Chandrayaan 3 : भारताकडून चंद्रयान मोहीमा का राबवण्यात येतात? यामुळे नेमका काय फायदा होतो?

Chandrayaan 3

टाइम्स मराठी । आज संपूर्ण भारताचे लक्ष चंद्रयान-३ (Chandrayaan 3) या मोहीमेवर लागले आहे. श्रीहरीकोटा येथून ठिक २ वाजून ३५ मिनीटांनी चंद्रयान-३ अवकाशात झेप घेण्यासाठी उड्डाण करेल. त्यामुळे हा क्षण सर्वांत खास असणार आहे. चंद्रयान-२ मोहीम अयशस्वी झाल्यानंतर आता नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रयान-३ साठी कंबर कसली आहे. मात्र आपल्याला हे माहित आहे का की, नासाकडून ही … Read more

‘या’ 3 राशींच्या व्यक्ती जोडीदाराची साथ कधीच सोडत नाही

Horoscope

टाइम्स मराठी । वैदिक शास्त्रानुसार राशींचे एकूण बारा प्रकार असतात. या शास्त्रानुसार आपल्या भाग्याच्या राशीनुसार जोडीदार सापडल्यावर लग्न टिकते. प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण असतात. त्यानुसार व्यक्ती वागत असते. राशींवर पडणाऱ्या ग्रहांचा प्रभाव हा व्यक्तीचा स्वभाव निश्चित करत असतो. ज्योतिष शास्त्राप्रमाणे बारा राशी वर ग्रहांचा प्रभाव असतो त्याच प्रकारे तीन राशींमध्ये लग्न केल्यास आयुष्य सुरळीत होते. … Read more

पृथ्वीवरील पाण्याचे रहस्य उलघडले; संशोधकांनी लावला महत्वपूर्ण शोध

Water On Earth

टाइम्स मराठी । आपण राहत असलेल्या पृथ्वीवर पाणी कसे आले हा प्रश्न सर्वांनाच पडतो. या प्रश्नांवर अनेक वेगवेगळी कारणे दिली जातात. मात्र आता थेट संशोधकांकडून पृथ्वीवरील पाण्याचे रहस्य उलघडण्यात आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर पाणी हे सर्वात उशीरा आले. त्याअगोदर कोरड्या आणि खडकाळ पदार्थांपासून पृथ्वीची निर्मीती झाली असावी. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने पृथ्वीवरील पाण्यावर संशोधन … Read more

E Mail मध्ये असलेले CC आणि BCC म्हणजे काय? त्याचा वापर कसा होतो?

E Mail CC and BCC

टाइम्स मराठी । आपण दैनंदिन जीवनात E- Mail चा वापर करत असतो. कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट किंवा अन्य काही गोष्टी एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना पाठवण्यासाठी आपण E- Mail चा वापर करतो. म्हणूनच या ई- मेल बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही सुद्धा आत्तापर्यंत कोणाला ना कोणाला मी केले असतीलच. परंतु मेल … Read more