ChatGPT मुळे नोकऱ्यांवर गदा येणार? AI CEO च्या उत्तराने तुमच्याही पोटात गोळा येईल

AI CEO

टाइम्स मराठी । नुकतेच भारतात AI चे Chatgpt ॲप लॉन्च करण्यात आले आहे. आता इथून पुढे Chatgptॲप अँड्रॉइड फोन मध्ये सहजरित्या वापरता येणार आहे. या ॲपद्वारे सर्व जूना डेटा ही सेव्ह केला जाऊ शकतो. मुख्य म्हणजे, AI मुळे मनुष्यबळ ही कमी वापरले जाऊ शकते. त्यामुळेच AIच्या येण्याने मार्केट मध्ये लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात का? हा … Read more

बोट उलटल्याने 30 जणांचा मृत्यू; जोरदार वाऱ्याचा बसला फटका

philippines boat capsize

टाइम्स मराठी । फिलिपाईन्सची राजधानी म्हणून ओळख असलेल्या मनीला जवळील तलावामध्ये बोट उलटल्याची (Philippines Boat Capsize)घटना उघड झाली आहे. या बोटीतील 40 प्रवाशांची सुटका करण्यात आली असून 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे. फिलिपिन्स तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, जोरदार वाऱ्यामुळे मोटर बोट उलटली, त्यामुळे नागरिकांमध्ये … Read more

Whatsapp Video Message : आता Whatsapp वरून पाठवू शकता व्हिडिओ मेसेज; चॅटिंगचा आनंद दुप्पट होणार

Whatsapp Video Message

Whatsapp Video Message । जगभरातील प्रसिद्ध मेसेजिंग ऐप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हाट्सअप मध्ये आता नवीन फिचर आले आहे. आतापर्यंत तुम्ही व्हाट्सअप वरून टेक्स्ट मेसेज, ऑडिओ क्लिप मेसेज पाठवलं असाल पण आता व्हाट्सअप च्या या नवीन फिचर मुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ मेसेज सुद्धा पाठवता येणार आहे. व्हाट्सअपने या फीचर्सबद्दल घोषणा केली. आणि शेवटी आता हे … Read more

Whatsapp वापरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा कंगाल व्हाल

Whatsapp Security

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँपवर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला Whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम केली जातात. परंतु आजकाल मोठ्या … Read more

आता भारतात बनणार Zero Electric Bike; Hero सोबतच्या पार्टनरशिपनंतर कंपनीने केलं जाहीर

Zero Electric Bike

टाइम्स मराठी । हिरो मोटोकॉर्प ही भारतातील आघाडीची टू व्हीलर निर्माता कंपनी आहे. आता या कंपनीने अमेरिकेच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल फर्म झिरो मोटरसायकल सोबत पार्टनरशिप केली आहे. त्याचबरोबर हिरो मोटोकॉर्प या कंपनीने कॅलिफोर्निया मध्ये स्थित असलेल्या कंपनीमध्ये सुमारे 490 कोटींची गुंतवणूक केली होती. आणि आता 2023 च्या सुरुवातीलाच झिरो सह इलेक्ट्रिक टू व्हीलर्स वाहन बनवण्याचा निर्णय … Read more

आता रस्ते अपघाताला बसणार आळा; Indian Army ने बनवलं AI आधारित खास डिव्हाईस

Indian Army accident prevent system device

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर होताना दिसत आहे. न्यूज चैनल, सॉफ्टवेअर कंपन्या, अशा बऱ्याच कंपन्या आता आर्टिफिशल इंटेलिजंट द्वारे काम करण्याचा विचार करत आहे. अशातच आता रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडियन आर्मीने एक आर्टिफिशियल इंटेलिजंटवर आधारित डिवाइस डेव्हलप केलं आहे. ज्याचा … Read more

Electric Car Insurance : इलेक्ट्रिक कारचा विमा महाग का असतो? तुम्हाला हे माहिती हवंच

Electric Car Insurance

Electric Car Insurance। काही वर्षांपासून पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याचबरोबर वाढते प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा जास्त कल दिसून येत आहे. त्यामुळे सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करत आहेत. इलेक्ट्रिक वाहन हे बॅटरीवर चालत असल्यामुळे शून्य प्रदूषण निर्माण होते. परंतु इलेक्ट्रिक वाहन तुम्ही विना विम्याशिवाय भारतीय रस्त्यांवर चालवू शकत … Read more

3000 कार घेऊन जाणाऱ्या जहाजाला आग; इलेक्ट्रिक गाडीमुळे घडली दुर्घटना

Cargo Ship Fire

टाइम्स मराठी | नेदरलँडच्या किनारपट्टीवर 3000 कार घेऊन जाणाऱ्या मालवाहक जहाजाला भीषण आग लागण्याची माहिती मिळाली आहे. या जहाजामध्ये भारतीय क्रू मेंबर्स सुद्धा होते. आग लागल्यामुळे जहाजामध्ये असलेल्या या 23 क्रू मेंबर्सला हेलिकॉप्टर आणि बोटच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यापैकी एका कृ मेंबर चा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. जहाजात असलेल्या इलेक्ट्रिक गाडीमुळे ही मोठी … Read more

अबब! मुकेश अंबानींनी खरेदी केली Mercedes S680 गार्ड; किंमत ऐकूनच फुटेल घाम

Mukesh Ambani Mercedes S680

टाइम्स मराठी । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे जगातील सर्वात बेस्ट लक्झरी गाड्यांचे देखील कलेक्शन आहे. या लक्झरी गाड्यांमध्ये आता आणखीन एका गाडीचा समावेश झाला आहे. आता मुकेश अंबानी यांनी मर्सिडीज S680 गार्ड ही कार खरेदी केली आहे. सर्वात आलिशान आणि महागडी असणारी ही कार बुलेटप्रूफ आहे. … Read more

यशस्वी हृदयप्रत्यारोपण! हवाई दलाच्या विमानाने नागपूरहून पुण्यात आणले जिवंत मानवी हृदय

Heart transplant

टाइम्स मराठी | एक जिवंत मानवी हृदय हवाई दलाच्या विमानाने नागपूर वरून पुण्याला हृदय प्रत्यारोपणासाठी (Heart Transplant) नेण्यात आले. यासाठी एक ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. संरक्षण विभागाच्या प्रसिद्धिपत्रकांमधून याची माहिती देण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN32 या विमानाने शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजेच ह्रदय नागपूर येथून 700 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुण्यामध्ये पोहोचवण्यात आले. … Read more