अमृतसरमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना; विरोधकांकडून आम आदमी पक्षावर टीकेची झोड
प्रजासत्ताक दिनी पंजाबच्या अमृतसर (Amrutsar) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यावर हातोड्याने हल्ला करून त्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. तर, विरोधी पक्षांनी आम आदमी पार्टी (AAP) सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, ही घटना एका पोलिस ठाण्याजवळ घडल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले … Read more