स्वत:च्या मेंदूचे ऑपरेशन सुरु असताना महिला वाजवतीये व्हायोलिन; Video पाहून तुम्ही व्हाल थक्क

668804ba ad14 42f0 8423 7b19d838e5df

एखादे लहान ऑपरेशन जरी करायचे म्हणले तरी आपण प्रचंड भिवून जातो. अनेकजण तर ऑपरेशनच्या नावानेच दवाखान्यात जाण्यास नको म्हणतात. मात्र या सगळ्या गोष्टींबाबत एक वृध्द महिला अपवाद ठरली आहे. सध्या सोशल मीडियावर ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन सुरू असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही महिला चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये व्हायोलिन वाजवताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत … Read more

BSNL उभारणार 20 हजार टॉवर, 34 हजार गावांना लवकरच मिळणार 4G,5G सेवा

BSNL

टाइम्स मराठी | सरकारी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळख असलेल्या बीएसएनएल म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडने आता 4G आणि 5G सेवा सुरू करण्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. यासाठी लागणारी जमीन राज्य सरकारकडून मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे उघड झालं आहे. त्यामुळे लवकरच 20,000 टॉवरच्या माध्यमातून 34000 गावांमध्ये 4G सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. बीएसएनएलचे महाराष्ट्र आणि … Read more

औषधांच्या ब्रँडवर QR कोड लावणे आता झाले बंधनकारक; आजपासून सरकारचा नवीन नियम लागू

QR Code

टाइम्स मराठी | काही महिन्यांपूर्वी नकली आणि खराब गुणवत्ता असलेल्या सिरप आणि मेडिसिन मुळे जगभरात 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आला होता. यामुळे आरोग्य मंत्रालयाने त्या बनावट औषधांवर बंदी घालण्यासाठी एक निवेदन जारी केलं होतं. त्यानुसार आता 1 ऑगस्ट पासून ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ने औषध उत्पादकांना मेडिसिनवर क्यू आर कोड लावण्याचा आदेश दिला … Read more

स्मार्टफोनच्या चार्जिंग सॉकेट च्या साईडला बारीक छिद्र का असते? जाणून घेऊया त्याचे महत्व

smartphone

टाइम्स मराठी | प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करतो. अन्न वस्त्र निवाऱ्याप्रमाणे आता स्मार्टफोन देखील गरजेचा झाला आहे. त्यातच हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत किंमत असलेल्या स्मार्टफोन सध्या उपलब्ध असून प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आलेले आहे. यासोबतच वेगवेगळे एप्लीकेशन देखील उपलब्ध असतात परंतु त्याचा वापर आपण करत नाही. तुम्ही स्मार्टफोन घेतल्यावर चार्जिंग होल च्या शेजारी एक … Read more

Ola च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर 1.1 लाख रुपयांची प्राईम ऑफर सुरु; कंपनीने वाढवली 15ऑगस्टपर्यंत मुदत

Ola S1 Air

टाइम्स मराठी | देशात नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या Ola Electric S1 एअर मॉडेलला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. ग्राहकाकडून या नवीन मॉडेलला चांगलीच पसंती देखील मिळत आहे. त्यामुळेच कंपनीने या नवीन मॉडेलवर एक खास ऑफर आणली आहे. कंपनीने सर्व रिझर्व्हर्ससाठी 1.1 लाख रुपयांची ऑफर येत्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

5000 रुपयांत बुक करा Harley Davidson X440; 3 ऑगस्ट पर्यंत मुदत

Harley Davidson X440

टाइम्स मराठी । अमेरिकन बाईक निर्माता हार्ले डेविडसन आणि हिरो मोटोकार्प या कंपनीसोबत पार्टनरशिप केल्यानंतर भारतीय बाजारपेठेमध्ये पहिले मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. Harley Davidson X440 हे सर्वांत किफायती मॉडेल असून कंपनीने ही बाईक अपेक्षित किमती पेक्षा कमी किंमतीत सादर केली आहे. तीन ऑगस्ट पर्यंत आता ग्राहकांना या बाईकची बुकिंग करता येऊ शकते. त्यानंतर बुकिंग … Read more

JioBook 2023 अवघ्या 16,499 रुपयांत लाँच; पहा संपूर्ण फीचर्स

JioBook 2023 launched

JioBook 2023 : Reliance Jio ने आपला बहुप्रतीक्षित लॅपटॉप JioBook 2023 आज लाँच केला आहे. कंपनीने हा लॅपटॉप 16,499 रुपयांच्या अगदी स्वस्त किमतीत बाजारात आणला आहे. येत्या 5 ऑगस्ट पासून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon वरून तसेच रिलायंस डिजिटलच्या ऑनलाईन स्टोअर वर तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करू शकता. Jio आपल्या या स्वस्तात मस्त लॅपटॉपवर 1 … Read more

लग्नानंतर बायको नवऱ्याला धोका का देते? ही धक्कादाक कारणे तुम्हालाही माहिती असायलाच हवीत

Extramarital Affair

टाइम्स मराठी । लग्न हे एक पुरुष आणि स्त्री मधील सामाजिक बंधन आपण म्हणू शकतो. हिंदू धर्मात असं मानलं जातं की, जेव्हा एका पुरुषाचं लग्न महिलेसोबत होतं, तेव्हा त्यांच्या दोघांचं नातं हे एक बंधन प्रमाणे असतं. परंतु बऱ्याच नात्यांमध्ये कपल्स एकमेकांसोबत खुश राहत नाही. त्यामुळे ते आपल्या जीवनसाथीला धोका देतात. गेल्या काही दिवसांपासून लग्न झालेल्या … Read more

फक्त 9000 रुपयात खरेदी करा Hero Splendor Plus; पहा काय आहे ऑफर

Hero Splendor Plus

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत सर्वात जास्त विकली जाणारी बाईक म्हणजे हिरो कंपनीची Splendor Plus. ही एक commuter बाईक आहे. जबरदस्त मायलेज, कोणत्याही रस्त्यावर कशीही चालवली तरी नो टेन्शन अशी सर्वसामान्य ग्राहकांना आवडणारी अशी Splendor Plus खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु काहींना बिकट आर्थिक परिस्थिती असल्याने इच्छा असूनही ही बाईक खरेदी करता येत नाही. … Read more

Chanakya Niti : पार्टनरसोबत भांडण झालंय? चाणक्यांच्या ‘या’ टिप्स वापरून घालवा राग

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति या लिखित संग्रहातून बरेच अनुभव सादर केले आहेत. प्रत्येक व्यक्तीला चाणक्यनीतीचा उपयोग होतो. लहानांपासून ते जेष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वजण चाणक्यनीती चे पालन करतात. आचार्य चाणक्य जीवनसाथी कसा असावा, जीवन कसे जगावे, यशस्वी कसं व्हावं यासारख्या बऱ्याच टिप्स माणसाला दिल्या आहेत. अनेकदा नवरा बायकोमध्ये किंवा दोन प्रेमी युगुलामध्ये भांडण … Read more