Honor X7b : 108 MP कॅमेरासह Honor ने लाँच आकर्षक मोबाईल; पहा किंमत

Honor X7b MOBILE

टाइम्स मराठी । Honor कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत  ऑफिशियली नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनचे नाव Honor X7b आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप उपलब्ध केला असून यामध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने हा मोबाईल फ्लोइंग सिल्वर, एमराल्ड ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला आहे. बाजारात … Read more

POCO M6 PRO 5G  नव्या स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच; जाणून घ्या किंमत 

POCO M6 PRO 5G

टाइम्स मराठी । Poco कंपनीने यावर्षी ऑगस्ट महिन्यात बजेट स्मार्टफोन M6 PRO 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने या मोबाईल नवीन स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केले आहे. यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये 4 GB आणि 6 GB रॅम व्हेरिएंट उपलब्ध होते. आता कंपनीने  8GB रॅम +128 GB स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च … Read more

हिवाळ्यात खरेदी करा या वस्तू; थंडीपासून मिळेल सुटका

WINTER SEASON items

टाइम्स मराठी । सध्या हिवाळा ऋतू सुरु झाला असून सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. थंडीच्या दिवसात प्रत्येक व्यक्ती थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि स्वतःला उबदार ठेवण्यासाठी स्वेटर पासून ते उबदार चादर, स्क्रीन प्रॉडक्ट या सर्वांची खरेदी करत असतो. यासोबतच हिवाळ्यात आणखीन काही प्रॉडक्ट्स खरेदी कडे कल वाढताना दिसून येतो. हे प्रोडक्ट म्हणजेच हिटर, इलेक्ट्रिक किटली यासाख्या … Read more

Chanakya Niti : या 3 व्यक्तींना करू नका मदत; पहा काय सांगते चाणक्यनीती

Chanakya Niti for life

Chanakya Niti : विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य हे महान अर्थशास्त्रज्ञ आणि कुटणीतज्ञ होते. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच संग्रहांचे लिखाण केले आहे. या संग्रहांपैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. नीतीशास्त्र या संग्रहामध्ये दिलेल्या नीतीचे पालन केल्यास प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. कारण त्यांनी सांगितलेल्या नीती या फक्त चूक बरोबर नसतात, तर काही निर्णय घेण्यासाठी मदत … Read more

Bajaj Chetak EV चे 2 नवे व्हेरिएन्ट लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Bajaj Chetak EV

Bajaj Chetak EV : सध्या इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वळत आहे. त्यामुळे अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक मध्ये बाजारात आणत आहेत. बजाज या प्रसिद्ध कंपनीने सुद्धा चेतकच्या रूपात इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात आणली होती. आता कंपनीने चेतकचे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या व्हेरिएंटचे नाव  ‘चेतक अर्बन’ असं आहे. … Read more

Rashi Bhavishya 2024 : या 5 राशींच्या व्यक्तींसाठी 2024 वर्ष असेल आर्थिकदृष्ट्या फायदेशीर

Rashi Bhavishya 2024

Rashi Bhavishya 2024 : ज्योतिषशास्त्रा नुसार राशींचे १२ प्रकार पडतात. या बारा राशींवर ग्रह परिवर्तनाचा प्रभाव दिसून येत असतो. बऱ्याचदा ग्रह त्यांची जागा सोडून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे राशी परिवर्तन केल्यामुळे काही राशींना याचा शुभ आणि काही राशीला अशुभ प्रभाव दिसून येतो. बऱ्याच राशींना परिवर्तनामुळे धन संपत्ती मिळण्याचे देखील चान्सेस असतात. त्यानुसार आता येत्या … Read more

5 लाखांत घरी घेऊन या Hyundai Creta; फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध

Hyundai Creta

टाइम्स मराठी । वाहन खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न काहीजण सत्यात उतरवतात तर काही जणांकडून शक्य होत नाही. तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु कार खरेदी करण्यासाठी योग्य बजेट नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सेकंड हॅन्ड मॉडेल्स बद्दल. भारतात ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Hyundai या … Read more

Android 14 सह Google ने लॉन्च केले नवीन फीचर; अलार्म वाजल्यानंतर फोनच्या स्क्रीनवर दिसणार हवामानाची माहिती

Google Clock Weather Integration

टाइम्स मराठी । Google ने पिक्सल 8, पिक्सल 8 Pro आणि गुगल पिक्सल वॉच 2 लॉन्च केल्यानंतर अँड्रॉइड 14 ही ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सॉफ्टवेअर पिक्सल 8, पिक्सल 8 pro या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध करण्यात आले. आता कंपनी या अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वेगवेगळे फीचर्स वर काम करत आहे. यापैकी … Read more

AWS ने केली नवीन AI चिप Trainium 2 ची घोषणा; गुगल, मायक्रोसॉफ्टला देईल टक्कर

Trainium 2 Chip

टाइम्स मराठी । ई-कॉमर्स वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणारी Amazon कंपनीने क्लाऊड कम्युटिंग सर्विस साठी नवीन AI चीप ची घोषणा केली आहे. म्हणजे आता Amazon नवीन AI चिप लॉन्च करणार आहे. ही  नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप मायक्रोसॉफ्टला टक्कर देईल. या चिप चे नाव Trainium 2 आहे. ही चिप पुढच्या वर्षी लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत … Read more

1 लाख रुपयांपर्यंत 7 सीटर गाडी खरेदी करायची आहे? Toyota ची ‘ही’ Car तुमच्यासाठी ठरेल बेस्ट

Toyota Rumion CNG

टाइम्स मराठी । भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सध्या 7 सीटर SUV ची मोठी चलती आहे. मोठ्या कुटुंबासाठी आणि ज्या ग्राहकांना आरामदायी प्रवास  करणे आवडते,  त्यांच्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या 7 सीटर SUV उपलब्ध आहेत. परंतु या 7 सीटर कार ची किंमत देखील जास्त असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना या किमती परवडत नाही. परंतु तुम्ही बजेटमध्ये अप्रतिम फीचर्सने सुसज्ज असलेली 7 सीटर कार खरेदी … Read more