एकाच बाटलीने किंवा ग्लासने सतत पाणी पिता? आरोग्याला आहे धोकादायक

Drinking Water

टाइम्स मराठी । आपल्याला दिवसातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून मिळत असतो. कारण दररोज भरपूर पाणी पिल्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राहते. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की एकाच भांड्याने अनेक वेळा पाणी पिल्यामुळे बरेच आजार उद्भवू शकतात. हे एका रिसर्चच्या माध्यमातून उघड झाले आहे. हे सत्य आहे की चांगल्या आरोग्यासाठी … Read more

पावसाळ्यात किचन फ्रेश आणि नीटनेटके ठेवायचं आहे? ‘या’ सोप्या टिप्स वापरा

Kitchen Tips

टाइम्स मराठी । सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यामध्ये आपण कितीही घराची साफसफाई केली तरीही मोठ्या प्रमाणात घाण दिसते. आणि ही घाण किचन पर्यंत कशी येईल हे सांगता येत नाही. जर पावसाळ्यामध्ये साफसफाई केली नाही तर किडे ,घाण वास याचा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. आणि साफसफाई केल्यास किंवा पोचा मारल्यास फरशी लवकर देखील सुकत नाही. … Read more

किचनमधील सिंक सतत जाम होतंय? ‘हे’ घरगुती उपाय करा आणि टेन्शन सोडा

Kitchen Sink

टाइम्स मराठी । आपण घराची साफसफाई करतो. पण किचन मधला महत्त्वाचा भाग साफ करायचा विसरतो. तो महत्त्वाचा भाग म्हणजे सिंक. त्यामुळे किचन सिंक ब्लॉक होणं या समस्येला आपल्याला सतत तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर हे सिंक ब्लॉक झालं की पुन्हा दुरुस्त करायला बराच वेळ जातो. एवढंच नाही तर समस्येला सोडवण्यासाठी प्लंबरला देखील बोलवावे लागते. बऱ्याचदा प्लंबरला … Read more