Chanakya Niti : आई- वडिलांनी मुलांसमोर कधीच करू नये ‘या’ गोष्टी; पहा काय म्हणतात आचार्य चाणक्य

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांचं लिखाण आणि संग्रह मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या संग्रहा पैकी एक म्हणजे चाणक्य नीति. चाणक्य नीति (Chanakya Niti) आपल्या जीवनामध्ये प्रचंड उपयोगी पडते. आचार्य चाणक्य यांनी लिखाण केलेल्या चाणक्य नीतिचा फायदा प्रत्येक वयोगटातील मुलांना, व्यक्तींना, वृद्धांना होत असतो. निती नियमांचे पालन करून कोणतीही व्यक्ती गरिबीतून श्रीमंतीत येऊ शकतो. आणि यश … Read more

Honda Activa Limited Edition लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Honda Activa Limited Edition

Honda Activa Limited Edition । ऑटोमोबाईल निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणारी होंडा देशभरात प्रसिद्ध आहे. होंडा कंपनीचे वाहन खरेदी करण्यात ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो. कंपनी सुद्धा सातत्याने नवनवीन गाड्या बाजारात आणून ग्राहकांना खुश करत असते. आताही होंडाने आपली प्रसिद्ध गाडी ऍक्टिव्हाचे नवीन लिमिटेड एडिशन मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने या गाडीचे बुकिंग सुद्धा सुरु … Read more

Chanakya Niti : ‘या’ व्यक्तीपासून कुटुंबानेही लांब राहिलेलंच बरं; चाणक्यांनी असं का सांगितलं?

Chanakya Niti

Chanakya Niti । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. हे प्राचीन भारतीय राजनीति शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. नीतीशास्त्र आपल्या सर्वांच्या ओळखीतील संग्रह … Read more

Ola Roadster : Ola लवकरच लाँच करणार Electric Bike; KTM ला देणार टक्कर

Ola Roadster

Ola Roadster । आज-काल इलेक्ट्रिक वाहन मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत. सर्वच कंपन्या एकापेक्षा एक आकर्षक इलेक्टरक गाड्या बाजारात आणत असल्याने मार्केट मध्ये स्पर्धाही वाढली आहे. आकर्षक लूक आणि पेट्रोल डिझेलची झंझट नसल्याने ग्राहक सुद्धा नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत असतात. सध्या . इलेक्ट्रिक सेगमेंट मधील टॉप ची कंपनी म्हणून Ola कडे बघितलं जात. ओला … Read more

आता Whatsapp, Instagram चा आनंद मिळणार दुप्पट; मेटाने आणलं पहिले Generative AI Product

whatsapp instagram facebook

टाइम्स मराठी । मेटा आजकाल युजर साठी वेगवेगळे फीचर्स आणि अपडेट लॉन्च करत आहे. मेटा Whatsappमध्ये सध्या वेगवेगळे फीचर्स आणत आहे. यामुळे Whatsappवापरणे आणखीनच शानदार झाले आहे. त्याचबरोबर आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर प्रत्येक एप्लीकेशन मध्ये करण्यात येत आहे. एवढेच नाही तर गुगलमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यात येत आहे. अशातच आता मेटा कंपनी … Read more

फक्त रस्त्यावरच नव्हे तर पाण्यावरही चालते ‘ही’ Electric SUV; देतेय 1000 KM रेंज

yangwang u8

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती पाहता मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट कडे वळत आहेत. त्याचबरोबर या कंपन्या नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशनसह इलेक्ट्रिक वाहन डेव्हलप करत आहेत. अशातच चिनी ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाणारी बिल्ड युअर ड्रीम्स BYD या कंपनीने प्रीमियम ब्रँड YangWang Electric SUV लॉन्च केली आहे. YangWang U8 असं या … Read more

24 ऑक्टोंबरपासून ‘या’ Mobile मधील Whatsapp पडणार बंद

whatsapp

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. परंतु आता पुढच्या महिन्यापासून काही युजर्सला Whatsapp वापरण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण … Read more

Tata Motors लवकरच लाँच करणार ‘या’ 3 SUV Cars; पहा काय फीचर्स मिळतील

tata upcoming SUV Cars

टाइम्स मराठी । टाटा मोटर्स (Tata Motors) ही भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाते. अनेक वर्षांपासून टाटा आपल्या ग्राहकांसाठी अपडेटेड फीचर्ससह नवनवीन गाड्या लाँच करत असते. नुकतच टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक Nexon EV भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केली होती. आता लवकरच टाटा मोटर्स कर्व्ह मॉडेल देखील मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. यामध्ये अपडेटेड हॅरियर, सफारी, पंच इलेक्ट्रिकआणि … Read more

Ulefone Armor 24 : 22000 mAh बॅटरी असलेला Mobile लाँच; फुल्ल चार्ज केल्यावर 7 दिवस चालणार

Ulefone Armor 24

टाइम्स मराठी । चायनीज टेक कंपनी Ulefone ने Ulefone Armor 24 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या मोबाईलचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल 22,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे हा मोबाईल इमर्जन्सी लाइट सिस्टम म्हणूनही काम करू शकतो. आज आपण या मोबाईलचे अन्य फीचर्स, त्याचा कॅमेरा, स्टोरेज याबाबत संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे जाणून … Read more

Hero Maestro Edge येणार इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये; Ola – Ather ला देणार टक्कर

Hero Maestro Edge

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळला आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांचा खपही वाढत असून अनेक कंपन्या आपल्या गाड्या आता इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Hero आपली Maestro Edge इलेक्ट्रिक अवतारात आणू शकते. ही इलेक्ट्रिक गाडी Ola आणि Ather ला जोरदार टक्कर देईल. मिळालेल्या … Read more