Chanakya Niti : आयुष्यात अत्यंत महत्वाच्या आहेत आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ नीती
टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य लिखित चाणक्य नीति ही जगात प्रसिद्ध आहे. चाणक्य नीति आचरणात आणल्यास जीवनात येणाऱ्या अडचणींवर सहजरीत्या मात करता येऊ शकते. आचार्य चाणक्य हे जीवनात येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे याबद्दल भाष्य करत असतात. तुम्ही देखील एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये फसले असाल तर आचार्य चाणक्य यांच्या नीती तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यास … Read more