Hero Splendor Electric Bike : इलेक्ट्रिक अवतारात येणार Hero Splendor; पैशाची होणार मोठी बचत

Hero Splendor Electric Bike (1)

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे भाव आणि महागाई प्रचंड वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोळमडल्याचे दिसून येते. या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावाला आळा घालण्यासाठी भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा दबदबा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणाऱ्याला प्राधान्य देत असतात, त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक अवतारात आणत आहेत. . … Read more

Chanakya Niti For Money : आयुष्यात कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत ‘ही’ माणसे

Chanakya Niti For Money

Chanakya Niti For Money : विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य हे प्रत्येक व्यक्तींना आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात कशा पद्धतीने केली पाहिजे हे सांगतात. आचार्य चाणक्य यांनी बऱ्यांच संग्रहांचे लेखन केले आहे. त्यापैकी अर्थशास्त्र आणि नीतीशास्त्र हे ग्रंथ प्रचंड फेमस आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्र या संग्रहामध्ये श्रीमंत होण्यासाठी काही नीती सांगितल्या आहेत. या … Read more

Whatsapp युजर्सला Chat Backup साठी मिळणार नाही फ्री स्टोरेज

Whatsapp Chat Backup

टाइम्स मराठी । Whatsapp या इन्स्टंट मेसेंजर ॲप्लिकेशनचे संपूर्ण जगात 2.7 बिलियन पेक्षा जास्त युजर्स आहे. Whatsapp च्या माध्यमातून आता फक्त चॅटिंग नाही तर ऑफिशियल पर्सनल वर्क, HD व्हिडिओ फोटो शेअरिंग, ऑडिओ शेअरिंग, ग्रुप मेकिंग यासारखे बरेच कामे करता येतात. एवढेच नाही तर बिझनेस आणि पेमेंट देखील Whatsapp च्या माध्यमातून करता येते. मेटा कंपनीने Whatsapp मध्ये … Read more

OnePlus AI Music Studio : OnePlus ने लॉन्च केले स्वतःचे AI टुल; यूजर्स मिळणार ‘हा’ फायदा

OnePlus AI Music Studio

टाइम्स मराठी । आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजेच AI चा वापर प्रचंड वाढला आहे.  बऱ्याच सॉफ्टवेअर रिलेटेड कंपन्यांसोबतच गुगल, एप्लीकेशन मध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आजकाल बरेच कामे हे मिनिटांमध्ये होतात. ज्या कामांसाठी पूर्वी वेळ लागत होता, ते काम एका मिनिटात होत असल्यामुळे AI चलती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच आता लोकप्रिय … Read more

1 डिसेंबर पासून सिम कार्ड खरेदी- विक्री करणाऱ्यांसाठी नवीन नियम

New rules for sim card

टाइम्स मराठी । नोव्हेंबर महिना संपण्यासाठी आठवडा बाकी असून आता 1 डिसेंबर पासून सिम कार्ड विक्री आणि खरेदी बाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. दूरसंचार विभाग DOT ने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीसाठी नवीन नियम जारी केले आहे. यासोबतच कंपनीने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीच्या काही नियमांमध्ये बदल देखील केले आहेत. या नियमांचे उल्लंघन … Read more

Chanakya Niti For Money : ‘या’ वस्तू दान केल्यास गरीबही होईल श्रीमंत; मिळेल बक्कळ पैसा

Chanakya Niti For Money (3)

Chanakya Niti For Money : आचार्य चाणक्य हे महान अर्थशास्त्रज्ञ आणि राजनीति तज्ञ होते. त्यांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञान होते. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच संग्रहांचे लेखन केले असून त्यांनी केलेल्या लेखनाचा फायदा  ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला होत असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी काही उपाय, जीवनात येणाऱ्या संकटांवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे यावर देखील आचार्य चाणक्य भाष्य … Read more

MG Motors India ने लॉन्च केली नवीन Electric Sport Car; 501 KM रेंज

MG Cyberster

टाइम्स मराठी । भारतातील ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर कंपनी म्हणून ओळखली जाणारी MG Motors India ही कंपनी  भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे वाहन लॉन्च करत असते. भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे भाव यावर तोडगा म्हणून बरेच जण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात. मात्र काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती देखील प्रचंड वाढल्या … Read more

AI जनरेट व्हॉइसच्या मदतीने महिलेकडून उकळले 1.4 लाख रुपये

SCAM by AI

टाइम्स मराठी । मोबाईल हा आजकाल गरजेचा झाला आहे. या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन बँकिंग, मनी ट्रान्सफर करणे यासारखे कामे होतात. यासोबतच लाखो युजर्स सोशल मीडियावर सक्रिय राहत असून सायबर क्राईम देखील प्रचंड वाढले आहे. बऱ्याचदा तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा कॉलिंग च्या माध्यमातून स्कॅम झाल्याचे बरेच प्रकार समजले असतील. हे स्कॅम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. … Read more

Tecno Spark Go 2024 : 8 GB रॅमसह Tecno ने लाँच केला जबरदस्त मोबाईल

Tecno Spark Go 2024

टाइम्स मराठी । टेक्नो कंपनी भारतामध्ये वेगवेगळे मोबाईल लॉन्च करत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वी TECNO POP 8 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव Tecno Spark Go 2024 आहे. या स्मार्टफोन सिरीजच्या माध्यमातून कंपनीने मलेशिया येथे ग्लोबली पदार्पण केले होते. TECNO POP 8 या मोबाईलच्या किमती बद्दल बोलायचं … Read more

एका मेसेजवर ब्लॉक करा तुम्हाला येणारे Spam Call; कसे ते पहा

Spam Calls

टाइम्स मराठी । दैनंदिन जीवनात मोबाईलचा वापर वाढला आहे. या स्मार्टफोन शिवाय आज-काल कोणतेही काम करणे अशक्य आहे. बँकिंग असो, पैसे ट्रान्सफर करणे, फॉर्म भरणे, व्हिडिओ एडिट करणे, फोटोस कॅप्चर करणे, एडिट करणे, डॉक्युमेंट शेअरिंग, मेसेज फॉरवर्डिंग, ऑफिशियल, पर्सनल या  प्रकारची सर्व कामे मोबाईलच्या माध्यमातून केली जातात. स्मार्टफोनचा हा वाढलेला वापर  फायदेशीर आहे. परंतु बऱ्याचदा … Read more