खोटा फोटो दाखवून फसवणूक होणार नाही; Google ने आणलं फॅक्ट चेक टूल फीचर्स

Googl image fact check tool features

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच सर्च इंजिन म्हणजेच Googe देखील  वेगवेगळे फीचर्स लॉन्च करत आहे. आता गूगलने कोणत्याही इमेजची सत्यता चेक करण्यासाठी नवीन फीचर टूल लॉन्च केले आहे. या फीचर टूलच्या माध्यमातून युजर्स फोटो बद्दल खरी माहिती मिळवू शकतात. हे टूल ऑनलाइन  इमेज ची विश्वसनीयता आणि  रेफरन्सची माहिती ग्राहकांना सोप्या पद्धतीने मिळवून देऊ शकतात. … Read more

108 MP कॅमेरासह लाँच झाला Honor X9b; 12 GB रॅम, किंमत किती?

Honor X9b

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ,मोबाईल निर्माता कंपनी Honor ने जागतिक बाजारात Honor X9b हा मोबाईल लाँच केला आहे. या मोबाईल मध्ये खास गोष्ट म्हणजे 12 GB रॅम आणि तब्बल 108 MP कॅमेरा तुम्हाला मिळत आहे. सध्या हा मोबाईल युनायटेड अरब अमिरात मध्ये लाँच झाला असून काही दिवसांनी भारतात सुद्धा लाँच होणार आहे. आज आपण जाणून … Read more

Nokia 105 Classic : 999 रुपयांत मिळतोय Nokia चा मोबाईल; UPI पेमेंटही करता येणार

Nokia 105 Classic

टाइम्स मराठी । HDM Global या Nokia ब्रँड स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने भारतात Nokia 105 Classic हा मोबाईल लॉन्च केला आहे. Nokia कंपनीचा बटणाचा मोबाईल आपण यापूर्वी वापरला असेल. Nokia ब्रँडचे फोन हे भारतात बऱ्याच वर्षापासून उपलब्ध आहे. अजूनही या फोनची विक्री बऱ्यापैकी होते. परंतु आत्ता नव्याने लाँच झालेल्या या मोबाईल मध्ये तुम्ही UPI पेमेंट द्वारे एकमेकांना … Read more

मार्केटमध्ये येणार Gear नसलेली बाईक; गाडी चालवणं होणार आणखी सोप्प

E-Clutch Bike

टाइम्स मराठी । बाईक चालवत असताना हातातील क्लच आणि पायातील ब्रेक यांचा समतोल साधन गरजेचं असत. जर आपण योग्य पद्धतीने क्लच, गिअर आणि ब्रेकचा वापर केला नाही तर आपली बाईक लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. आपल्याला बाईक चालवताना हात आणि पायांच्या मदतीने गाडी कंट्रोल करण्यासाठी या तिन्ही गोष्टींना व्यवस्थित हँडल करावे लागते. परंतु आता या … Read more

ChatGPT फीचर्ससह लाँच झालं हे स्मार्टवॉच; प्री-बुकिंगही सुरू, किंमत किती?

Crossbeats Nexus smartwatch

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये ChatGPT सह एक स्मार्टवॉच लाँच करण्यात आलं आहे. Crossbeat Nexus असे या स्मार्टवॉचचे नाव असून ChatGPT सह लाँच झालेले देशातील पहिलेच स्मार्टवॉच आहे. कंपनीने या या स्मार्टवॉच मध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले असून हे स्मार्ट वॉच सिल्वर आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये खरेदी करता येणार आहे. आज आपण जाणून घेऊया … Read more

31 ऑक्टोबरला Apple आयोजित करणार ‘Scary Fast’ इव्हेंट

Apple Scary Fast Events

टाइम्स मराठी । Apple ब्रँड चे प्रोडक्ट तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतात. त्याचप्रमाणे Apple कंपनीने नुकताच Iphone 15 सिरीज लाँच केली. आता Apple कंपनीकडून आणखीन काही नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येऊ शकतात. यासाठी कंपनी 31 ऑक्टोबरला Scary Fast नावाने एक इव्हेंट आयोजित करत आहे. नुकताच Apple ने एक्स म्हणजेच ट्विटर वर इव्हेंटचा टीझर व्हिडीओ … Read more

Oppo A2m : Oppo ने लाँच केला नवा Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

Oppo A2m

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo ने चिनी मार्केट मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo A2m असे या मोबाईलचे नाव असून कंपनीने हा मोबाईल मीड रेंज सेगमेंट मध्ये आणला आहे. चीनमध्ये या मोबाईलची विक्री सुद्धा सुरु करण्यात आली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला असून तुम्हाला यामध्ये बेस्ट … Read more

Tata Tiago EV : सणासुदीच्या काळात खरेदी करा ही इलेक्ट्रिक कार; 315 KM रेंज, 8.69 लाख किंमत

Tata Tiago EV

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Tata Motors ने 2022 मध्ये Tata Tiago EV ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती. ही इलेक्ट्रिक व्हर्जन कार चार व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून यामध्ये बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही देखील यंदा फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून दिवाळीला तुमच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या किमतीमुळे कार … Read more

देशात स्काय बसची चर्चा जोरात!! नेमकी धावते कशी? काय आहे खास गोष्ट?

Sky Bus

टाइम्स मराठी । आपण आपल्या दैनंदिन जीवनात गर्दीची तसेच ट्रॅफिकची समस्या अनुभवत असतो. वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आणि थोड्याफार प्रमाणात का होईना, वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी हवेतून धावणारी बस म्हणजे स्कायबसचा पर्याय योग्य ठरू शकतो. सध्या या स्कायबसची चर्चा चांगलीच जोर धरून आहे. दिल्ली ते गुरुग्राम दरम्यान ही स्कायबस सुरु करण्यात येणार असल्याच्या चर्चा … Read more

मनुष्य आणि एलियन्सची भेट ‘या’ दिवशी होणार; 2045 मधून आलेल्या टाईम ट्रॅव्हलरचा मोठा दावा

aliens And humans

टाइम्स मराठी । भविष्यातील गोष्टींबाबत आपल्याला नेहमीच कुतूहल असत, तसेच सध्या आपण एलिअन्सबद्दल सुद्धा ऐकतोय किंवा वाचतोय… खरंच या ब्रम्हांडात एलिअन्स आहेत का? जर असतील तर अजून आपल्याला कसे दिसले नाहीत. असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. परंतु 2045 मधून परत आलोय असं सांगणाऱ्या एका टाइम ट्रॅव्हलरने एलिअन्सबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. 2045 मध्ये मानव … Read more