श्रीरामांचा 108 फूट सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार; अमित शहांनी केली पायाभरणी

Sri Ram Tallest Statue

टाइम्स मराठी । भगवान श्रीराम (Lord Shriram) हे हिंदू धर्मातील दैवत म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर भगवान श्रीरामांना नारायणाचा सातवा अवतार मानले जाते. आता लवकरच श्रीरामांच्या 108 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा भारतातील सर्वात उंच पुतळा असेल. आंध्र प्रदेशामधील कुरनूर या ठिकाणी या पुतळ्याची उभारणी करण्यात येणार असून देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह … Read more

Landslide : भूस्खलन म्हणजे नेमके काय? ते थांबवण्यासाठी कोणते उपाय राबवावेत

Landslide

टाइम्स मराठी । गेल्या काही दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला असून १४१ जणांना वाचवण्यात बचाव कार्य पथकाला यश आले. यापूर्वी अशाच दुर्घटना महाडमधल्या तळीये गावात आणि आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावात घडल्या होत्या. यामुळेच राज्यात भूस्खलन (Landslide) सारख्या घटना सतत घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. … Read more

Hero च्या स्वस्तात मस्त अन जास्त मायलेज देणाऱ्या Top 5 Bikes

Hero Top Mileage Bike

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर महागाई देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की जनसामान्य लोकांच्या खिशाला खूप मोठा फटका बसला आहे. अशातच पेट्रोल डिझेल बाईक कडे आता दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कारण आज काल इलेक्ट्रिक बाइक घेण्याकडे जास्त कल बघायला मिळत आहे. असे असले तरीही भारतीय बाजारपेठेमध्ये … Read more

Komaki LY Pro : फक्त 10000 रुपयांत घरी घेऊन जा Electric Scooter; 180 KM रेंज

Komaki LY Pro

टाइम्स मराठी । सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे अनेक जण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे पसंती दाखवत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्ट मध्ये बाजारात आणल्या आहेत. परंतु जास्तीच्या खर्चामुळे अनेकांना इच्छा असूनही इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणं शक्य नसते. परंतु जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक गाडी खरेदी करू … Read more

Top 5 Bikes Under 1.5 Lakh : 1.5 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘या’ 5 Sport Bikes

Top 5 Bikes Under 1.5 Lakh

टाइम्स मराठी । जर तुम्ही दमदार बाईक घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंटच्या बाईक उपलब्ध आहेत. भारतात तरुणाई मध्ये खास करून स्पोर्ट बाईकचे वेगळेच आकर्षण आहे. दिसायला आकर्षक लूक, दमदार मायलेज असलेली गाडी आपल्या घरी असावी असं प्रत्येकालाच वाटत. जर तुमचं बजेट 1,50,000 एवढं असेल. परंतु तुम्हाला सर्वात बेस्ट स्पोर्ट बाईक घ्यायची … Read more

पावसाळ्यात किचन फ्रेश आणि नीटनेटके ठेवायचं आहे? ‘या’ सोप्या टिप्स वापरा

Kitchen Tips

टाइम्स मराठी । सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यामध्ये आपण कितीही घराची साफसफाई केली तरीही मोठ्या प्रमाणात घाण दिसते. आणि ही घाण किचन पर्यंत कशी येईल हे सांगता येत नाही. जर पावसाळ्यामध्ये साफसफाई केली नाही तर किडे ,घाण वास याचा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. आणि साफसफाई केल्यास किंवा पोचा मारल्यास फरशी लवकर देखील सुकत नाही. … Read more

Ola S1 Air Delivery : Ola S1 Air ची डिलिव्हरी कधीपासून सुरु होणार? मोठे अपडेट्स समोर

Ola S1 Air Delivery

Ola S1 Air Delivery । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. परवडणाऱ्या किंमतीत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून डिझाईन आणि लूक यामुळे तरुणांना आकर्षक ठरते. त्यातच महत्त्वाचे म्हणजे आपला पेट्रोल- डिझेलचा खर्चही वाचतोय. भारतात Ola कंपनीच्या स्कुटरला ग्राहकांची मोठी मागणी पाहायला मिळत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपली Ola S1 Air ही सर्वात … Read more

iPhone 14 फक्त 24,399 मध्ये खरेदी करण्याची संधी; पहा छप्पर फाड ऑफर

iphone 14 special offer

टाइम्स मराठी । अँपल कंपनीचा आयफोन घेण्याकडे तरुण -तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता मोबाईल ब्रँड असून आता लवकरच आयफोन 15 लॉन्च करण्यात येणार आहे. त्यापूर्वी भारतीय मार्केटमध्ये आलेला आयफोन 14 हा डिस्काउंट ऑफर मध्ये मिळत आहे. जर तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तर अशी संधी तुम्हाला … Read more

स्मार्टवॉचची क्रेझ विसरा! आता बाजारात स्मार्ट रिंग उपलब्ध

Smart Ring

टाइम्स मराठी | सध्या कॉलेजला जाणाऱ्या तरुणांमध्ये स्मार्टवॉचची चांगलीच क्रेझ दिसून येत आहे. स्मार्टवॉचमध्ये असणारे वेगवेगळे फीचर्स तरुणांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता बोट (Boat) कंपनीने एक स्मार्ट रिंग (Smart Ring) सादर केली आहे. स्मार्टवॉचमध्ये असणारे सर्व फीचर्स या रिंगमध्ये उपलब्ध होणार आहेत. ही सिरॅमिक आणि मेटलच्या साहाय्याने बनवण्यात आली आहे. बोटने (Boat) … Read more

Horoscope : ‘या’ राशींवर होणार शनी देवाची कृपा; बक्कळ पैसे अन मानसन्मान मिळणार

Horoscope Shani Dev

टाइम्स मराठी । बराच वेळ शनी हे नाव ऐकताच काही जणांच्या तोंडावर बारा वाजता. कारण शनी मागे लागणं हे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रामध्ये (Horoscope) शनी ग्रहाला पापी ग्रह देखील म्हंटल जातं. कारण वैदिक शास्त्रानुसार राशींचे एकूण बारा प्रकार असतात. या बारा प्रकारांपैकी ज्या राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती असते त्या लोकांचे चांगले दिवस संपून … Read more