iQOO ने लाँच केला नवा मोबाईल; 16 GB रॅम, किंमत किती?

iQOO Neo 8

टाईम्स मराठी | प्रसिध्द कंपनी iQOO ने जागतिक बाजारात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. iQOO Neo 8 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 16 GB रॅम आणि 1Tb पर्यंत इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किमतीबाबत….. डिस्प्ले- iQOO Neo 8 मध्ये कंपनीने 6.78 इंच चा AMOLED … Read more

Amazon Great Indian Festival Sale मध्ये या फोल्डेबल Mobile वर मिळतोय बंपर डिस्काउंट

foldable mobile discount

टाइम्स मराठी । आज काल बऱ्याच कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करत आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये सुद्धा फोल्डेबल मोबाईलची क्रेझ आता दिसत आहे. परंतु या मोबाईलच्या किमती मात्र सर्वसामान्य ग्राहकांना न परवडणाऱ्या आहेत. मात्र सध्या अमेझॉन वर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सीजनमध्ये या फोल्डेबल स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हे फोल्डेबल मोबाईल कमी … Read more

BMW ने लाँच केल्या 2 लक्झरी कार; आकर्षक लूक अन दमदार फीचर्स

i7 M70 xDrive

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड BMW ने भारतीय बाजारपेठेमध्ये दोन नवीन कार लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही गाडयांची नावे i7 M70 xDrive आणि  740d M स्पोर्ट अशी आहेत. कंपनीने या दोन कार लॉन्च करत इलेक्ट्रिक I7 आणि ICE 7 सिरीज मध्ये आणखीन दोन कार समाविष्ट केल्या आहेत. BMW i7 M70 xDrive या कारची एक शोरूम … Read more

Vivo ने लाँच केले नवीन ईयर बर्ड्स; दणदणीत आवाज, 30 तासांपर्यंत चार्जिंग बॅकअप

Vivo TWS AIR 2

टाइम्स मराठी । आज- काल इयर बर्ड्सची मोठ्या प्रमाणात चलती दिसून येते. त्यानुसार बऱ्याच कंपन्या वेगवेगळ्या फीचर्ससहित नवनवीन इयर बर्ड्स लॉन्च करत आहे. त्यानुसार आता Vivo कंपनीने देखील नवीन इयर बर्ड्स लॉन्च केले आहे. कंपनीने हे नवीन इयर बर्ड्स २ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केले असून ऑफिशियल वेबसाईटवर हे इयर बर्ड्स लिस्ट करण्यात आले. Vivo … Read more

Oppo ने लाँच केला फोल्डेबल मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Oppo Find N3

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Oppo ने फ्लिप फोन नंतर आता फोल्डेबल मोबाईल लाँच केला आहे. Oppo Find N3 असे या मोबाईलचे नाव आहे. हा स्मार्टफोन ओपन केल्यानंतर नोटबुक प्रमाणे दिसतो. या मोबाईलच्या मागच्या साईडने सर्क्युलर कॅमेरा आयलँड उपलब्ध करण्यात आला आहे. आणि सेल्फी साठी यामध्ये पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने … Read more

Flipkart वर Nothing Phone वर बंपर सूट; खरेदीची मोठी संधी

Nothing Phone Flipkart Offer

टाइम्स मराठी । सध्या फेस्टिवल सीझनचे वातावरण सर्वत्र दिसत आहे. अशातच बऱ्याच कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टवर बंपर डिस्काउंट ऑफर करत असून Flipkart वर देखील काही स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. फेस्टिवल सीजन मध्ये बरेच जण मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असतात.  कारण या सीझनच्या माध्यमातून स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर मिळत असते. त्यानुसार तुम्ही देखील नवीन … Read more

TCL ने लाँच केले 2 Smart TV; पहा किंमत आणि फीचर्स

TCL C755 and TCL P745

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये टेक कंपनी TCL ने नवीन दोन Smart TV लॉन्च केले आहे. हे लॉन्च केलेले दोन्ही स्मार्ट टीव्ही अप्रतिम साईज मध्ये उपलब्ध करण्यात आले असून यामध्ये अप्रतिम डिस्प्ले टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. या दोन्ही नवीन Smart TV चे नाव TCL C755 आणि TCL P745 असे आहे. या नवीन Smart TV चे … Read more

क्रिकेटप्रेमींसाठी आली नवी Electric Bike; पहा फीचर्स आणि किंमत

_REVOLT 400 CRICKET EDITION

टाइम्स मराठी । सध्या सर्वत्र फेस्टिवल सीझनचा माहोल दिसत आहे. अशातच तुम्ही जर क्रिकेट प्रेमी असाल आणि या फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून  दिवाळीला इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भारतीय बाजारपेठेमध्ये एक नवीन अप्रतिम बाईक लॉन्च करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बाइक निर्माता कंपनी रिवोल्ट मोटर्स ने RV400 या इलेक्ट्रिक बाइकचे क्रिकेट स्पेशल एडिशन भारतीय … Read more

Gaganyaan Mission : ISRO च्या गगनयान मिशनचे चाचणी उड्डाण यशस्वी; मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा

Gaganyaan Mission

टाइम्स मराठी । भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO च्या माध्यमातून बऱ्याच दिवसांपासून गगनयान या मोहिमेची (Gaganyaan Mission) तयारी सुरू होती. त्यानुसार आज म्हणजेच 21 ऑक्टोबरला गगनयान मोहिमेचे टेस्टिंग करण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली असून टेस्ट वेहिकल TV D1 या रॉकेटचे प्रक्षेपण आज दहा वाजता करण्यात आले. या टेस्टिंगच्या माध्यमातून मानवरहित मोहिमांचा मार्ग … Read more

Instagram प्रमाणे Facebook वरही मिळणार हे फीचर्स

Instagram and Facebook

टाइम्स मराठी | आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच जण ऑनलाइन  असतात. Whatsapp आणि Instagram मध्ये मेटा कडून बरेच फीचर्स आणि अपडेट उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यानुसार Facebook मध्ये देखील आता वेगवेगळे फीचर्स मेटा कडून उपलब्ध करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या फीचर्सबद्दल आम्ही सांगतोय…. फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या इंस्टाग्राम वर … Read more