अंजुनंतर आणखी एका तरुणीने प्रियकरासाठी गाठलं पाकिस्तान; Snapchat वर झालं प्रेम

girl went pakistan for boyfriend

टाइम्स मराठी | सोशल मीडिया, फेसबुक इंस्टाग्राम, पबजी गेमिंग अँप च्या माध्यमातून प्रेम प्रकरण काही दिवसापासून उघड होत आहेत. त्याचबरोबर या घटनांमधून काहीजण पाकिस्तान वरून भारतात तर काहीजण भारतातून पाकिस्तानात जाण्याची हिंमत करताना दिसत आहेत. अशातच तुम्ही अंजू प्रकरण ऐकलं असेल. राजस्थान येथील अंजु आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तान ला गेली आहे. ही घटना ताजी असतानाच आता … Read more

Rashi Bhavishya : मंगळाच्या राशीपरिवर्तनाचा ‘या’ 5 राशींना होणार मोठा फायदा; करिअरमध्ये हमखास मिळणार यश

Rashi Bhavishya

Rashi Bhavishya । मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती असं म्हटलं जातं. एक जुलै पासून मंगळ ग्रहाने सिंह राशीमध्ये प्रवेश केला होता. सिंह राशिमध्ये हा मंगळ ग्रह 18 ऑगस्टपर्यंत विराजमान राहणार आहे. ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे बारा राशी आहेत. प्रत्येक ग्रहण निश्चित वेळ नंतर राशी परिवर्तन करत असतो. या राशीवर ग्रहांचा शुभ प्रभाव व्यक्तीवर बघायला मिळतो. तर बऱ्याचदा … Read more

तिरुपती बालाजी मंदिराची संपत्ती पाहून थक्क व्हाल; 21 टन सोने-चांदी, 17000 कोटींची रोख रक्कम अन बरंच काही

Tirupati Balaji Temple

टाइम्स मराठी । आंध्र प्रदेशामधील तिरूमला पर्वतावर असलेल्या श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या नावाने वेगवेगळ्या बँकेमध्ये तब्बल 17000 कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची माहिती तिरूमला तिरुपती देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही धर्मा रेड्डी यांनी यांनी दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेमध्ये त्यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून भगवान बालाजीच्या मंदिरासंबंधित वेगवेगळी आकडेवारी जाहीर केली. टीटीडी यांनी … Read more

5000 रुपयांत खरेदी करा Zelio Eeva इलेक्ट्रिक स्कुटर; 120 KM रेंज

Zelio Eeva

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे लोकांचा पसंती जास्त वाढली आहे. बऱ्याच ऑटोमोबाईल कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बनवण्यामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या विक्रीमुळे कंपन्यांना फायदाही होत आहे. कमीत कमी पैशात जास्त रेंज घेण्याचा ग्राहकांचा कल असतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन हरियाणातील … Read more

OLA ला टक्कर देणार ‘ही’ Electric Scooter ; 200 KM रेंज, किंमत किती?

Electric Scooter Ambier N8

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे ग्राहकांचा कल जास्त वाढत आहे. त्यामुळे बऱ्याच ऑटोमोबाईल कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बनवण्यामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. अशातच आता इलेक्ट्रिक वेहिकल सेगमेंट मधील प्रसिद्ध कंपनी असलेल्या Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर ला टक्कर देण्यासाठी Ambier N8 ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च … Read more

100 ऐवजी 110 च पेट्रोल टाकल्यास काय फरक पडतो? तुम्हीही असंच करता का?

Petrol Pump

टाइम्स मराठी । पेट्रोल पंपावर गेल्यावर बरेच जण 100 रुपया ऐवजी 110, १२०, ९० अशाप्रकारे किंमत सांगून पेट्रोल भरतात. याच्यामागे असलेली लॉजिक नेमकं काय आणि हे लॉजिक खरेच असेल का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याच प्रश्नाचे उत्तर आज आपण मिळवणार आहोत. पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर कामाला असलेले कामगार मीटर मध्ये किंमत सेट करतात आणि … Read more

बॉलीवूड स्टार किड्सला सांभाळण्यासाठी आयांना मिळतात लाखो रुपये; आकडा वाचून तुमचेही होश उडतील

bollywood celebrity nannies

टाइम्स मराठी । आपण कोणत्या न कोणत्या बॉलीवूड स्टार्सला फॉलो करत असतो. त्याचप्रकारे या बॉलिवूड स्टार्स त्यांच्या बेबीज ची काळजी कशाप्रकारे घेत असतील या बाबत प्रत्येकाला कुतूहल वाटत असते. रोजच्या दैनंदिन जीवनात बिझी शेड्युल मुळे बॉलिवूड स्टार्स त्यांच्या मुलांची काळजी आणि देखभाल करण्यासाठी आया ठेवत असतात. या आया बेबीस ची काळजी घेतात. तुम्हाला प्रश्न पडला … Read more

पहिल्यांदाच उपग्रह पृथ्वीवर उतरणार; 5 वर्षांपूर्वी केलं होत लाँच

Aeolus Satellite

टाइम्स मराठी | युरोपीय स्पेस एजन्सीने 2018 मध्ये एक सॅटॅलाइट लॉन्च केले होते. या सॅटेलाईट च नाव आयोलस( Aeolus) आहे. हे सॅटॅलाइट पृथ्वी एक्सप्लोरर शोध मोहीम म्हणून लॉन्च करण्यात आले होते. निकामी झालेले सॅटेलाइट या Aeolus च्या मदतीने नियोजित पद्धतीने पृथ्वीवर परत पाठवले जात आहेत. या मिशनमुळे सॅटॅलाइट्स ला पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा होऊ … Read more

पेट्रोल भरताना बाळगा सावधगिरी!!कधीच करू नका ‘या’ 5 चुका

CAREFUL WHILE FILLING PETROL

टाइम्स मराठी | बऱ्याचदा आपण पेट्रोल भरण्यासाठी जवळच्या किंवा गर्दी कमी असलेल्या पेट्रोल पंपावर जातो. परंतु पेट्रोल भरत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. गर्दी नसलेल्या ठिकाणी तुम्ही पेट्रोल भरत असाल तर त्या ठिकाणी असलेल्या पेट्रोलच्या किमती विचारून घेणे अत्यंत गरजेचे आहे. एवढेच नाही तर बऱ्याचदा आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे नुकसान … Read more

iQ00 Z7 Pro 5G लवकरच होणार लाँच; पहा संपूर्ण डिटेल्स

iQ00 Z7 Pro 5G

टाइम्स मराठी । iQ00 ही स्मार्टफोन निर्माता कंपनी लवकरच आपला नवीन हँडसेट iQ00 Z7 Pro 5G भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग पूर्वी या स्मार्टफोनचा लुक आणि डिझाईनबद्दल खुलासा करण्यात आला आहे. याबाबत iQ00 कंपनीच्या भारतीय युनिटचे सीईओ निपुण मार्या यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली आणि टीजर शेअर केलाय. त्यानुसार हा मोबाईल कसा असू शकतो … Read more