Chandrayaan 3 च्या आधीच रशियाचे Luna 25 चंद्रावर कसं पोचणार? हे आहे मोठं कारण

Chandrayaan 3 Vs Luna 25

टाइम्स मराठी | सध्या चंद्रयान (Chandrayaan 3) चंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करत असून काही दिवसातच ही मोहीम अंतिम वळणावर पोहोचेल. सर्वांचे चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे लक्ष लागून आहे. भारताची ही तिसरी चंद्रयान मोहीम असून 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. 14 जुलैला चांद्रयान 3 लॉन्च करण्यात आले होते. यासोबतच एका महिन्यापूर्वी रशियाने देखील चंद्र … Read more

आता Internet शिवाय वापरा Google Map; कसे ते पहा

Google Map Offline

टाइम्स मराठी | आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करणार असेल तर आपण अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅप चा वापर करतो. आणि या गुगल मॅप (Google Map) च्या सहाय्याने आपल्याला हव्या असलेल्या लोकेशनवर जातो. परंतु यासाठी आपल्या मोबाईल मध्ये इंटरनेट (Internet) सेवा उपलब्ध असणे गरजेचे असते. परंतु बऱ्याचदा फिरायला गेल्यावर नेटवर्क प्रॉब्लेम येतो. आणि त्यामुळे गुगल मॅप … Read more

CNG Kit : कोणत्या गाडीत CNG किट बसवू शकता? किती खर्च पडेल? पहा संपूर्ण माहिती

CNG Kit

टाइम्स मराठी । (CNG Kit)आज-काल वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांची आणि CNG कार्सची चलती मोठ्या प्रमाणात आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य नागरिकांचा महिन्याचा खर्च कोलमडल्याचे दिसून येत आहे. अशातच बिना पेट्रोल डिझेल वाहन म्हटलं तर CNG हे ऑप्शन पुढे येतो . जर तुम्ही देखील तुमच्या कार मध्ये CNG Kit लावण्याचा विचार करत असाल … Read more

Instagram वर येणार Group Tagging Feature; नेमकं आहे तरी काय? समजून घ्या

Instagram Group Tagging Feature

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर आज- काल सर्वच जण सक्रिय असतात. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम Youtube यासारखे बरेच एप्लीकेशन उपलब्ध आहेत. फेसबुक आणि Instagram या दोघांचे फीचर्स हे एक सारखेच असले तरीही इंस्टाग्राम वर यूजर ची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युजर्स मध्ये इंस्टाग्राम ची क्रेज मोठ्या प्रमाणात दिसून येते. इंस्टाग्राम … Read more

Tata लवकरच लाँच करणार Nano चे Electric व्हर्जन; किंमतही असणार कमी

TATA nano electric

टाइम्स मराठी । रतन टाटा यांची ड्रीम कार लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये येऊ शकते. यापूर्वी टाटा कंपनीची ही नॅनो (Tata Nano) लोकांना खूप आवडली होती. आणि ही परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक जण कार घेण्याचं स्वप्न या नॅनो कार च्या माध्यमातून पूर्ण करत होतं. परंतु हळूहळू या नॅनो कारची फॅन्टेसी कमी होत गेली आणि टाटाने या … Read more

विद्यार्थ्यांसाठी छप्परफाड ऑफर!! MacBooks आणि iPads वर बंपर Discount

ipads MacBooks discount

टाइम्स मराठी । अँपल (Apple) कंपनीचा आयफोन (iPhone घेण्याकडे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता मोबाईल ब्रँड असून आता एप्पल कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर बॅक टू स्कूल डील्स सुरू आहे. या डीलच्या माध्यमातून Apple ने काही प्रॉडक्टवर विद्यार्थ्यांसाठी सूट दिली आहे. यामध्ये ॲपल कंपनीचा ipad, Macbooks यावर देखील सूट देण्यात आलेली आहे. … Read more

Facebook Messenger वापरणाऱ्या यूजर्सना धक्का; ‘हे’ फीचर्स होणार बंद

Facebook Messenger

टाइम्स मराठी (Facebook Messenger)। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आज काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक यासारखे बरेच ॲप्स यात येतात. व्हाट्सअप आल्यापासून फेसबुक फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजरचे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. परंतु आता याच फेसबुक युजर्सला मोठा धक्का बसणार … Read more

मंगळावर जीवन शक्य आहे का? शास्त्रज्ञांनी केला हैराण करणारा दावा

Mars Planet

टाइम्स मराठी । मंगळ (Mars Planet) हा ग्रह सूर्यापासून चौथा आणि सूर्यमालेतील दुसरा सर्वात लहान ग्रह आहे. मंगळाला लाल ग्रह देखील म्हटले जाते. मंगळ हा पातळ वातावरण असलेला एक पार्थिव ग्रह असून त्याच्या पृष्ठभागावर क्रेटर दऱ्या, बर्फ यासारखे बऱ्याच गोष्टी सापडल्या आहेत. पृथ्वीच्या जवळ असल्याने आपल्याला नेहमीच मंगळाचे आकर्षण राहिले आहे. त्याचाच भाग म्हणजे नासाचे … Read more

Mobile हरवला तरी No Tension; सरकारी पोर्टलवर ‘अशा’ प्रकारे शोधा

mobile stolen

टाइम्स मराठी । आजच्या या आधुनिक जगात अन्न वस्त्र निवाराप्रमाणे मोबाईल (Mobile) देखील गरजेचा झाला आहे. मोबाईल शिवाय आजकाल कोणतेच काम पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. मोठेच नाही तर लहानांमध्ये सुद्धा मोबाईलची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी काही डॉक्युमेंट सुद्धा आपण मोबाईल मध्ये ठेवत असतो. अशावेळी तर तुमचा मोबाईल चोरीला गेला … Read more

विराट कोहली एका Instagram Post च्या माध्यमातून कमवतो ‘इतके’ कोटी; आकडा ऐकून वेड लागेल

Virat Kohli Instagram

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज काल बरेच जण ऍक्टिव्ह दिसत आहे. यासोबतच सोशल मीडिया हे कमाईचे साधन देखील बनले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये असलेल्या Whatsapp, Instagram, Facebook, Youtube च्या माध्यमातून बरेच जण घरबसल्या पैसे कमवतात. त्याचबरोबर इंस्टाग्राम वर देखील फॉलोवर्स जास्त असल्यास लाखो रुपयांपर्यंत पेमेंट मिळू शकते. आपल्या भारतात क्रिकेटपटू आणि अभिनेता … Read more