PayTM चा कर्जाबाबत मोठा निर्णय; ग्राहकांवर काय परिणाम होणार

PayTM Loan update

टाइम्स मराठी । प्रत्येक व्यक्तीला मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज लागते. यासोबतच बऱ्याचदा घर घेणे किंवा एखादे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी देखील अनेकजण कर्ज घेत असतात. बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या या कर्जाची त्याच्या व्याजदरानुसार परतफेड केली जाते. आज-काल ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यात येत असल्यामुळे पेमेंट एप्लीकेशन म्हणजेच Phonepe , Google pay , PayTM च्या माध्यमातून देखील लोन सर्विस … Read more

Redmi 13R 5G मोबाईल लाँच; 50 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी अन बरंच काही…

Redmi 13R 5G

टाइम्स मराठी । Redmi कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतात  REDMI 13C 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा 5G कनेक्टिव्हिटी सह बजेट फ्रेंडली स्मार्टफोन होता. आता कंपनीने चिनी मार्केटमध्ये Redmi 13R 5G हा मोबाईल लॉन्च केला आहे. या मोबाईल मध्ये देण्यात आलेले फीचर्स REDMI 13C 5G प्रमाणेच आहेत. कंपनीने लॉन्च केलेला हा स्मार्टफोन  5G कनेक्टिव्हिटी सह उपलब्ध … Read more

आता HD मध्ये ठेवा WhatsApp Status; कंपनी लाँच करणार नवं फीचर्स

WhatsApp Status Feature

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या WhatsApp मध्ये मेटा कंपनी वेगवेगळे फीचर्स ॲड करत आहे. या फीचर्स च्या माध्यमातून WhatsApp वापरताना अप्रतिम अनुभव मिळतो. या WhatsApp मध्ये  कंपनी वेगवेगळे फिचर्स उपलब्ध करत असून काही फीचर्स वर कंपनीकडून काम सुरू आहे. या फीचर्सच्या माध्यमातून WhatsApp वापरणे आणखीनच मजेशीर होईल. आता कंपनीने युजर साठी  … Read more

111 KM रेंजसह लाँच झाली ‘ही’ Electric Scooter

Gogoro Crossover

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनी Gogoro ने नवी स्कुटर बाजारात लाँच केली आहे. क्रॉसओवर ई-स्कूटर असे या गाडीचे नाव असून ही इलेक्ट्रिक स्कुटर 3 व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये GX 250, Crossover 50 आणि Crossover S या व्हेरियन्टचा समावेश आहे. या स्कुटरचे उत्पादन महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे होणार आहे. आज आपण या Electric Scooter … Read more

Boat Lunar Pro LTE : Sim Card असलेलं SmartWatch लाँच; मोबाईल जवळ ठेवण्याची गरज संपली

Boat Lunar Pro LTE smartwatch

टाइम्स मराठी । दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  या स्मार्टफोनच्या माध्यमातून आज काल ऑफिशियल पर्सनल कामे एका क्लिकवर केली जातात.  परंतु आता मोबाईल हातात बाळगण्याची गरज नाही. कारण Boat कंपनीने  सिम कार्ड असलेलं पहिले LTE स्मार्टवॉच भारतात लॉन्च केलं आहे. म्हणजेच तुम्ही या स्मार्टवॉच मध्ये सिमकार्ड कनेक्ट करू शकतात. आणि स्मार्टवॉच मध्येच … Read more

Amazon ने लॉन्च केले AI Chatbot; करेल वेगवेगळ्या प्रकारचे काम  

Amazon AI Chatbot

टाइम्स मराठी । आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. 2022 मध्ये ChatGPT लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर  गुगल कंपन्यांसोबतच IT कंपन्यांनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर करणे सुरू केले. आर्टिफिशल इंटेलिजंटच्या माध्यमातून सर्व कामे सोपे होत असल्यामुळे सर्व कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर आपल्या एप्लीकेशन मध्ये करत आहेत. यासोबतच बऱ्याच … Read more

Maruti Jimny 18.60 लाख रुपयांत लॉन्च; पहा काय फीचर्स मिळतात?

Maruti Jimny

टाइम्स मराठी । Maruti Suzuki कंपनीने ऑस्ट्रेलिया मार्केटमध्ये Maruti Jimny SUV लॉन्च केली आहे. ऑस्ट्रेलिया मार्केट हे दक्षिण आफ्रिका नंतरचे दुसरे प्रमुख विदेशी मार्केट आहे. या मार्केटमध्ये कंपनीने आपली ही प्रसिद्ध कार लाँच केली आहे. कंपनीने ही 5 डोर मॉडेल कार AUD 34,990 म्हणजेच भारतीय चलना नुसार 18.60 लाख रुपयांत लॉन्च केली आहे. आज आपण … Read more

Samsung चा फोल्डेबल मोबाईल अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी; कुठे आहे ऑफर?

samsung galaxy z flip 3 DISCOUNT

टाइम्स मराठी । 2024 हे वर्ष सुरू होण्यासाठी काही आठवडे बाकी आहेत. त्यातच आता Flipkart या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर Big Year Sale सुरू आहे. या सेलमध्ये ग्राहकांना प्रीमियम मोबाईल फोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार ग्राहक वर्षाच्या अखेरीस कमी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकतात. यावर्षी सॅमसंग कंपनीने Samsung Galaxy Z Flip 3 हा आपला फोल्डेबल … Read more

Kinetic Green ने लाँच केली नवी Electric Scooter; देते 104 KM पर्यंत रेंज

Kinetic Green Zulu

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन सेगमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या नवीन स्कूटर लॉन्च करत आहेत. अशातच आता इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Kinetic Green ने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर zulu लॉन्च  केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची मुंबईमध्ये एक्स शोरूम किंमत 94,990 रुपये आहे. 104 किलोमीटर पर्यंत … Read more

Realme GT5 Pro मोबाईल लाँच; बोट न लावता हाताच्या इशाऱ्यावर हॅण्डल करता येणार

Realme GT5 Pro launched

Realme GT5 Pro : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळे मोबाईल लॉन्च करत करते. या मोबाईलच्या किमती सुद्धा इतर ब्रँडच्या तुलनेत कमी असल्याने ग्राहकांची मोठी पसंती Realme ला मिळत असते. आताही कंपनीने Realme GT5 Pro हा नवीन मोबाईल बाजारात आणला आहे, मात्र हा मोबाईल भारतात नव्हे तर चिनी मार्केट मध्ये लाँच कऱण्यात आला … Read more