Apple Inc तयार करणारी जपानी कंपनी येणार भारतात, 10,000 रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार

TDK Corporation India

टाइम्स मराठी । टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत जागतिक हब मानली जाणारी जपानची सर्वात मोठी कंपनी आता भारतात येणार आहे. यामुळे आता चीनला मोठा धक्का बसला असेल. चुकीच्या धोरणांमुळे मोठ्या कंपन्या चीन मधून बाहेर पडत असून भारताकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहत आहेत. आता जपानी कंपनीने देखील भारतीय बाजारपेठेमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, … Read more

Honda Activa 125 तुमच्यासाठी ठरेल बेस्ट; अपडेटेड फीचर्सने आहे सुसज्ज

Honda Activa 125 Features

Honda Activa 125 : भारतात सर्वात जास्त वाहन करणारी कंपनी म्हणजे  Honda . होंडा कंपनीचे वाहन ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आवडत असतात. यासोबतच Honda कंपनीची Activa Scooter ही तरुणांना प्रचंड पसंतीस पडते. चालवायला अतिशय सोप्पी, तेवढीच दणकट आणि दमदार मायलेज असल्याने अनेकजण Activa खरेदी करण्याकडे आपली पसंती दर्शवतात. सध्या तुम्ही सुद्धा नवीन स्कुटर घेण्याचा विचार करत … Read more

Chanakya Niti : बुद्धी- ज्ञान -शक्ती मिळवण्यासाठी ‘या’ गोष्टी आहेत गरजेच्या; पहा काय सांगते चाणक्यनीती

Chanakya Niti

Chanakya Niti : भारतातील महान विद्वान, ज्ञानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य चाणक्य यांचा नीतीशास्त्र हा संग्रह सर्वाना परिचित आहे. आचार्य चाणक्य यांनी बरेच लिखाण केले असून त्यांच्या लेखनापैकी चाणक्यनीती हा एक संग्रह आहे. या संग्रहाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी जीवनामध्ये आलेले अनुभव अडचणी यांवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे हे सांगितले आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी … Read more

6000 रुपयांपेक्षाही कमी पैशात मिळतोय Smart TV; पहा कुठे आहे ऑफर?

BeethoSOL Smart TV

टाइम्स मराठी । मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या Smart TV उपलब्ध आहेत. तुम्ही देखील नवीन TV खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमचे बजेट कमी असेल तर टेन्शन घेऊ नका. सध्या फ्लिपकार्ट वर  BeethoSOL ब्रँड च्या टीव्हीवर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. या डिस्काउंट ऑफर नुसार  तुम्ही 6000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत फ्रेमलेस डिझाईन असलेला मोठा टीव्ही … Read more

OnePlus 12 मोबाईल मार्केटमध्ये लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

OnePlus 12 Launch

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत OnePlus कंपनीचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. तरुण पिढीला OnePlus ब्रांड मोबाईल मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता चिनी मार्केट मध्ये OnePlus 12 हा मोबाईल नुकताच लाँच कऱण्यात आला आहे. काही दिवसांनी भारतात सुद्धा हा मोबाईल लाँच होऊ शकतो. OnePlus 12 या स्मार्टफोनमध्ये ग्लास सँडविच डिझाईन देण्यात आली आहे. कंपनीने हा … Read more

आधार कार्ड खरं आहे की खोटं? ओळखायचं तरी कसं? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा

Aadhar Card original or fake

टाइम्स मराठी । महत्त्वाच्या डॉक्युमेंट पैकी एक असलेले आधार कार्ड (Aadhar Card) प्रत्येकाचे ओळखपत्र बनले आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, स्कूल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, एवढेच नाही तर बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी देखील आधार कार्डची गरज लागते. प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड हे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशातच तुम्हाला माहित आहे का आधार कार्ड व्हेरिफाय कशा पद्धतीने … Read more

Tata Sumo EV : Tata Sumo येणार Electric अवतारात; बाजारात घालणार धुमाकूळ

Tata Sumo EV

Tata Sumo EV : भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनींपैकी एक असलेली Tata Motors मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वाहन लॉन्च करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने Nexon , Safari , Harrier यासारख्या बऱ्याच कॉम्पॅक्ट SUV इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लॉन्च केले आहेत. आता कंपनी आणखीन एक कार इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये लॉन्च करणार आहे. तुम्हाला टाटा मोटर्सची सुमो ही … Read more

नव्या अवतारात येणार Kawasaki ची Eliminator 450

New Kawasaki Eliminator 450

टाइम्स मराठी । Kawasaki कंपनीच्या बाईक्स भारतीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरतात. तरुण पिढीला या बाईक्स मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतात. आता कंपनीने स्पोर्ट्स बाईक लवर्स साठी नवीन टिजर जारी केला आहे. या टिजर नुसार आता कंपनी लवकरच Eliminator 450 ही बाईक लॉन्च करणार आहे. ही बाईक गोवा मध्ये आयोजित होणाऱ्या आगामी 2023 इंडिया बाईक वीक … Read more

Chandrayaan- 3 मिशन सोबत पाठवण्यात आलेले प्रोपल्शन मॉड्युल पृथ्वीकडे परतले; ISRO ला मिळाले यश 

Chandrayaan- 3 update

टाइम्स मराठी । ISRO या भारतीय अंतराळ संशोधन या संस्थेकडून 14 जुलै 2023 ला Chandrayaan- 3 हे मिशन लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर चांद्रयान तीन मोहिमेच्या लॅन्डरने चंद्राच्या  दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करत यश मिळवले. हे इस्रोचे आणि भारताचे सर्वात मोठे यश होते. त्यानंतर आता इस्रो ने पृथ्वीच्या कक्षेत चंद्रभोवती फिरणारे चांद्रयान 3 यासंदर्भात केलेला … Read more

ISRO करत आहे आणखीन एका मिशनची तयारी; या तारखेला होणार लौंचिंग   

X-Ray Polarimetry mission

टाइम्स मराठी । यावर्षी ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान 3 आणि आदित्य L1 हे मिशन यशस्वीरित्या पार पाडले. या दोन्ही मिशनला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता इस्रो ब्लॅक होल चे रहस्य उलगडणार आहे. हे इस्रोचे देशातील पहिले आणि जगातील दुसरे मिशन असेल. या मिशनच्या माध्यमातून  इस्रो खगोलीय घटनांसोबतच  ब्लॅक होलची देखील माहिती मिळवेल. यापूर्वी … Read more