Chanakya Niti : वैवाहिक जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांच्याबद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आचार्य चाणक्य यांनी आपल्या लिखाणामध्ये वेगवेगळे संग्रह लिहिले आहेत. यातील चाणक्य नीती (Chanakya Niti) मध्ये त्यांनी यशस्वी होण्याच्या नीतीपासून जीवन कसे जगावे हे देखील सांगितलं आहे. तसेच जीवन जगत असताना काय करावं? कोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, … Read more