Boult ने लाँच केले 3 नवे ईयर बड्स; किंमत फक्त 899 रुपये

Boult earbuds

टाइम्स मराठी । तुम्हीही नवीन ईयर बड्स (Earbuds) घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. प्रसिद्ध कंपनी Boult ने 3 नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत. यामध्ये Y1 Pro, W50 आणि W20 हे तीन इयर बड्सचा समावेश आहे. या न्यू जनरेशन इयर बड्स मध्ये तुम्हाला नवीन डिझाईन आणि परिपूर्ण फीचर्स मिळतील. कंपनीने नवीन इयर … Read more

IPhone 15 Pro आणि IPhone 15 Pro Max लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

IPhone 15 pro and IPhone 15 pro max

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड Apple ने मेगा इव्हेंटमध्ये IPhone 15 सिरीज अंतर्गत IPhone 15 प्रो आणि IPhone 15 प्रो मॅक्स हे दोन्ही फोन लॉन्च केले आहे. कंपनीने IPhone 15 प्रो मॅक्समध्ये लॉंग लास्टिंग बॅटरी असल्याचं सांगितलं आहे. IPhone 15 pro आणि IPhone 15 pro Max दोन्ही स्मार्टफोनमध्ये 256 GB, 512 GB आणि 1 TB … Read more

Kawasaki लवकरच घेऊन येतेय 2 Electric Bike; पहा रेंज आणि फीचर्स

Kawasaki Electric Bike

टाइम्स मराठी । बाईक निर्माता कंपनी Kawasaki लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये दोन नवीन Electric Bike लॉन्च करणार आहे. या दोन्ही बाईकचं नाव Ninja e-1 आणि Z e-1 असं आहे. कावासाकीने यापूर्वी ninja 400 आणि Z400 हे दोन मॉडेल लॉन्च केले होते. त्यानंतर आता लवकरच आणखीन दोन मॉडेल कंपनीकडून लॉन्च करण्यात येणार आहे. सर्वात आधी या दोन्ही … Read more

BH Number Plate : BH नंबरप्लेट म्हणजे काय रं भाऊ? कोणासाठी असते ती अन् अर्ज कसा करायचा?

BH Number Plate

टाइम्स मराठी । मित्रानो, सर्व गाड्यांच्या नंबर प्लेटवर तुम्ही सुरुवातीला MH असं लिहिलेलं बघितलं असेल, तुमच्याही गाडीच्या नंबर प्लेट वर MH असच लिहिले असेल ज्याचा अर्थ महाराष्ट्र असा होतो. तसेच रस्त्यावर जाताना तुम्ही KA, GA, TN अशा सिरीजचे दुसऱ्या राज्यांच्या गाड्यांचे नंबर प्लेट सुद्धा बघितलं असतील. पण तुम्ही कधी BH नंबर सिरीज (BH Number Plate) … Read more

Oppo लवकरच लाँच करणार 2 दमदार Mobile; काय फीचर्स मिळणार?

Oppo A2x and Oppo A2m

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo आपले Oppo A2x आणि Oppo A2m हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबाबत ऑफिशियल माहिती उपलब्ध नसून Teena या वेबसाईटवर PJU110 या मॉडेल नंबर ने हे दोन स्मार्टफोन स्पॉट करण्यात आले आहे. यावेळी या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. 6.56 इंचचा डिस्प्ले … Read more

Citroen C3 Aircross भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Citroen C3 Aircross

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये परवडणाऱ्या दरात मिळणाऱ्या गाड्यांची चांगलीच चलती आहे. कमीत कमी पैशात चांगल्या फीचर्सने सुसज्ज गाडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने नवीन कार लॉन्च केली आहे. Citroen C3 Aircross असे या कार च नाव असून ही कार खरेदी करणं सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे … Read more

Chanakya Niti : चुकूनही कोणाला सांगू नका ‘या’ गोष्टी; अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांचं लिखाण आणि संग्रह मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या संग्रहापैकी एक म्हणजे चाणक्य नीति (Chanakya Niti) . चाणक्य नीति आपल्या जीवनामध्ये प्रचंड उपयोगी पडते. आचार्य चाणक्य यांनी लिखाण केलेल्या चाणक्य नीतिचा फायदा प्रत्येक वयोगटातील मुलांना, व्यक्तींना, वृद्धांना होत असतो. नितीनियमांचे पालन करून कोणतीही व्यक्ती गरिबीतून श्रीमंतीत येऊ शकतो. आणि … Read more

आता Whatsapp वरून साधता येणार पंतप्रधान मोदींशी संवाद; फक्त करा ‘हे’ काम

Narendra Modi Whatsapp

टाइम्स मराठी । मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या Whatsapp ने मागच्या आठवड्यामध्ये Whatsapp Channel हे फीचर लॉन्च केलं. हे फिचर भारतासोबतच 150 देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांशी संवाद साधला जाऊ शकतो. आता व्हाट्सअपच्या या लेटेस्ट फीचरच्या माध्यमातून तुम्ही थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत जोडले जाऊ शकता … Read more

IPhone यूजरसाठी Whatsapp मध्ये करण्यात येणार ‘हे’ बदल

Iphone whatsapp

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर 2 मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला Whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. आता व्हाट्सअपने … Read more

Jio Airfiber लाँच!! किंमत किती? कसं घ्याल कनेक्शन? पहा संपूर्ण माहिती

Jio Airfiber

टाइम्स मराठी । गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मुहूर्तावर रिलायन्स Jio कंपनीने Jio Airfiber सर्विस लॉन्च केली आहे. Jio ने देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये ही सुविधा लॉन्च केली असून या एअर फायबरची टक्कर Airtel च्या एक्स्ट्रीम एअर फायबर सोबत आहे. Jio Air Fiber आणि Airtel Xstream Air Fiber या दोन्हींमध्ये 5G इंटरनेट सर्विस उपलब्ध आहे. या एअर … Read more