Airtel Xstream AirFiber : Airtel ने लाँच केली देशातील पहिली 5G FWA सेवा; पहा फायदे आणि प्लॅनची किंमत

Airtel Xstream AirFiber

टाइम्स मराठी (Airtel Xstream AirFiber)। प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी एअरटेल ने देशातील आपली पहिली 5G FWA ( म्हणजेच फिक्स्ड-वायरलेस एक्सेस) सेवा सुरु केली आहे. Airtel Xstream AirFiber असं याचे नाव असून सेवा टप्प्याटप्प्याने सर्व शहरांमध्ये सुरू करून राष्ट्रीय स्तरापर्यंत विस्तारण्याची कंपनीची योजना आहे. सुरुवातीला ही सुविधा दिल्ली आणि मुंबई शहरासाठी सुरू करण्यात आली आहे. एअरटेल एक्स्ट्रीम … Read more

Bajaj लवकरच घेऊन येतेय नवी Electric Scooter; Ola Ather ला देणार टक्कर

Bajaj Blade Electric Scooter

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) आणि बाईककडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर आणि बाईक बनवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. त्याचबरोबर या कंपन्या कमी बजेट मध्ये जास्त परफॉर्मन्स देणाऱ्या आणि ग्राहकांना परवडेल अशा इलेक्ट्रिक स्कुटर मार्केट मध्ये आणत आहे. त्यामुळे इलेक्टिक स्कुटर बनवणाऱ्या … Read more

गाडीवर तिरंगा लावून देशभक्ती दाखवणे महागात पडणार; होऊ शकते जेल

tiranga pn vehicle

टाइम्स मराठी । देशाचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच बरेच जण देशभक्ती दाखवण्यासाठी वाहनावर झेंडे लावण्यास सुरुवात करतात. पण बऱ्याचदा स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे झेंडे कचऱ्यात दिसतात तर बराचदा रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. यामुळे तिरंग्याचा अपमान होतो. यामुळेच आता सरकारने नवीन नियम लागू केला … Read more

… जेव्हा BMW कार अचानक बनते Robot; ‘या’ कंपनीने केले कारला ट्रान्सफार्मर

car robot

टाइम्स मराठी | आपण बऱ्याच हॉलीवुड चित्रपटात ऑटोबोट्स हिरोचे पात्र साकारताना बघत असतो हे पात्र वेगवेगळ्या गाड्यांमध्ये स्वतःला बदलत असतात. असंच काहीसं तुर्की येथील एक कंपनी लेट्रोन्स ने सत्यात उतरवलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे की, एक BMW कारला ट्रांसफार्मर मध्ये बदलतानाचं हे दृश्य … Read more

वैदिक शास्त्रानुसार त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींवर होऊ शकतो परिणाम

rashi

टाइम्स मराठी | वैदिक शास्त्रानुसार राशींचे एकूण 12 प्रकार असतात. या शास्त्रानुसार कोणताही ग्रहांच्या राशींच्या बदलाचा प्रभाव हा सर्व राशींच्या व्यक्तींवर पडत असतो. हा प्रभाव कधी शुभ तर कधी अशुभ दोन्ही प्रकारे दिसून येतो. बऱ्याचदा एखाद्या ग्रहाचा प्रभाव राशींवर पडल्यास त्या राशीतील व्यक्ती मालामाल होतात. लवकरच त्रिग्रही योग जुळून येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा … Read more

टेस्लाच्या CFO पदासाठी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची निवड; कंपनीची मोठी घोषणा

tesla

टाइम्स मराठी | टेस्ला कंपनी ही एक उच्च दर्जाच्या गाड्या बनविण्यासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. कार बाजारात टेस्ला कंपनीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. आज याच कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) पदासाठी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची निवड करण्यात आली आहे. पूर्वीचे वित्त प्रमुख जॅचरी किरखोर्न यांनी मुख्य आर्थिक अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी वैभव … Read more

…अन् 12 वर्षीय मुलीसह कार कोसळली थेट पाण्यात; थरकाप उडवणारा Video Viral

video viral

टाइम्स मराठी | सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज कित्येक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर तर काही थरारक अनुभव देणारे देखील असतात. असाच एक इंदोरमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओत एका कारचा तोल जाऊन ती थेट दरीत कोसळल्याचे दिसत आहे. या कारमध्ये एक १२ वर्षांची लहान मुलगी बसली होती. … Read more

Jio चा 5G Mobile कधी लाँच होणार? मोठी अपडेट समोर

jio

टाइम्स मराठी | रिलायन्स जिओ ने काही महिन्यांपूर्वीच आपण नवा 5G मोबाईलन लॉन्च होणार असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी हा फोन केव्हा लॉन्च होणार हे माहीत नव्हते परंतु आता कंपनी लवकरच लॉन्चिंग डेट जाहीर करणार असल्याचं उघड झालं आहे. रिलायन्स 28 ऑगस्टला 46 व्या Annual general meeting चे आयोजन करणार आहे. या इव्हेंट वेळीच रिलायन्सचे … Read more

फ्रिजमध्ये चुकूनही ठेऊ नका ‘ही’ फळे आणि भाज्या

Freeze fruits 20230808 083920 0000

टाइम्स मराठी | बऱ्याचदा आपण फळे आणि भाज्या खराब होऊ नये यासाठी फ्रिज चा वापर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? फ्रिज वापरण्याचा ज्याप्रमाणे फायदा आहे त्याप्रमाणे तोटा देखील आहे. काही भाज्यासाठी आणि फळांसाठी फ्रीज वापरणे हे गरजेचे असले तरीही काही भाज्या आणि फळ असे आहेत ते फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे खराब होऊ शकतात. आणि त्याचा परिणाम … Read more

Honda च्या गाड्यांवर 73000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या लाभ

Honda City 20230808 081524 0000

टाइम्स मराठी | भारतातील हिरो मोटोकॉर्प नंतर दुसरी सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणजे होंडा (Honda). ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला होंडा कंपनीने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना होंडा कंपनीच्या सर्व कार वर सूट देण्यात येत आहे. होंडाच्या अमेझ, सिटी, city e HEV यासह सर्व कारचा समावेश यामध्ये होतो. या कार्सवर फक्त … Read more