Electric की Petrol- Diesel? तुमच्यासाठी कोणती गाडी बेस्ट? पहा दोन्ही वाहनांमधील फरक

non-electric

टाइम्स मराठी । कार बाजारात वाहनांचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, इलेक्ट्रिक (Electric) आणि नॉन-इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (Petrol- Diesel) हा गोंधळ जास्त दिसून येत आहे. मात्र तुम्हाला आम्ही हे सांगू इच्छितो की, या दोन्ही प्रकारच्या वाहनांमध्ये वेगवेगळे फरक आहेत. कारण या दोन्ही वाहन प्रकारांमध्ये स्वतःचे तोटे आणि फायदे आहेत. इलेक्ट्रिक … Read more

MG Comet Gamer Edition लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

MG Comet Gamer Edition

टाइम्स मराठी (MG Comet Gamer Edition) । भारतीय मार्केट मध्ये MG Motor India या कंपनीने देशातील सर्वात इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या कार च नाव MG Comet EV असून ही कार स्पेशल गेमिंग एडिशन आहे. ही कंपनी बाजारामध्ये इलेक्ट्रिक कारचे एक हेवी मॉडेल देखील लॉन्च करणार आहे. या एमजी कॉमेट इव्ही गेमर मॉडेल ला … Read more

देशी जुगाड!! तरुणाने ड्रोनच्या माध्यमातून केली Pizza ची डिलिव्हरी; Video व्हायरल

pizza delivery by drone

टाइम्स मराठी । सोशल मीडिया वर सतत काही न काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच काही व्हिडीओ हे आश्चर्यचकित करणारे असतात. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये झोमॅटो बॉय ने ड्रोन बनवून ऑर्डर डिलिव्हरी केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारतात तरुणांकडे टॅलेंट ची कमी नाही. बरेच जण टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ गाड्या, … Read more

तुमचाही Mobile हळू हळू चार्ज होतो? Setting मध्ये जाऊन करा हे बदल

Mobile Charging Tips (1)

टाइम्स मराठी । मोबाईल (Mobile) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपण दिवसभर आपला मोबाईल सोबत बाळगत असतो. अशातच आपल्या मोबाईलची चार्जिंग संपले किंवा कमी झाली तरी आपली चिडचिड होत असते. अनेकांना दिवसात बऱ्याचदा मोबाईल चार्जिंग करायची सवय असते. बऱ्याचदा मोबाईल सकाळी चार्जिंग करून देखील जास्त वापरामुळे मोबाईलचे चार्जिंग लो होऊन जाते. त्यामुळे सतत … Read more

Maruti Alto चा मोठा विक्रम!! ठरली भारतातील सर्वाधिक विक्री होणारी Car

Maruti Suzuki Alto

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या परवडणाऱ्या कार पैकी एक कार म्हणजे मारुती सुझुकी अल्टो. (Maruti Suzuki Alto) या कारने भारतीयांच्या मनावर 23 वर्षापासून अधिराज्य गाजवलं आहे. सर्वप्रथम मारुती अल्टो 27 सप्टेंबर 2000 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर आत्तापर्यंत या कारची विक्री सुरू आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार मारुती सुजुकी अल्टोने विक्रीचा एक नवीन … Read more

Hyundai आणि Kia ने 91,000 गाड्या परत मागवल्या; हे आहे मोठं कारण

hyundai kia car

टाइम्स मराठी । भारतात सर्वात कमी वेळेमध्ये नावारुपास आलेली कोरियन कंपनी किया (Kia) आणि हुंडाई (Hyundai)या दोन्ही कंपन्यांच्या नवीन कार मध्ये आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हुंडाई आणि किया या कंपन्यांकडून कार मालकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांची वाहने घराबाहेर पार्क करावी आणि ती रिपेअर होईपर्यंत कार पासून लांबच राहावे. हुंडाई आणि … Read more

JioBook 2023 : परदेशी लॅपटॉप आयातीवर बंदी घातल्यामुळे JioBook चा खप वाढण्याची शक्यता

JioBook 2023 selling

टाइम्स मराठी | (JioBook 2023) परदेशात बनवलेले लॅपटॉप आणि कंप्यूटर, टॅबलेट यासारख्या उपकरणाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे. भारत सरकारने मेक इन इंडिया ला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असून यामुळे परदेशी कंपन्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला मोठा फायदा होऊ शकतो. कारण काही दिवसांपूर्वी जिओ बुक … Read more

TVS Jupiter 110 ZX दमदार फीचर्सने लाँच; Honda Activa ला देणार टक्कर, किंमत किती?

TVS Jupiter 110 ZX

टाइम्स मराठी । (TVS Jupiter 110 ZX) प्रसिद्ध स्कुटर निर्माता Jupiter ने बाजारात आपली नवी अत्याधुनिक आणि अनेक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी स्कुटर बाजारात आणली आहे. या गाडीचे नाव TVS Jupiter 110 ZX असं असून ती SmartXonnect या टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे. Tvs ने या स्कूटरची किंमत 84,468 एवढी ठेवली आहे . आज आपण या स्कुटरचे इंजिन, … Read more

अखेर प्रतीक्षा संपली! सप्टेंबरच्या ‘या’ दिवशी iPhone 15 होणार लॉन्च

iPhone 15

टाइम्स मराठी | सध्या तरुणांमध्ये आयफोन सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहे. पाच पैकी तीन व्यक्तींच्या खिशात आयफोन आहेच. त्यामुळे आता iPhone 15 लॉन्च होण्याची वाट सर्वजण आतुरतेने बघत आहेत. या संदर्भातच एक मोठी माहिती समोर आली आहे. कंपनी iPhone15 येत्या 13 सप्टेंबर रोजी लॉन्च करणार आहे. Apple पार्क कॅलिफोर्निया येथे याचा लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात … Read more

LAVA ने फक्त 6,999 रुपयात आणला दमदार स्मार्टफोन; पहा काय आहेत फीचर्स?

LAVA Yuva 2

टाइम्स मराठी । इंडियन स्मार्टफोन कंपनी LAVA ने भारतामध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. LAVA Yuva 2 असं या स्मार्टफोनचं नाव असून हा स्मार्टफोन बजेट प्राईज सेगमेंट मध्ये सादर करण्यात येणार आहे. या मोबाईल ची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता तसेच वॉरंटी पिरियड मध्ये खराब … Read more