Nothing Phone 2 ची विक्री आजपासून सुरु; Flipkart वरून मिळतेय बंपर सूट
टाइम्स मराठी । बहुप्रतीक्षित Nothing Phone 2 या मोबाईलची विक्री आजपासून सुरु झाली आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून Flipkart वर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ३ व्हेरियंटसह डार्क ग्रे आणि व्हाईट या कलर ऑप्शन मध्ये तुम्ही खरेदी करू शकता. यावेळी तुम्ही काही प्रमाणात सूटही मिळणार आहे. आज आपण Nothing Phone 2 या मोबाईलची … Read more