New Kia Sonet Facelift 2024 भारतात लाँच ; 20 डिसेंबर पासून बुकिंग सुरु

New Kia Sonet Facelift 2024 launch

New Kia Sonet Facelift 2024 । दक्षिण कोरियाई कार निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या Kia कंपनीने भारतीय बाजारपेठेत नवीन 5 सीटर कार सादर केली आहे. कंपनीने 2020 मध्ये किआ सोनेट लॉन्च केली होती. त्यानंतर आता कंपनीने KIA SONET चे पहिले अपडेटेड व्हर्जन उपलब्ध केले आहे. ही 5 सीटर कार 20 डिसेंबर पासून बुकिंग साठी उपलब्ध … Read more

Realme C67 5G : Realme ने लाँच केला C67 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Realme C67 5G mobile launch

Realme C67 5G : Realme ने भारतीय बाजारपेठेत Realme C67 5G मोबाईल लॉन्च केला आहे. हा Realme C सीरीज चा पहिला 5G सपोर्ट मध्ये उपलब्ध असलेला स्मार्टफोन आहे. कंपनीने लॉन्च केलेला हा नवीन स्मार्टफोन डार्क पर्पल आणि सनी ऑसिस या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध असून या मोबाईल मध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच आयफोनच्या … Read more

50 MP कॅमेरासह Lava Yuva 3 Pro मोबाईल लाँच; पहा किंमत किती?

Lava Yuva 3 Pro launch

टाइम्स मराठी । इंडियन स्मार्टफोन कंपनी LAVA ने नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनचे नाव Yuva 3 Pro असून कंपनीने हा मोबाईल 9000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत लॉन्च केला आहे. LAVA कंपनीचा हा स्मार्टफोन प्रीमियम ग्लास बॅक पॅनल सह येतो. आज आपण जाणून घेऊया या मोबाईलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन. 50 MP … Read more

Samsung Galaxy Book 4 सिरीज कधी लाँच होणार? समोर आली महत्वाची अपडेट

Samsung Galaxy Book 4 launching

टाइम्स मराठी । Samsung कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळे प्रॉडक्ट लॉन्च करत असते. आता लवकरच Samsung Galaxy Book 4 सिरीज लॉन्च करण्यात येणार आहे. या सिरीज मध्ये  Samsung Galaxy Book 4  360, Samsung Galaxy Book 4  360 pro, Samsung Galaxy Book 4 Pro, Samsung Galaxy Book 4 ultra हे प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येऊ शकतात. यापूर्वी सॅमसंग … Read more

ASUS लवकरच लॉन्च करणार ROG Phone 8; काय फीचर्स मिळणार?

ASUS ROG PHONE 8

टाइम्स मराठी । Asus कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत  नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या अपकमिंग स्मार्टफोनचे नाव Asus ROG PHONE 8 असं असून त्याचा टिझर कंपनीने सोशल मीडिया हँडलवर लॉन्च केला आहे. यापूर्वी कंपनीने ROG PHONE 7 हा फोन लॉन्च केला होता. हा कंपनीचा गेमिंग फोन होता. परंतु आता लॉन्च करण्यात आलेला ASUS ROG PHONE 8 … Read more

Royal Enfield Shotgun 650 : Royal Enfield ने केलं Shotgun 650 च्या नवीन व्हर्जनचे अनावरण

Royal Enfield Shotgun 650 NEW VERSION

Royal Enfield Shotgun 650 : Royal Enfield कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये बाईक लॉन्च करत असते. गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या RE मोटोवर्स इव्हेंट मध्ये कंपनीने  SHOTGUN 650 ही नवीन बाईक सादर केली होती. हे कंपनीचे लिमिटेड एडिशन मॉडेल होते. आता रॉयल एनफिल्ड कंपनीने नवीन प्रोडक्शन रेडी व्हर्जन चे अनावरण केले आहे. हे रेडी … Read more

आधार कार्डच्या नियमात मोठा बदल; चला जाणून घ्या

Aadhaar Card Rules

टाइम्स मराठी । आजकाल आधारकार्ड हे महत्वाच्या डॉक्युमेंट पैकी एक बनले आहे. यामुळे आधार कार्ड अपडेट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधार कार्ड हे फक्त डॉक्युमेंट नव्हे तर प्रत्येक व्यक्तींचे ओळखपत्र बनले आहे. त्यामुळे शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी, बँक अकाउंट ओपन करण्यासाठी, ऍडमिशन साठी आधार कार्डचा वापर केला जातो. परंतु ज्या व्यक्तींना हात किंवा हाताची बोटे नाहीत अशा … Read more

2024 पासून बदलणार ‘हे’ नियम; तुम्हाला माहिती असायलाच हवेत

rules change from 2024

टाइम्स मराठी । 2023 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवस बाकी असून सर्व ठिकाणी 2024 च्या स्वागताची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. 2024 या नवीन वर्षासोबतच देशामध्ये काही नियम बदलण्यात येणार आहे. हे नियम तुम्हाला माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होण्यापासून वाचेल. सरकारने काही नियम 2024 सुरू होण्यापूर्वीच बदलण्यात आले आहे. … Read more

WhatsApp Status ला रिप्लाय देण्यासाठी मिळणार नवा ऑप्शन; कंपनी लाँच करणार नवं फीचर्स

WhatsApp Status new feature

टाइम्स मराठी । WhatsApp या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने आजकाल पर्सनल ऑफिशियल सर्व प्रकारची कामे केली जातात. यासोबतच  मेटा कंपनीने WhatsApp मध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केल्यामुळे सर्व प्रकारची कामे करणे आता  सोपे झाले आहे. मेटा कंपनी WhatsApp मध्ये आणखीन फीचर्स उपलब्ध करणार असून हे फीचर्स WhatsApp Status संदर्भात असेल. सध्या कंपनीकडून या फिचर वर काम … Read more

Rashi Bhavishya 2024 : 2024 मध्ये 1000 वर्षांनी बनतोय असा शुभ योग; या राशींच्या व्यक्तींना होईल फायदा 

Rashi Bhavishya 2024 see

Rashi Bhavishya 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार  राशींचे बारा प्रकार पडतात. या बारा राशींच्या व्यक्तींवर ग्रह परिवर्तनाचा किंवा ग्रहांच्या हालचालींचा शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक राशींच्या व्यक्तींसाठी प्रत्येक दिवस हा समान नसतो. काही व्यक्तींसाठी एखादा दिवस चांगला तर काही व्यक्तींसाठी मिश्र स्वरूपाचा असतो. बऱ्याचदा काही व्यक्तींना ग्रहांमध्ये झालेल्या युतीमुळे संकटांचा सामना देखील करावा लागतो. … Read more