फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी RBI ने जारी केले नियम; पहा कोणत्या नोटा बदलून मिळतील

Torn Currency Note

टाइम्स मराठी । बऱ्याचदा मार्केटमध्ये आणि दुकानांमध्ये आपल्याला फाटलेल्या नोटा दुकानदारांकडून दिल्या जातात. या फाटलेल्या नोटा आपण घाई गडबडीमध्ये न पाहता ठेवून घेतो. परंतु नंतर नोट फाटलेली असल्याचं समजतं. त्यावेळी आपण पुन्हा ही नोट घेऊन त्या व्यक्तीकडे जाऊ शकत नाही. अशावेळी आपण या नोटांचं करायचं काय हा विचार करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला मिळालेल्या किंवा … Read more

Most Expensive Electric Cars : या आहेत भारतातील सर्वात महागड्या इलेक्ट्रिक गाड्या; किंमत पाहून व्हाल चकित

Most Expensive Electric Cars

Most Expensive Electric Cars। पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाई या दोन्हीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा महिन्याभराचा खर्च देखील पुरेनासा झाला आहे. अशातच इलेक्ट्रिक वाहनांनी भारतीय बाजारपेठेमध्ये स्पेशल जागा निर्माण केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची किंमत प्रत्येकाला परवडेल अशी नसून इलेक्ट्रिक कार बद्दल बोलायचं झालं तर काही इलेक्ट्रिक कारच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच बऱ्याच वाहन निर्माता … Read more

आता Sim Card विकत घेणं सोप्प नाही; 1ऑक्टोबर पासून बदलणार हा नियम

sim card police verification

टाइम्स मराठी । फसव्या पद्धतीने सिमकार्डची विक्री (Sim Card) रोखण्यासाठी आणि सिमकार्डच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाईन फ्रॉडवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकार ऍक्शन मोडवर आहे. त्याच पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने भारतातील सिमकार्डबाबत अनेक नवीन नियम आणले आहेत. सिमकार्डच्या विक्री आणि वापरासंबंधित हे नियम येत्या १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. या नव्या नियमामुळे Sim Card विकत घेणं हे आधी … Read more

डेबिट कार्डमध्ये वेगवेगळे प्रकार कोणते असतात? जाणून घ्या त्यावरील सर्व ऑफर्स

debit card

टाइम्स मराठी | बहुदा बँकेचे खाते काढले की, आपल्याला डेबिट कार्ड दिले जाते. डेबिट कार्डचा वापर आपण रोख रक्कम काढण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी करत असतो. डेबिट कार्डमुळे आपल्याला सतत बँकेत जायची गरज पडत नाही. यामुळे जास्त प्रमाणात ग्राहक डेबिट कार्डचा वापर करताना दिसतात. मात्र तुम्हाला हे माहित आहे का डेबिट कार्डचे किती प्रकार असतात? किंवा … Read more

चीन खोदतय 10 KM खोल खड्डा; कारण ऐकून तुमचेही डोकं फिरेल

China Drill 10 km hole

टाइम्स मराठी | भारताचा शेजारील देश असलेल्या चीनच्या अजब गजब गोष्टी नेहमीच ऐकत असतो. याशिवाय शेजारील देशावर आक्रमण करण्याची आणि त्यांच्या जमिनीचा भाग बलकवण्यात सुद्धा चीन अग्रेसर असते. आता तर चीनने एक नवीन कामगिरी हाती घेतली आहे. आता पृथ्वीच्या भूगर्भात जाण्यासाठी चीनने खोदकाम सुरू केले आहे. दुर्मिळ असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या शोधात चीनने जमिनीत १० किलोमीटर … Read more

Viral Video: बायकोचं झाल प्रमोशन; नवऱ्याने ढोल ताशांच्या गजरात व्यक्त केला आनंद

wife promotion husband enjoy

टाइम्स मराठी | कोणतीही चांगली गोष्ट केली तरी नवऱ्याकडून कौतुक होत नसल्याची तक्रार अनेक महिलांकडून ऐकायला मिळत असते. परंतु हैदराबादमधील कंपी दीना हिच्या नवऱ्याने बायकोसाठी कौतुकाने असे काही केले आहे की, याची चर्चा राज्यात सर्वत्र होऊ लागली आहे. कंपी दीनाचे हेड कॉन्स्टेबल पदावर प्रमोशन झाल्यामुळे तिच्या नवऱ्याने म्हणजेच रोनल बसिलने ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून … Read more

Sex साठी Robots घेणार खऱ्याखुऱ्या पार्टनरची जागा; माजी गुगल अधिकाऱ्याचा दावा

Sex Robot

टाइम्स मराठी | भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सर्वच गोष्टींची जागा घेऊ शकतात हे आता सिद्ध झाले आहे. कारण गुगलच्या एका माजी अधिकाऱ्याने दावा केला आहे की, पुढील भविष्यात AI पॉवर्ड सेक्स रोबोट्स (AI-Powered Sex Robots) येतील. ज्यामुळे मानवाला सेक्स करण्यासाठी एका दुसऱ्या व्यक्तींची गरज भासणार नाही. एखादा व्यक्ती सहजरीत्या AI रोबोटसोबत सेक्स करू शकेल किंवा … Read more

Tata ची ‘ही’ Car ठरत आहे सर्वात लोकप्रिय; मारुती सुझुकीला टाकले मागे

Tata Tiago

टाइम्स मराठी । सध्या भारतीय कार बाजारात टाटा टियागो (Tata Tiago) कार सर्वात स्वस्त ठरली आहे. ग्राहकांकडून देखील टाटा टियागोची मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसत आहे. आता बाजारात टाटा टियागोची मारुती स्विफ्ट शी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही कारला बाजारात सर्वात जास्त पसंती मिळत आहे. स्वस्त आणि मस्त कार म्हणून मारुती स्विफ्टकडे पाहिले जात आहे. … Read more

Chandrayaan 3 : अंतराळातील कक्षेत असे फिरत आहे चंद्रयान-3; Video आला समोर

Chandrayaan 3 Video In Space

टाइम्स मराठी | गेल्या १४ जुलै रोजी चंद्रयान-३ (Chandrayaan 3) लॉन्च करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून चंद्रयान-३ चे LMV-3 रॉकेट चंद्रावर प्रक्षेपण करण्यात आले. चंद्रयान-३ चे रॉकेट पृथ्वीवरून उड्डाण केले तेव्हा त्याची उंची सुमारे ४३.५ मीटर होती. चंद्रयान-३ त्याच्या कक्षेत जात असताना हे रॉकेट वेगळे झाले होते. फक्त चंद्रयान-३ आणि त्याचे प्रोपल्शन … Read more