Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चाणक्याच्या ‘या’ नीतीचे करा पालन

Chanakya Niti

टाइम्स मराठी । लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण चाणक्य नीतिचा (Chanakya Niti) आपल्या जीवनामध्ये उपयोग करत असतात. आचार्य चाणक्य यांनी लिखाण केलेल्या चाणक्य नीति चा फायदा प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना होत असतो. आचार्य चाणक्य यांना नीतीशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी मानवाने कशाप्रकारे जीवन व्यतीत करायला हवं तसेच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही करावं लागेल याबाबत योग्य तत्वे सांगितली आहेत. … Read more

चीन खोदतय 10 KM खोल खड्डा; कारण ऐकून तुमचेही डोकं फिरेल

China Drill 10 km hole

टाइम्स मराठी | भारताचा शेजारील देश असलेल्या चीनच्या अजब गजब गोष्टी नेहमीच ऐकत असतो. याशिवाय शेजारील देशावर आक्रमण करण्याची आणि त्यांच्या जमिनीचा भाग बलकवण्यात सुद्धा चीन अग्रेसर असते. आता तर चीनने एक नवीन कामगिरी हाती घेतली आहे. आता पृथ्वीच्या भूगर्भात जाण्यासाठी चीनने खोदकाम सुरू केले आहे. दुर्मिळ असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या शोधात चीनने जमिनीत १० किलोमीटर … Read more

Astrology : ‘या’ बोटात चांदीची अंगठी घातल्यास होतो मोठा लाभ

Astrology silver Ring in finger

टाइम्स मराठी । ज्योतिष शास्त्रामध्ये (Astrology) चांदीच्या वस्तू वापरण्यामागे काही महत्त्वाचे कारणे सांगितले आहे. या कारणांनुसार घरात सुख समृद्धी देखील लाभत असल्याचं सांगण्यात येतं. बऱ्याच महिला चांदीचे दागिने वापरत असतात. या दागिन्यांपैकी एक अंगठी. चांदीची अंगठी मोठ्या प्रमाणात मुलींच्या हाताच्या करंगळी मध्ये दिसते. ही अंगठी करंगळी मध्येच का घातली जात असेल असा प्रश्न देखील तुम्हाला … Read more

Kia Seltos अपडेटेड फीचर्ससह भारतात लाँच; किंमत पाहून व्हाल थक्क

Kia Seltos

टाइम्स मराठी । अखेर शुक्रवारी भारतात दक्षिण कोरियाच्या Kia Seltos ही चारचाकी गाडी दमदार फीचर्स सह लाँच करण्यात आली आहे. या फेसलिफ्ट मॉडेलच्या किंमती सुद्धा कंपनी कडून जाहीर करण्यात आल्या असून नवीन Kia Seltos फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 10.90 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. जी टॉप-स्पेक ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी 19.80 लाख रुपयांपर्यंत विकली जात आहे. या … Read more

Viral Video: बायकोचं झाल प्रमोशन; नवऱ्याने ढोल ताशांच्या गजरात व्यक्त केला आनंद

wife promotion husband enjoy

टाइम्स मराठी | कोणतीही चांगली गोष्ट केली तरी नवऱ्याकडून कौतुक होत नसल्याची तक्रार अनेक महिलांकडून ऐकायला मिळत असते. परंतु हैदराबादमधील कंपी दीना हिच्या नवऱ्याने बायकोसाठी कौतुकाने असे काही केले आहे की, याची चर्चा राज्यात सर्वत्र होऊ लागली आहे. कंपी दीनाचे हेड कॉन्स्टेबल पदावर प्रमोशन झाल्यामुळे तिच्या नवऱ्याने म्हणजेच रोनल बसिलने ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून … Read more

Sex साठी Robots घेणार खऱ्याखुऱ्या पार्टनरची जागा; माजी गुगल अधिकाऱ्याचा दावा

Sex Robot

टाइम्स मराठी | भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सर्वच गोष्टींची जागा घेऊ शकतात हे आता सिद्ध झाले आहे. कारण गुगलच्या एका माजी अधिकाऱ्याने दावा केला आहे की, पुढील भविष्यात AI पॉवर्ड सेक्स रोबोट्स (AI-Powered Sex Robots) येतील. ज्यामुळे मानवाला सेक्स करण्यासाठी एका दुसऱ्या व्यक्तींची गरज भासणार नाही. एखादा व्यक्ती सहजरीत्या AI रोबोटसोबत सेक्स करू शकेल किंवा … Read more

Vivo Y27 भारतात लॉन्च, 50 MP कॅमेरा, 128GB स्टोरेज; किंमत किती?

Vivo Y27

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo या कंपनीने Vivo ने आपला Y27 लॉन्च केला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट फोन असून शानदार फीचर्सने परिपूर्ण असा स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन Burgundy black आणि Garden Green दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर 6GB रॅम सह 128GB इंटरनल स्टोरेजमध्ये असून या मोबाईल ची किंमत 14,999 एवढी आहे. … Read more

चंद्रयाननंतर आता मिशन गगनयान; ISRO मानवाला अंतराळात पाठवणार

Gaganyaan

टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO आपलं पाऊल आणखी पुढे टाकलं आहे. चांद्रयानानंतर आता ISRO गगनयानच्या माध्यमातून मानवाला अंतराळात पाठवणार आहे. या गगनयान मिशन च्या सर्विस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टिम (SMPS) चे गुरुवारी यशस्वीरित्या परीक्षण केले गेले. हे गगनयान मिशन ISRO साठी सर्वात मोठे यश आहे. या … Read more

Whatsapp ने आणलं नवं फीचर्स!! एकावेळी 15 जणांना करू शकता Video Call

Whatsapp Video Call

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर वेगवेगळ्या प्रकारचे नवीन अपडेट्स येत असतात. जगात व्हाट्सअप वर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये 500 मिलियन पेक्षाही जास्त लोक व्हाट्सअप वापरतात. या सोशल मीडिया ॲपमुळे कनेक्टिव्हिटी जोडून राहते. त्याचप्रकारे आता युजरला जास्तीत जास्त लोकांशी जोडण्यासाठी आता एक खास अपडेट आलेलं आहे. या … Read more

Tata ची ‘ही’ Car ठरत आहे सर्वात लोकप्रिय; मारुती सुझुकीला टाकले मागे

Tata Tiago

टाइम्स मराठी । सध्या भारतीय कार बाजारात टाटा टियागो (Tata Tiago) कार सर्वात स्वस्त ठरली आहे. ग्राहकांकडून देखील टाटा टियागोची मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसत आहे. आता बाजारात टाटा टियागोची मारुती स्विफ्ट शी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही कारला बाजारात सर्वात जास्त पसंती मिळत आहे. स्वस्त आणि मस्त कार म्हणून मारुती स्विफ्टकडे पाहिले जात आहे. … Read more