Ola आणि Uber ला टक्कर देण्यासाठी Rapido ने सुरू केली कॅब सर्विस  

Rapido Cab Service

टाइम्स मराठी । भारतातील प्रमुख शहरात आरामदायी प्रवास करण्यासाठी आणि एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचे असेल तर कॅब सर्विसेस उत्तम ऑप्शन आहे. या कॅब सर्विस देणाऱ्या  कंपन्यांपैकी OLA आणि UBER कंपन्या नावारूपास आलेल्या आहेत. आता OLA आणि UBER या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Rapido कंपनीने देखील कॅब सर्विस सुरू केली आहे. आता पर्यंत रॅपिडोच्या माध्यमातून बाईक आणि ऑटो … Read more

Agni 1 Missile : Agni 1 क्षेपणास्त्राचे ट्रेनिंग लॉन्चिंग यशस्वी; या बेटावरून करण्यात आले प्रक्षेपित 

Agni 1 Missile Launch

Agni 1 Missile : भारताचे कमी रेंज असलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र Agni 1 चे ट्रेनिंग लॉंचिंग काल म्हणजेच 7 डिसेंबरला यशस्वी ठरले. ते ओडिशाच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून प्रक्षेपित करण्यात आले होते. याबाबत संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे. AGNI 1 ट्रेनिंग लॉन्च स्ट्रॅटेजी फोर्सेस कमांडच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या ट्रेनिंगलॉन्च चे सर्व ऑपरेशनल आणि टेक्निकल मापदंड … Read more

Coolpad Cool 20+ मोबाईल लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Coolpad Cool 20+ launched

टाइम्स मराठी । Coolpad कंपनीने चिनी मार्केटमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Coolpad Cool 20+ असे या मोबाईलचे नाव असून कंपनीने या मोबाईल मध्ये वेगेवेगळे फीचर्स दिले आहेत. हा स्मार्टफोन काळ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये  HD + वॉटर ड्रॉप डिस्प्ले मिळेल. कंपनीने या मोबाईलच्या किमती बद्दल खुलासा केला नसून लवकरच हा स्मार्टफोन … Read more

या देशात डबल किमतीत लाँच झाली Royal Enfield Himalayan 450

Royal Enfield Himalayan 450

टाइम्स मराठी । तरुण आणि तरुणांईना बाईकचे मोठ्या प्रमाणात आकर्षण असते. त्यातच ऑफ रोडींग बाइक्सला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. या ऑफ रोडींग बाईकला भारतामध्ये काही वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  या बाईक्स चा वापर करून आपण पहाडी रस्त्यांवर सुरक्षित राईड करू शकतो. आपल्या देशातील तरुणांमध्ये बुलेटची वेगळीच क्रेज बघायला मिळते. आता रॉयल एनफिल्ड ने … Read more

2024 Renault Duster SUV कधी लाँच होणार? समोर आली मोठी अपडेट

2024 Renault Duster SUV launching date

2024 Renault Duster SUV । Renault कंपनीने थर्ड जनरेशन Renault Duster SUV चे वर्ल्ड प्रीमियर नुकतेच पोर्तुगाल मध्ये लाँच केले आहे. कंपनी हे नवीन मॉडेल पुढच्या वर्षी युरोपीय मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. त्यानंतर ही SUV भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येईल. कंपनीने भारतामध्ये ही SUV लॉन्च करण्याबाबत कोणत्याच टाइमलाईनची घोषणा केलेली नसून 2025 च्या सुरुवातीला ही SUV … Read more

Nothing Phone 2a मोबाईल लवकरच होणार लाँच; कंपनीकडून जोरदार तयारी सुरु

Nothing Phone 2a launches

टाइम्स मराठी । काही महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या Nothing Phone ने मार्केटमध्ये  हवा केली होती. हा मोबाईल तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात पसंत आला होता. आता कंपनी एक परवडणारा मोबाईल लॉन्च करण्याची तयारी करत आहे. Nothing Phone 2a असे या मोबाईलचे नाव असून कंपनीने या नवीन स्मार्टफोन बाबत एक्स म्हणजेच ट्विटरवर टिजर लाँच करत माहिती दिली. आज … Read more

Kia India ने EV चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी उपलब्ध केली नवीन सुविधा 

Kia India EV Charging

टाइम्स मराठी । कोरियन कार निर्माता Kia India ने EV6 इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी मल्टिपल चार्ज पॉइंट ऑपरेटर जोडण्यासाठी आणि चार्जिंग ॲप मध्ये K charge ही नवीन सुविधा उपलब्ध करण्यासाठी घोषणा केली आहे.  त्यानुसार कंपनीने चार्जिंग प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन दिले असून 1000 चार्जिंग स्टेशन कव्हर करणार असल्याचे देखील सांगितलं. KIA EV6 ही कार कंपनीने … Read more

एकाच बाटलीने किंवा ग्लासने सतत पाणी पिता? आरोग्याला आहे धोकादायक

Drinking Water

टाइम्स मराठी । आपल्याला दिवसातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून मिळत असतो. कारण दररोज भरपूर पाणी पिल्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राहते. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की एकाच भांड्याने अनेक वेळा पाणी पिल्यामुळे बरेच आजार उद्भवू शकतात. हे एका रिसर्चच्या माध्यमातून उघड झाले आहे. हे सत्य आहे की चांगल्या आरोग्यासाठी … Read more

चॅटींगचा स्क्रीनशॉट घेतल्यावर तुम्हाला मिळेल नोटिफिकेशन; लाँच झालं नवं फीचर्स

Chat Screenshot Google

टाइम्स मराठी । गुगल गेल्या काही महिन्यांपासून युजर साठी वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत आहे. आता कंपनीने आणखीन एक धमाकेदार फीचर लॉन्च केले असून या फिचरच्या माध्यमातून युजर्सला प्रायव्हसी मेंटेन करता येईल. आपण बऱ्याचदा काही व्यक्तींचे चॅट लीक झाल्याचं ऐकलं असेल. कारण बरेच युजर्स  चॅटींगचा स्क्रीनशॉट घेऊन वायरल करत असतात. परंतु आता असे होणार नाही. कारण गुगलने यासाठी … Read more

Google ने लाँच केले Gemini AI model; अशा पद्धतीने करेल काम  

Gemini AI model

टाइम्स मराठी । AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंटबद्दल प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू आहे. आता बऱ्याच दिग्गज कंपन्यांनी AI मॉडेल लॉन्च केले असून ही स्पर्धा दिवसेंदिवस वाढत जात आहे. या स्पर्धेमध्ये गुगल देखील मागे नाही. कारण Google ने देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटच्या स्पर्धेत उडी घेत Gemini AI लॉन्च केले आहे. हे गुगलचं ऍडव्हान्स आर्टिफिशल इंटेलिजंट मॉडेल आहे. कंपनीने लॉन्च केलेले हे … Read more