Amazon ची बंपर ऑफर! महागडे स्मार्टफोन मिळणार स्वस्तात; iPhone, Samsung Galaxy वर मोठा Discount

Amazon Prime Day Sale (1)

टाइम्स मराठी । एक महागातला स्मार्टफोन आपल्या जवळ असावा अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र सर्वसामान्य माणसाला हे महागडे फोन दुकानात जाऊन घेणे परवडणारे नसते. त्यामुळे याच गोष्टीचा विचार करुन अ‍ॅमेझॉनने स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक बंपर सेल आणला आहे. येत्या १५ जुलै ते १६ जुलै दरम्यान अ‍ॅमेझॉन प्रामई डे सेलचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महागडे … Read more

Bike वरून स्टंट करणं पडलं महागात!! तरुणी झाली अपघाताची शिकार (Video)

bike stunt video

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये लहान मुलांचे टॅलेंट, कॉमेडी, ऍक्टिन्ग, डान्स आणि काही स्टंट व्हायरल होत असतात. त्याचबरोबर सोशल मीडियावर आपला व्हिडिओ व्हायरल व्हावा यासाठी बरेच मुलं- मुली वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करतात. ज्यामुळे त्यांचा जीव देखील जाण्याची शक्यता असते. परंतु याचा विचार न करता ते चित्र विचित्र … Read more

लाल किताब मधील ‘हे’ 12 उपाय केल्यास तुमचे आयुष्य बनेल सुखी समाधानी

Lal Kitab

टाइम्स मराठी | वैदिक ज्योतिष शास्त्रावर आधारित असलेली लाल किताब आपल्या जीवनातील काही समस्यांवर सुटका मिळवून देऊ शकते. ही एक वैदिक ज्योतिषवर आधारित लोकप्रिय किताब आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचे उपाय सांगण्यात आले असून हे उपाय केल्यावर बऱ्याच प्रकारच्या अडचणी आणि समस्या आपल्या आयुष्यातून निघून जातात. या किताब मध्ये दिलेले उपाय केल्यास आर्थिक तंगी दूर … Read more

Bajaj CT110X 10 हजारांत घरी घेऊन जावा; कुठे आहे ऑफर?

Bajaj CT110X

टाइम्स मराठी । भारतीय टू व्हिलर बाजारात जास्त मायलेज देणाऱ्या बाईकची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येते. कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त मायलेज देणारी गाडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तुम्ही सुद्धा अशाच बाईकच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध कंपनी बजाजच्या CT11OX या गाडीबद्दल सांगणार आहोत. बजाजची ही बाईक तब्बल ७० किलोमीटर पर्यंत रेंज … Read more

महासागरातील पाण्याचा रंग का बदलतोय? संशोधनातून कारण झाले स्पष्ट

ocean water is changing

टाइम्स मराठी । पाण्याचा रंग नेमका कोणता असेल हे जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण सहजच उत्तर देतो की, पाण्याचा कोणताच रंग नसतो. पाणी ज्यामध्ये मिसळलं त्या रंगाचं होऊन जातं. त्याचप्रमाणे आपण जेव्हा समुद्राच्या ठिकाणी जातो त्यावेळी आपल्याला समुद्राचा रंग निळा आणि मध्येच हिरवा असल्याचं जाणवतं. गेल्या काही वर्षांपासून महासागराच्या पाण्याचा रंग बदलत असल्याचं दिसत … Read more

आता Google Pay वरील पेमेंट होणार काही सेंकदातच; PIN टाकण्याची गरजच नाही

Google Pay UPI Lite

टाइम्स मराठी । सध्या ऑनलाईन पेमेंट्सचा जमाना असून एकमेकांना पैसे पाठ्वण्यासाठी आपण गुगल पे, फोन पे यांसारख्या अँपचा वापर करतो. ऑनलाईन पेमेंट पद्धतीने अगदी काही मिनिटात आपण कोणाच्याही बँक खात्यात काही मिनिटातच पैसे टाकू शकतो त्यातच आता आणखी भर पडली असून आता गुगल पे (google pay) ने आपली पेमेंट करण्याची प्रकिया आणखीन सुलभ करण्यासाठी UPI … Read more

Honda Dio 125 अपडेटेड व्हर्जनमध्ये लाँच; पहा फीचर्स आणि किंमत

Honda Dio 125 launched

टाइम्स मराठी । Honda ने आपली प्रसिद्ध स्कूटर Honda Dio 125 अपडेटेड फीचर्स आणि शक्तिशाली इंजिनसह नव्याने लाँच केली आहे. अतिशय स्पोर्टी लूक असलेली होंडा डिओ भारतीय बाजारात TVS, आणि Hero च्या स्कुटरला जोरदार टक्कर देईल. कंपनीने आपल्या अपडेटेड होंडा Dio 125 ची किंमत स्टॅंडर्ड वेरिएंट साठी 83,400 रुपये आणि स्मार्ट वेरिएंटसाठी 91,300 रुपये ठेवली … Read more

‘या’ झाडाचे लाकूड जगात कोणीच जाळत नाही; जर कोणी जाळायचा प्रयत्न केल्यास होतात ‘हे’ भयानक परिणाम

Bamboo

टाइम्स मराठी । संपूर्ण जगात बांबू (bamboo) हे एकमेव लाकूड आहे जे कोणीही पटकन जाळत नाही. हिंदूंनी हे लाकूड जाळणे नेहमीच अशुभ मानले आहे. म्हणूनच हिंदू बांबूचे लाकूड स्वयंपाकासाठी वापरत नाहीत किंवा पूजेतही वापरत नाहीत. एक प्रकारे बांबूचे लाकूड जाळण्यास हिंदू धर्मात सक्त मनाई आहे. मात्र, हा बांबू न जाळण्यामागे केवळ आध्यात्मिक भावना नसून त्यामागे … Read more

अखेर Redmi 12 च्या लॉन्चिंगची तारीख ठरली; कमी किमतीत अनेक फिचर्स उपलब्ध

Redmi 12

टाइम्स मराठी । भारतात येत्या १ ऑगस्ट रोजी Redmi 12 हा मोबाईल लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा Xiaomi कंपनीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची रेडमी 12 घेण्यासाठीची प्रतिक्षा संपणार आहे. रेडमी 12 हा स्मार्टफोन यापूर्वी इतर काही देशांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीकडून अनेक नवनवीन फिचर अँड करण्यात आले आहेत. आज आपण या … Read more

रेल्वे स्टेशनवरील जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस मधील फरक माहीत आहे का?

railway central junction and terminus

टाइम्स मराठी | इंडियन रेल्वे हे जगातील चौथ्या नंबरचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतात रेल्वे स्टेशनची संख्या आतापर्यंत 7,349 एवढी असून दररोज करोडो व्यक्ती प्रवास करत असतात. प्रवास करण्यासाठी आपण बऱ्याचदा रेल्वे हा पर्याय निवडतो. जेणेकरून आपला प्रवास सोईस्कर आणि आरामदायी होईल. रेल्वे प्रवास करत असताना स्टेशन वर तुम्हाला रेल्वे जंक्शन, रेल्वे सेंट्रल आणि … Read more