फक्त देशातच नव्हे तर विदेशातही धुमाकूळ घालत आहेत ‘या’ Made In India गाड्या

car

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत. या कार कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक कार बाजारात आणत आहेत. त्यामुळेच भारत देश हा जगातील तिसऱ्या नंबरचा सर्वात मोठा वाहन उद्योग केंद्र बनला आहे. भारतात बनवण्यात आलेल्या अनेक कार आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. गेल्या एप्रिल 2022 ते 4 मार्च 2023 … Read more

कोहलीच्या अलिबाग येथील घरात 20 कोटींची क्रिकेट खेळपट्टी बनतेय? पहा काय म्हणतोय विराट?

kohli Alibaug Farm house

टाइम्स मराठी । भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे अलिबाग या ठिकाणी असलेल्या त्यांच्या आठ एकर जमिनीबाबत विचारपूस करण्यासाठी भेट देताना दिसला . या ठिकाणी त्यांचे फार्म हाऊस असून त्याचे कंट्रक्शन सध्या सुरू आहे. यासोबतच याठिकाणी विराट कोहली कॅम्पस मध्ये क्रिकेट खेळपट्टीची योजना करत असल्याची … Read more

Saif Ali Khan Birthday : ‘या’ एका अटीवर करिनाने सैफशी लग्न केलं

Saif Ali Khan Birthday

टाइम्स मराठी । बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपले लक आजमावण्यापूर्वी बऱ्याच एक्ट्रेसला आणि ऍक्टरला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. त्यानंतर बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांना त्यांची जागा मिळवण्यासाठी किंवा त्यांची खास ओळख बनवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. हे स्ट्रगल फक्त इंडस्ट्री पासून लांब असलेल्या व्यक्तींसाठीच नाही तर स्टार किड्स साठी देखील कठीण असतं. परंतु यातून नावारूपाला येऊन … Read more

Mahindra OJA Tractor : महिंद्राने लाँच केला मिनी ट्रॅक्टर; शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान, किंमतही कमी

Mahindra OJA Tractor

टाइम्स मराठी । महिंद्रा अँड महिंद्रा ने नुकताच Mahindra OJA Tractor लॉन्च केला आहे. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केप टाऊन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या फ्युचरस्केप कार्यक्रमात महिंद्रा ग्रुप ने महिंद्रा OJA हा ट्रॅक्टर लॉन्च केला. या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 5.64 लाख रुपये एवढी आहे. महिंद्रा कंपनीने OJA च्या तीन नवीन प्लॅटफॉर्मवर हे ट्रॅक्टर लॉन्च … Read more

अधिकमासातील अमावस्येचे विशेष महत्त्व; आज ‘या’ गोष्टी केल्यास मिळू शकते यश

Adhik Maas 2023 Amavasya

टाइम्स मराठी | हिंदू धर्मात अधिकमासाला (Adhik Maas 2023) सर्वात जास्त महत्त्व आहे. या महिन्यात व्रत, उपासना, जप, तपश्चर्या अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि त्या मानल्या देखील जातात. अधिकमासाची अमावस्या आणि पौर्णिमा तर एका सणाप्रमाणे साजरी करण्यात येते. यावेळेस अधिकमासात तीन वर्षांनी अमावस्या आली आहे. यामुळे या दिवसात पितरांना पिंडदान गरजूंना दान, तर्पण अशा … Read more

‘या’ तारखेला जन्मलेली मुले असतात नशीबवान; प्रत्येक क्षेत्रात मिळतं यश

numerology

टाइम्स मराठी । मूल जन्मल्यानंतर ज्योतिष शास्त्रानुसार त्याची रास आणि नावाचे अक्षर ठरवले जाते. त्याचप्रकारे जन्मतारखेनुसार अंकशास्त्रांमध्ये व्यक्तींचा स्वभाव जाणून घेता येतो. जन्मतारखेच्या मूल्यांकाच्या (Numerology)आधारावर एखाद्या व्यक्तीचे वागणे, त्याच्या आयुष्यातील चढ-उतार आणि भविष्य निश्चित केलं जाते. त्याचबरोबर जन्मतारखेनुसार व्यक्तीचा मूल्यांक कोणता आहे हे ठरवलं जाते. त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारावरून स्वभाव ओळखणे देखील सोपे आहे. यामधून … Read more

Xiaomi चा धमाका!! Mix Fold 3 सह Band 8 Pro लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Xiaomi Mix Fold 3 And Band 8 Pro

टाइम्स मराठी । प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी Xiaomi ने आपल्या यूजर्ससाठी २ नवीन डिव्हाइस Xiaomi Mix Fold 3 आणि Xiaomi Band 8 Pro चीनमध्ये लाँच केले आहेत. यातील Xiaomi मिक्स फोल्ड 3 हा कंपनीचा तिसरा मोबाइल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल प्रेमी या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत होते. या मोबाईल सोबत कंपनीने Xiaomi Band 8 Pro … Read more

9000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ जबरदस्त Mobile

Smartphones under 9000 rupees

टाइम्स मराठी । आज-काल स्मार्टफोन शिवाय कोणतेच काम होत नाही. मोबाईल सुद्धा एक जीवनावश्यक गोष्ट बनली असून सर्वानाच याचे वेड आहे. त्यामुळे बाजारात सुद्धा सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा किमतीत मोबाईल उपलब्ध असतात. तुम्हीही नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमच्याकडे आर्थिक ताकद कमी असेल, म्हणजेच पैशाची अडचण असेल तर आज आम्ही तुम्हाला अवघ्या … Read more

क्रिकेटचं वेड हेच का? पोरांनी चक्क रेल्वे स्टेशनवर मांडला डाव (Video)

cricket on railway station

टाइम्स मराठी | सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी एंटरटेनमेंट करतात तर कधी घडलेल्या घटनांची माहिती देतात. बऱ्याचदा मुलांचे टॅलेंट देखील यावरून समजते. आपण प्रवासासाठी जात असताना बऱ्याचदा ट्रेन येण्यासाठी प्रचंड उशीर होतो. अशावेळी आपण सर्वजण बोर होऊन जातो. आणि बऱ्याचदा चिडचिड देखील होते. परंतु यावर युक्ती लढवत या … Read more

Samsung Galaxy F34 फक्त 749 रुपयांत; कुठे आहे भन्नाट ऑफर?

Samsung Galaxy F34

टाइम्स मराठी । नुकताच सॅमसंग कंपनीने Samsung Galexy F34 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये शानदार फीचर्स, बेस्ट कॅमेरा कॉलिटी देण्यात आलेली असून भारतीय बाजारामध्ये कंपनीने हा स्मार्टफोन कमी किमतीत लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनवर सध्या फ्लिपकार्ट वर शानदार ऑफर चालू असून तुम्ही हाच स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. त्यापूर्वी जाणून घेऊया … Read more