Toyota ने आणली पाण्यावर चालणारी गाडी; पेट्रोल- डिझेलची चिंताच सोडा

toyota

टाइम्स मराठी । टोयोटा कंपनीने आजवर अनेक जबरदस्त गाड्या तयार केल्या आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गाड्यांच्या निर्मितीमुळे टोयोटा कंपनी नेहमीच लोकप्रिय ठरली आहे. आता या कंपनीने खूपच खास आणि अनोखा असे क्रूझर मॉडेल तयार केलं आहे. विशेष म्हणजे, या क्रुझरला चंद्रावर जाण्यासाठी आणि तेथेच राहण्यासाठी तयार करण्यात आले आहे. नुकतीच टोयोटा कंपनीने या क्रूझरची माहिती दिली … Read more

JioBook 2023 : उद्या लाँच होणार Jio चा नवा लॅपटॉप; Mobile पेक्षाही स्वस्त किंमत?

JioBook 2023

JioBook 2023 । देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली रिलायन्स जिओ आता मोबाईल नंतर हळूहळू लॅपटॉप मार्केटमध्येही आपले पाय पसरत आहे. त्याचाच भाग म्हणजे रिलायन्स जिओ उद्या आपल्या यूजर्ससाठी 4G लॅपटॉपच्या रूपात JioBook लाँच करणार आहे.प्रसिद्ध इ-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर या लॅपटॉपची विक्री उद्यापासून होणार आहे . अमेझॉनने आपल्या वेबसाईटवर यासाठी ‘नोटिफाय मी’ बटणही दिलं … Read more

Electric अवतारात आली Royal Enfield Bullet; पहा सर्व फीचर्स

Gasoline Electric Bullet

टाइम्स मराठी । देशात गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक वाहनांचे वेड वाढतच चाललं आहे. अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे आपली पसंती दाखवत असून वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरियेण्टमध्ये आणत आहेत. इलेक्ट्रिक स्कुटर, इलेकट्रीक बाईक यानंतर आता देशातील तरुणाईचे मुख्य आकर्षण असलेली रॉयल इन्फिल्ड बुलेट आता इलेक्ट्रिक अवतारात आली आहे. बेंगळुरू स्थित बुलेटियर … Read more

माणूस बनला कुत्रा!! खर्च केले 18 लाख रुपये? पण गरज काय होती?

Man Become Dog

टाइम्स मराठी । व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या नियमाप्रमाणे जग चित्र- विचित्र माणसांनी भरलेलं आहे. जगात कोण कधी काय करेल याचा नेम नाही. अशीच एक घटना जपानमधून समोर येत आहे. जपानमधील एका व्यक्तीने आपलं रूपांतर कुत्र्यामध्ये केलं आहे. त्यासाठी त्याने तब्बल १८ लाख रुपये आणि आपली ४० दिवसाची मेहनत वाया घालवली. टोको असं सदर व्यक्तीचे नाव … Read more

AI मुळे स्वप्नातला जोडीदार मिळणे होणार शक्य; डिजिटल पार्टनर करणार तुमच्या सर्व इच्छा पुर्ण

AI

प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते की त्याला त्याच्या स्वप्नातला जोडीदार मिळाला. परंतु अनेकांचा याबाबतीत अपेक्षा भंग पावतो. मात्र आता इथून पुढे AIच्या तंत्रज्ञानामुळे स्वप्नातला जोडीदार प्रत्यक्षात मिळवणे सहज सोपे होणार आहे. AI च्या मदतीने आपल्याला स्वप्नातील जोडीदार डिझाइन करता येणार आहे. कारण की, AI ने आता आपल्याला परफेक्ट पार्टनर मिळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे. यासाठी एआयकडून … Read more

आचार्य चाणक्य म्हणतात, ‘या’ चार गोष्टींची आयुष्यात कधीही बाळगू नका लाज

chanakya

जगातील पहिले महान राजकारणी, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून आचार्य चाणक्य यांना पाहिले जाते. चाणक्य यांचे तत्व रोजच्या जीवनात अपील केल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्याची घडी कधीच विस्कटत नाही असे म्हटले जाते. समाजासाठी आयुष्यासाठी चाणक्य यांनी बऱ्याच गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांचे असे चार धोरणे सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अपयश कधीच … Read more

फ्लिपकार्टवर धमाकेदार ऑफर! ‘Vivo’ चा स्मार्टफोन मिळतोय फक्त 550 रुपयांत; तब्बल 34 टक्के डिस्काउंट

vivo

टाईम्स मराठी | तुम्ही जर एखादा चांगला आणि दमदार कॉलिटीचा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. बाजारात अनेक कंपन्यांनी स्मार्टफोनवर विशेष ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ‘Vivo Y02’ स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. कंपनीने ‘Vivo Y02’ स्मार्टफोनवर खास ऑफर जारी केली आहे. त्यामुळे तुम्ही सहज एक महागडा स्मार्टफोन कमी किमतीत … Read more

Cylinder मध्ये गॅस किती शिल्लक आहे ते कस चेक करायचं? ही घरगुती Trick वापरा

Gas Cylinder Level Check (1)

टाइम्स मराठी । गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) हे प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकासाठी लागणारे साधन आहे. घर , कपडे याप्रमाणेच गॅस ही जीवनावश्यक वस्तू बनली आहे. बऱ्याचदा स्वयंपाकाच्या नादात सिलेंडर मधील गॅस संपून जातो. परंतु आपल्याला याची भनक देखील लागत नाही. अशावेळी आपल्याकडे दुसरा भरलेला गॅस सिलेंडर नसेल तर प्रचंड तारांबळ उडते. पण तुम्ही काही गोष्टींचा … Read more

10 रुपयाची जुनी नोट तुम्हाला करेल लखपती; फक्त हे काम करा

10 Rupees note

टाइम्स मराठी । बाजारामध्ये जुन्या नोटा आणि नाणे यांची प्रचंड चलती आहे. कारण आता जुने नाणी आणि नोटा चलनातून बंद झालेल्या आहे. तरीही या नोटा आणि नाण्यांना एवढी मागणी का असेल तर जुन्या नाण्यावर आणि नोटांवर काही चित्रे होती. जे की लाल किल्ला असेल किंवा एखादा पर्यटन स्थळ असेल नाहीतर एखादी लेणी असेल. त्यामुळे या … Read more

स्वस्तात खरेदी करा Okaya Freedum इलेक्ट्रिक स्कुटर; 120 KM रेंज

Okaya Freedum

टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक स्कूटरकडे ग्राहकांचे आकर्षण वाढलं आहे. इलेक्ट्रिक स्कुटर मुळे प्रदूषणाला सुद्धा आळा बसत असल्याने मार्केट मध्ये मागणीही वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक गाड्या अपडेटेड व्हर्जन मध्ये आणि वेगवगेळ्या फीचर्सनुसार लाँच करत आहेत. ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये जास्तीत जास्त फीचर्स देण्याचा देखील कंपन्यांचा प्रयत्न असून चांगली … Read more