Google ने लॉन्च केले नवीन फीचर; आता फोटो वरील अक्षरे कॉपी करणे झाले सोपे

GBOARD Feature

टाइम्स मराठी । Google अँड्रॉइड आणि iOS यूजर साठी वेगवेगळे अपडेट आणि फीचर्स रोलआउट करत असते. या फीचर्सच्या माध्यमातून युजर्स ला  फायदा होतो. आता गुगलने अँड्रॉइड युजर साठी GBOARD नावाने नवीन फीचर लॉन्च केले आहे. या फीचर च्या माध्यमातून आता युजर्स ला मजेशीर फायदा होणार आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या फीचर्स बाबत गुगलकडून घोषणा करण्यात … Read more

Honda CB1000 Hornet चा लूक तुम्हाला लावेल वेड; पहा फीचर्स काय मिळतील

Honda CB1000 Hornet

Honda CB1000 Hornet । होंडा कंपनीने CB1000 होर्नेट या बाईकचे अनावरण केले आहे. इटली मधील मिलान येथे आयोजित करण्यात आलेल्या EICMA या मोटर शो 2023 मध्ये कंपनीने या बाईकचे अनावरण केले. होंडा कंपनीचे वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. त्यातच होर्नेट ला देखील ग्राहकांकडून मोठी पसंती दिली जाते. या होर्नेटचा लूक आणि डिझाईन अप्रतिम … Read more

Chanakya Niti For Success : यशस्वी होण्यासाठी मेहनतीसोबत ‘या’ गोष्टीही महत्वाच्या

Chanakya Niti For Success

Chanakya Niti For Success : आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या चाणक्य नीतीचे पालन लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक व्यक्ती करत असतो. चाणक्य यांनी बऱ्याच संग्रहाचे लेखन केले आहे. त्यापैकी नीतिशास्त्र  हा संग्रह लोकप्रिय आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात घडणाऱ्या घटनांवर भाष्य केले असून त्यातून बाहेर कसे पडावे हे देखील सांगितले आहे. आचार्य चाणक्य यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. … Read more

Vivo Y27s : 50 MP कॅमेरासह Vivo ने लाँच केला नवा मोबाईल; किंमतही परवडणारी

Vivo Y27s

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता या कंपनीने Y सिरीज मध्ये आणखीन एक स्मार्टफोन ऍड केला आहे. Vivo Y27s असे या मोबाईलचे नाव असून यापूर्वीच्या VIVO Y27 आणि Y27 5G या दोन्ही मोबाईलच्या तुलनेत हा मोबाईल अतिशय अप्रतिम असा आहे. सध्या हा मोबाईल इंडोनेशियामध्ये लॉन्च … Read more

Smart TV Under 20000 : दिवाळी ऑफर!! 43 इंचाचा Smart TV मिळतोय अगदी स्वस्तात

Smart TV Under 20000

टाइम्स मराठी । भारतात दिवाळी हा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीला भारतामध्ये सोने खरेदी करणे आणि एखादी मोठी वस्तू खरेदी करणे याला शुभ मानले जाते. त्यानुसार बरेच जण, वाहन, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही देखील खरेदी करतात. तुम्ही देखील यंदा दिवाळीला Smart TV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आम्ही XIAOMI कंपनीच्या दिवाळी … Read more

Mahindra च्या ‘या’ गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काउंट

Mahindra cars big discount

टाइम्स मराठी । दिवाळी निमित्त बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या कारवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहेत. जेणेकरून दिवाळी निमित्त ग्राहक कमी  किमतीमध्ये वाहन खरेदी करू शकतील. याचा फायदा ग्राहक आणि  कंपनीला देखील होईल. त्यानुसार आता देशातील पॉप्युलर कार निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिंद्राने काही SUV वर जबरदस्त डिस्काउंट ऑफर उपलब्ध केली आहे.  ग्राहकांना महिंद्राची  MAHINDRA … Read more

16 GB रॅमसह IQOO12 आणि IQOO12 PRO लाँच; किंमत किती पहा

IQOO12 AND IQOO12 PRO

टाइम्स मराठी । IQ कंपनीचे वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता कंपनीने IQOO 12 SERIES मध्ये 2 नवीन मोबाईल लॉन्च केले आहे. या दोन्ही मॉडेल चे नाव IQOO12 आणि IQOO12 PRO आहे. कंपनीने यापूर्वी IQOO 11 सिरीज मध्ये हे दोन्ही मॉडेल लॉन्च केले होते. आता या दोन्ही मॉडेलची अग्रेडेड व्हर्जन कंपनीने 12 सिरीज … Read more

Rashi Bhavishya : 59 वर्षानंतर धनतेरसला जुळून आलाय दुर्मिळ योग; या राशींना होईल धनलाभ

Rashi Bhavishya

Rashi Bhavishya । ज्योतिष शास्त्रानुसार यावर्षी धनतेरसच्या मुहूर्तावर शुभ योग बनत आहे. हिंदू धर्मामध्ये धनतेरसचे एक खास महत्व आहे. या दिवशी सोने चांदी सोबतच काही गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदाच्या धनतेरसला  59 वर्षानंतर दुर्मिळ योग जुळून येत आहे. यासोबतच या दिवाळीला बऱ्याच ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल झाले असून 59 वर्षानंतर हा शुभ योग जुळून … Read more

Samsung Galaxy A05S नव्या स्टोरेजमध्ये लाँच; किंमतही अगदी कमी

Samsung Galaxy A05S

टाइम्स मराठी । काही महिन्यांपूर्वी भारतात Samsung कंपनीने एफोर्डेबल Samsung Galaxy A05S हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने परवडणाऱ्या किमतीत गॅलेक्सी A05S स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. आता मार्केटमध्ये 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहे. दिवाळीपूर्वी हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला असून नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन खरेदी … Read more

Mercedes AMG C43 4MATIC : Mercedes ने लाँच केली आकर्षक गाडी; पहा किंमत आणि फीचर्स

Mercedes AMG C43 4MATIC

टाइम्स मराठी । नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच लक्झरी वाहनांसाठी फेमस असलेल्या Mercedes ने भारतीय बाजारपेठेत नवीन कार लॉन्च केली आहे. Mercedes AMG C43 4MATIC असे या गाडीचे नाव असून कंपनीने यामध्ये बऱ्याच अपडेटसह अप्रतिम फीचर्स उपलब्ध केले आहेत. ही न्यू जनरेशन कार कंपनीने 98 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केली आहे. ही कार 4.6 सेकंदात 0 ते 100 … Read more