Calibro 650 क्रुजर बाईक लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Calibro 650

टाइम्स मराठी । इटालियन टू व्हीलर निर्माता कंपनी मोटो मोरनीने Calibro 650 या बाईकचे ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्चिंग केले आहे. ही या कंपनीची पॉप्युलर बाईक असून लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये देखील लॉन्च होऊ शकते. Calibro 650 बाईक न्यू क्रूजर बाईक आहे. आज आपण या बाईकचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि तिच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊया. डिझाईन– मोटो मोरनीची ही Calibro 650 क्रुझर … Read more

Chanakya Niti : बुद्धिमान व्यक्तीने कधीही करू नयेत या गोष्टी; पहा काय सांगतात चाणक्य

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांचे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये मनुष्याला जीवन कसे जगावे? यशस्वी होण्यासाठी काय करावे? आयुष्य जगत असताना कोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केला आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही नीती जर दैनंदिन जीवनामध्ये पाळल्या तर कोणताही व्यक्ती येणाऱ्या अडचणी आणि संकटांवर मात करू शकतो. त्यानुसार … Read more

UPI Payment : चुकीच्या UPI वर पैसे पाठवले? घाबरू नका, अशा प्रकारे मिळतील परत

UPI Payment

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल इंडियाकडे भारताची वाटचाल सुरु आहे. आजकाल ऑनलाइन ट्रांजेक्शनच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करणे सर्वांनाच आवडते. यामुळे सोप्या पद्धतीने एका क्लिक एकमेकांना पैसे पाठवले जात आहेत. UPI च्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांचा (UPI Payment) आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतासोबतच विदेशामध्ये देखील UPI पेमेंट वापरले जाते. ऑनलाईन पैसे सेंड करत असताना बऱ्याचदा आपल्याकडून … Read more

Whatsapp AI Stickers : Whatsapp ने आणलं AI स्टिकर्स; अशा प्रकारे करा वापर

Whatsapp AI Stickers

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सर्वांचे आवडत असे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. Whatsapp फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच Whatsapp आता नवीन नवीन अपडेट युजर साठी उपलब्ध करून देत आहे. या नवीन अपडेट्स किंवा … Read more

भारतात लवकरच सुरु होणार सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सर्विस; जिओ आणि वनवेब दाखवणार लाईव्ह डेमो

Satellite Based Internet Service

टाइम्स मराठी । आज-काल सर्व ठिकाणी 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच तंत्रज्ञान एवढं पुढे चाललं आहे की, त्याचा विचार देखील आपण करू शकत नाही. आता भारतात इंटरनेटचे तुफान येण्याची शक्यता आहे. कारण आता लवकरच सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्विस सुरू होणार आहे. स्टारलिंक या कंपनीने सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता Jio आणि वन वेब … Read more

Twitter लवकरच लॉंच करणार प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅन; एवढ्या किमतीत असेल उपलब्ध

X Elon Musk

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेल्या प्लॅटफॉर्म Twitter मध्ये एलन मस्क यांनी बरेच बदल केले होते. त्यानुसार याच वर्षी ट्विटरने पेड सबस्क्रिप्शन सर्विस देखील सुरू केली होती. ही सर्विस भारतासोबतच बाकी देशांसाठी देखील उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता ट्विटर नवीन प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ट्विटरच्या या प्रीमियम सबस्क्रीप्शन … Read more

मार्क झुकरबर्ग यांनी Threads युजरसाठी शेअर केले 2 नवीन फीचर्स

Mark Zuckerberg Threads

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये Whatsapp , Instagram , Youtube , Facebook यासारखे बरेच ॲप्स यात येतात. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीकडून वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स उपलब्ध करण्यात येत आहे. त्यातच आता मार्क झुकरबर्ग यांच्या Threads चे सुद्धा लाखो युजर्स आहेत. या यूजर्स साठी झुकरबर्ग … Read more

WhatsApp आणतंय नवं फीचर्स; चॅट आणि ग्रुपमध्ये मेसेज पिन करता येणार

Whatsapp new feature

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. यासोबतच आता Whatsapp मध्ये आणखीन फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे. व्हाट्सअप कडून … Read more

दिवाळीला गाडी खरेदी करायची आहे? मारुतीची ‘ही’ कार ठरेल बेस्ट पर्याय; 34 KM मायलेज

Maruti Wagon R

टाइम्स मराठी । Maruti Suzuki कंपनी ही हाय मायलेज देणाऱ्या आणिपरवडणाऱ्या किमतीमध्ये कार उपलब्ध करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. त्यातच मारुती सुझुकीची Maruti Wagon R ही कार दमदार मायलेज आणि फीचर्ससह ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. सध्या भारतात सणासुदीचा काळ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दसऱ्याला किंवा दिवाळीला तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर … Read more

फक्त 2298 रुपयांत मिळतोय Oneplus चा Mobile; पहा कुठे आहे ऑफर

Oneplus Nord CE 3 5G

टाइम्स मराठी । सध्या भारतात सणासुदीचा काळ असून याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु आहे. ग्राहकांना स्वस्तात वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून ॲमेझॉनने जवळपास २५ हजार वस्तूंवर बम्पर सूट दिली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, स्मार्ट TV यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. उद्या म्हणजेच १६ ऑक्टोबर पर्यंतच तुम्हाला या … Read more