रेल्वे डब्ब्यावरील X आणि LV चिन्हाचा ‘हा’ आहे अर्थ? तुम्हालाही माहिती असायलाच हवी
टाइम्स मराठी । एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये जाण्यासाठी आपण भारतीय रेल्वेचा प्रवास सोयीस्कर मानतो. कारण रेल्वे प्रवास करत असताना आरामात आम्ही सोयी सुविधांचा लाभ घेऊन आपण प्रवास करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही बऱ्याचदा प्रवास करत असताना ट्रेन वर वेगवेगळे symbol बघितले असतील. या सिम्बॉल चा वेगवेगळा अर्थ असतो. आणि या चिन्हाच्या माध्यमातून वेगवेगळे संकेत दिले जातात. … Read more