LG QNED 83 Series 4K TV : घरबसल्या घ्या थेटरचा अनुभव!! LG ने लाँच केला 65 इंचाचा स्मार्ट TV

LG QNED 83 Series 4K TV

LG QNED 83 Series 4K TV : दक्षिण कोरियाची प्रसिद्ध कंपनी LG ने भारतीय बाजारात LG QNED 83 Series लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने 55 इंच आणि 65 इंचाच्या २ स्मार्ट टीव्ही आणल्या आहेत. या टीव्हीमध्ये क्वांटम नॅनोसेल डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे ज्यामुळे तुम्हाला अगदी दमदार अशी क्वालिटी मिळते आणि घरबसल्या सिनेमागृहात … Read more