मेटॉलिक डिझाईनमध्ये लाँच झालं परवडणारे स्मार्टवॉच; महिलांसाठी ठरेल पहिली पसंत
टाइम्स मराठी ।आज काल वेगवेगळ्या डिझाईन मध्ये उपलब्ध असलेल्या वॉच पेक्षा स्मार्टवॉच खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे. आपण बऱ्याच स्मार्टवॉच प्लेन डिस्प्ले आणि बेल्ट मध्ये उपलब्ध असल्याचे पाहतो. परंतु तुम्ही अप्रतिम डिझाईन मध्ये स्मार्टवॉच पाहिली आहे का? आता मेटालिक डिझाईन सह CROSSBEAT DIVA या कंपनीने नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. हे स्मार्टवॉच कंपनीने … Read more