Okaya Motofaast : Okaya EV ने लाँच केली नवी Electric Scooter; सिंगल चार्जमध्ये 130 KM रेंज

Okaya Motofaast

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता महागाई सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे आज काल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे जवळपास सर्वच वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये लक आजमावत आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये एकापेक्षा एक वरचढ इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध आहेत. त्यातच आता इलेक्ट्रिक वाहन बनवणारी Okaya कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च … Read more

TVS Jupiter 125 ऍडव्हान्स टेक्नोलॉजीसह लाँच; पहा किंमत किती?

TVS Jupiter 125

टाइम्स मराठी । टू व्हीलर आणि थ्री व्हीलर वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखला जाणाऱ्या TVS मोटर्सने आपली प्रसिद्ध स्कुटर TVS Jupiter 125 स्मार्टएक्सोनेक्ट टेक्नोलॉजीसह लाँच केली आहे. तसेच कंपनीने या स्कूटरमध्ये वेगवेगळे कनेक्टेड फीचर्स उपलब्ध केले असून नवीन डिझाईनमध्ये ही स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. या स्कूटरची किंमत 96,855 रुपये एवढी आहे. काय आहे एक्सोनेक्ट … Read more

Nokia G42 5G : Nokia ने लाँच केला 16 GB रॅम वाला Mobile; किंमतही तुम्हाला परवडणारी

Nokia G42 5G

टाइम्स मराठी । HDM Global या Nokia ब्रँड स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने भारतात नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. नोकिया कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन दमदार स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. Nokia G42 5G असं या मोबाईलचे नाव असून कंपनीने यात तब्बल 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज दिले आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या … Read more

तुम्हीही Google Drive वापरताय? लवकरच बदलणार हा नियम

Google Drive

टाइम्स मराठी । स्मार्टफोन मध्ये डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवण्यासाठी बऱ्याचदा Google Drive चा वापर केला जातो. Google Drive हे फाईल स्टोअर करून ठेवण्यासाठी गुगलने सुरू केलेली एक सर्व्हिस आहे. ही सर्विस क्लाऊड कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. याच्या माध्यमातून फाईल शेअरिंग देखील करता येतात. एवढेच नाही तर तुम्ही 5 GB पर्यंत डेटा किंवा फाईल सेव्ह करून … Read more

Nissan Hyper Tourer : Nissan ने लाँच केली Hyper Tourer कार; लूक पाहूनच वेड लागेल

Nissan Hyper Tourer

टाइम्स मराठी । ऑटोमोबाईल कंपन्या बाजारात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये कार मॉडेल्स विकत आहे. त्यामध्ये हॅचबॅक किंवा SUV या कारची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक सेगमेंट मध्ये आपल्या कार प्रदर्शित करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आता जपानी कार निर्माता कंपनी म्हणजे Nissan ने भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन हाईपर टूरर कार (Nissan Hyper Tourer)लॉन्च केली … Read more

Maruti Suzuki च्या ‘या’ कारवर मिळतोय 45 हजार रुपयांचा डिस्काउंट

Maruti Brezza

टाइम्स मराठी । भारतामध्ये सर्वत्र फेस्टिवल सीजन सुरू आहे. लवकरच आता दसरा हा सण सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने बरेच जण कार खरेदी करण्याचा विचार करत असतात. भारतामध्ये सणासुदीच्या दिवशी कार खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यानुसार बऱ्याच निर्माता कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टवर या सीझनच्या माध्यमातून कमी किमतीमध्ये आणि डिस्काउंट ऑफर नुसार कार विक्री करत असतात. त्याचबरोबर आता बऱ्याच वाहन … Read more

Acer Electric Scooter : Acer ने लाँच केली इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि फीचर्स

Acer Electric Scooter

टाइम्स मराठी । गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल चांगलाच वाढला आहे. त्यातच इलेक्ट्रिक गाड्यांचा लूक आकर्षक असल्याने तरुणाई या गाड्यांकडे ओढली गेली आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या सुद्धा आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. याच पार्श्वभूमीवर लॅपटॉप बनवणारी कंपनी Acer ने सुद्धा आपली पहिलीवहिली इलेक्ट्रिक स्कुटर भारतात लाँच … Read more

Audi S5 Sportback Platinum Edition : Audi ने लॉन्च केले S5 स्पोर्टबॅक प्लॅटिनम एडिशन

Audi S5 Sportback Platinum Edition

टाइम्स मराठी । सध्या फेस्टिवल सिझनची धूम सर्वत्र दिसत आहे. त्याचबरोबर दिवाळीसाठी बरेच जण प्लॅनिंग नुसार एखादे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी लगबग देखील करत आहेत. यातच बऱ्याच कार निर्माता कंपन्या देखील त्यांच्या प्रॉडक्टवर फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून डिस्काउंट ऑफर करत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर ऑडी इंडियाने सणासुदीच्या काळात ऑडी S5 स्पोर्टबॅक प्लॅटिनम एडिशन भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. आज … Read more

Google ने लॉन्च केले Pixel कॅमेराचे नवीन व्हर्जन; या Mobile ला करेल सपोर्ट

Google Pixel Camera

टाइम्स मराठी । या महिन्याच्या सुरुवातीला गुगलने भारतात पहिल्यांदा तीन प्रॉडक्ट लॉन्च केले होते. त्यापैकी Pixel 8 आणि Pixel 8 Pro हे 2 स्मार्टफोन आहेत. गुगलच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये गुगलने कॅमेरा ॲप उपलब्ध केले होते. आता गुगलने या दोन्ही स्मार्टफोनमध्ये पिक्सल कॅमेराचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. पूर्वीया पिक्सेल कॅमेरा ॲपचे नाव गुगल कॅमेरा ॲप … Read more

Rashi Bhavishya : आज जुळून येतोय सर्वार्थ सिद्धीचा शुभ योग; या 5 राशींना मिळेल भरपूर फायदा

Rashi Bhavishya

Rashi Bhavishya । सध्या सर्व ठिकाणी नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. यातच आज नवरात्रीची चौथी माळ असून आज दुर्गेचे चौथे रूप कृष्णांडाची पूजा केली जाते. यंदा याच दिवशी सर्वार्थसिद्धी योग आणि आयुष्मान योग या सोबतच बरेच शुभ योग तयार होत आहेत. आजचा दिवस पूर्णपणे शुभ असून काही राशींवर या योगाचा चांगला प्रभाव दिसून … Read more