पाहताक्षणीच मनात भरेल Oppo चा फोल्डेबल मोबाईल; किंमत किती पहा?

OPPO FIND N3 FLIP

टाइम्स मराठी । आजकाल 5G आणि फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याकडे तरुण पिढीची मोठ्या प्रमाणात चलती आहे. त्यानुसार बऱ्याच कंपन्या आता नवीन जनरेशनचे पोर्टेबल मोबाईल डेव्हलप करत असून या Samsung नंतर आता Oppo कंपनीने देखील  OPPO FIND N3 FLIP हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा मोबाईल 2 व्हेरिएंट मध्ये लॉंच केला आहे. यामध्ये क्रीम … Read more

6 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे ‘ही’ SUV Car; टाटा पंचला देते टक्कर

Nissan Magnite PRICE

टाइम्स मराठी । सध्या कार कंपन्या बाजारात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये कार मॉडेल्स लॉन्च करत आहे. यासोबतच भारतीय बाजारपेठेमध्ये पाच सीटर कारला मोठ्या प्रमाणात पसंती आहे. यासोबतच  तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 7 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध असलेल्या कार बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या कारचं नाव आहे Nissan … Read more

Yamaha ची ‘ही’ Scooter देतेय जबरदस्त मायलेज; पहा किंमत आणि फीचर्स

YAMAHA FASCINO 125 FI HYBRID (1)

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या रेंजमध्ये वेगवेगळे मायलेज देणाऱ्या टू व्हीलर आणि स्कूटर उपलब्ध आहेत. आपण नेहमीच कोणतीही गाडी खरेदी करत असताना ती नेमकी किती मायलेज देते याचा विचार करत बसतो आणि मगच गाडी खरेदी करत असतो. तुम्ही सुद्धा सध्या नव्या वर्षाच्या मुहूर्तावर नवी स्कुटर खरेदी करणार असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका गाडी बद्दल … Read more

UPI Payment : UPI पेमेंट करताना बाळगा सावधगिरी; अन्यथा होईल नुकसान

UPI Payment caring

UPI Payment : आज काल ऑनलाईन पद्धतीने सर्व कामे होत असतात. यासोबतच डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून सर्वजण ऑनलाइन पेमेंट करतात. यासाठी वेगवेगळे ॲप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी Google Pay, Phone Pay, Paytm, UPI  यासारखे बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत. UPI पेमेंटच्या माध्यमातून आपण सिक्युअर पेमेंट करू शकतो. परंतु आज-काल सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे ऑनलाइन पेमेंट करत असताना … Read more

Royal Enfield Hunter 350 : फक्त 5015 रुपयांच्या EMI वर घरी घेऊन या Royal Enfield Hunter 350

Royal Enfield Hunter 350 Offer

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे स्पोर्ट बाईक टू व्हीलर उपलब्ध आहेत. परंतु सर्वात जास्त क्रेझ ही रॉयल एनफिल्ड हंटरची दिसते. रॉयल एनफिल्ड हंटर (Royal Enfield Hunter 350) ही बाईक खरेदी करण्याकडे तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. ही बाईक कॉलेज तरुण असो किंवा ऑफिस बॉय या सर्वांच्या आवडीची आणि फॅशनेबल बाईक आहे. कंपनीची ही मिड सेगमेंट … Read more

Electric Scooter Under 60000 : 60000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतेय ‘ही’ Electric Scooter

Electric Scooter Under 60000 Zelio Gracy i

Electric Scooter Under 60000 : इलेक्ट्रिक वाहन खरेदी कडे आजकाल मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे.  पेट्रोल डिझेलचे वाढते भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन हा पर्याय सर्व सामान्य नागरिकांसमोर उपलब्ध आहे. काही इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती या परवडणाऱ्या नसल्यामुळे बरेच जण वाहन खरेदी टाळतात. परंतु भारतीय बाजारपेठेमध्ये अशा देखील इलेक्ट्रिक स्कूटरस उपलब्ध आहे … Read more

Netflix च्या सबस्क्रीप्शन प्लॅनची किंमत वाढण्याची शक्यता; ग्राहकांना बसणार धक्का

Netflix

टाइम्स मराठी । आजकाल बरेच चित्रपट हे OTT प्लॅटफॉर्मवर लॉन्च होत असतात. त्यातच प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix ने काही महिन्यांपूर्वी  पासवर्ड शेअरिंग चे ऑप्शन बंद केला होते. परंतु कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे नेटफ्लिक्सच्या सबस्क्राईबर्स ची संख्या घटली असून आता ही संख्या 6 मिलियन एवढी झाली आहे. यापूर्वी Netflix सबस्क्रीप्शन घेतलेल्या सबस्क्राईबर्सची संख्या 100 मिलियनच्या जवळपास होती. आता … Read more

Promate XB19 स्मार्टवॉच लाँच; दमदार फीचर्स, किंमतही परवडणारी

Promate XB19 smartwatch

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Promate ने नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. Promate XB19 असं या घडयाळाचे नाव असून कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये बरेच फीचर्स आणि सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे याची किंमत सुद्धा सर्वाना परवडेल अशीच आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच तीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केलं असून यामध्ये ब्लॅक ब्ल्यू आणि ग्रॅफाइड या … Read more

Electric Scooter : 7000 रुपयांत घरी घेऊन जा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कुटर; पहा काय आहे ऑफर?

Electric Scooter Benling Falcon

Electric Scooter : आजकाल इलेक्ट्रिक वाहन जास्त प्रमाणात खरेदी केली जात आहे. कारण इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा कोणताच ताण राहत नाही. यासोबतच  इलेक्ट्रिक वाहनांचा डॅशिंग लुक, मायलेज, किंमत, या सर्व गोष्टींमुळे इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो. आज -काल ग्राहकांना अशी स्कुटर हवी आहे, जी कोणत्याही जनरेशन मधील व्यक्ती वापरू शकतील. … Read more

Sonos ने लाँच केले 2 स्मार्ट स्पीकर; पहा किंमत आणि फीचर्स

_Era 100 and Era 300 speaker

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Sonos कंपनीने दोन प्रीमियम स्मार्ट स्पीकर लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्ट स्पीकर मध्ये  युनिक फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्ट स्पीकरचं नाव Era 100 आणि Era 300 असं आहे. हे दोन्ही स्मार्ट स्पीकर्स कंपनीने ‘ साऊंड च्या नवीन युगासाठी’ डिझाईन केले आहेत. त्यानुसार जाणून घेऊया या स्पीकरची किंमत आणि … Read more