आज 10 व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन; केंद्रीय सचिव संजय जाजू यांची प्रमुख उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर, दि.१५ : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे असणार असून यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे … Read more