचे लौंचिंग करण्यात आले आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि … Read more

Harley Davidson X440 ची डिलिव्हरी सुरु; पहा किंमत आणि फीचर्स

Harley Davidson X440

टाइम्स मराठी । Harley Davidson या ब्रँडच्या बाईक घेणे हे तरुण पिढीचं स्वप्न आहे. या बाईकचा अप्रतिम लूक, डिझाईन यामुळे तरुण पिढी या बाईककडे आकर्षित होते. काही महिन्यांपूर्वी भारतामध्ये ही बाईक कमी किमतीमध्ये लॉन्च करण्यात आली होती. बाईक लॉन्च झाल्यानंतर एका महिन्याच्या आत 25000 बाईक ची प्री बुकिंग करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने काही काळासाठी … Read more

Vivo Y200 5G 23 ऑक्टोबरला लाँच होणार; जाणून घ्या फिचर्स

Vivo Y200 5G

टाइम्स मराठी । Vivo चे मोबाईल ग्राहकांना चांगलेच पसंत पडतात. भारतात या मोबाईलचे ग्राहकही जास्त आहेत. आता लवकरच Vivo भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Vivo Y200 5G असे या मोबाईलचे नाव आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनच्या रिलीज डेट बद्दल आणि या मोबाईलचे डिझाईन,  कलर ऑप्शनचा खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार हा स्मार्टफोन 23 ऑक्टोबरला … Read more

Elon Musk चे नवीन फर्मान!!Twitter (X) च्या वापरासाठी वर्षाकाठी द्यावे लागतील इतके पैसे

Elon Musk X

टाइम्स मराठी । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर मध्ये एलन मस्क (Elon Musk) यांनी बरेच बदल केले होते. त्यांनी ट्विटरचे नाव X असं ठेवले. आता त्यांनी X म्हणजेच ट्विटर युजर साठी महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता युजर्सला ट्विटर वापरण्यासाठी वर्षभरासाठी सबस्क्रीप्शन प्लॅन घ्यावा लागेल. एवढेच नाही तर जे युजर्स सबस्क्रीप्शन प्लॅन घेणार नाही त्यांना … Read more

Oppo A78 ची किंमत झाली स्वस्त; पहा किती रुपयांत खरेदी करता येईल

Oppo A78

टाइम्स मराठी । स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहक वेगवेगळ्या ऑफर्सची वाट पाहत असतात. ज्यामुळे कमी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येईल. त्यानुसार आता तुम्ही देखील नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु तुम्हाला स्वस्तात मोबाईल खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर घेऊन आलो आहोत. या ऑफर अंतर्गत तुम्ही Oppo A78 हा मोबाईल … Read more

फक्त 70 रुपयांत घ्या थेटरमध्ये चित्रपट पाहण्याची मजा; कसे ते पहा

PVR INOX

टाइम्स मराठी । थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे प्रत्येकाला आवडते. नुकताच लॉन्च झालेला चित्रपट थेटरमध्ये जाऊन पाहण्यात एक वेगळीच मज्जा आहे. जी मजा थेटर मध्ये जाऊन चित्रपट पाहण्यात आहे ती कुठेच नाही. परंतु त्यासाठी टिकटितांच्या किमती सुद्धा अशाच जोरदार असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही थेटर मध्ये जाऊन चित्रपट पाहणे शक्य नसत. पण आता चिंता करू नका. … Read more

Chanakya Niti For Husband : नवऱ्याने बायकोला कधीही सांगू नयेत ‘या’ गोष्टी; अन्यथा होईल नुकसान

Chanakya Niti For Husband

Chanakya Niti For Husband । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्याबाबत तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये मनुष्यला जीवनविषयक अनेक सल्ले दिले आहेत. आचार्य चाणक्य यांच्यामते, आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला बऱ्याच गोष्टींचा विचार करणे आणि काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून ते काही संकटांचा मात करू शकतील. त्याचप्रकारे जीवनात अनेक समस्या टाळण्यासाठी बऱ्याच … Read more

Youtube वापरणं होणार आणखी मजेशीर; कंपनी लाँच करतेय हे 5 फीचर्स

Youtube

टाइम्स मराठी ।आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच जण ऑनलाइन असतात. यासोबतच बरेच जण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर करून पैसे देखील कमवत आहेत. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे फीचर्स देखील कंपनीकडून उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार आता google च्या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या Youtube वर देखील कंपनीकडून नवीन नवीन फीचर्स रोल आउट … Read more